भारतातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी, इंडियन नॅशनल काँग्रेस ची स्थापना, स्वातंत्रपूर्व २८ डिसेंबर १९८५ साली झाली, या पक्षात #अध्यक्ष हा पक्षाचा प्रमुख असतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. #CongressPresident #RahulGandhi #SoniaGandhi
Негізгі бет All Congress Presidents
Пікірлер: 6