'आई माझी काळुबाई' या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आलं. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. प्राजक्ताला तडकाफडकी काढून टाकण्यामागचं कारण मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं आहे.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Негізгі бет Alka Kubal यांनी या कारणांमुळे Prajakta Gaikwad ला मालिकेतून काढले.| Aai Mazi Kalubai
Пікірлер: 949