'अमेरिकेत आपला भारतीय किराणा माल मिळतो का? असेल तर त्यावर एक व्हिडिओ करा.' असं मला बऱ्याच जणांनी सुचवलं होतं. त्यासाठीच आजचा हा व्हिडीओ आहे. आपल्याकडे सहजासहजी उपलब्ध न होणाऱ्या काही गोष्टीही अमेरिकेतल्या भारतीय किराणा दुकानांमध्ये जेव्हा सहज मिळतात तेव्हा आश्चर्य वाटते. सर्व भारतीय भाज्या, कडधान्ये, मसाले, पिठं, स्नॅक्स, देवपूजेचं साहित्य सगळंच मिळतं इथे. आपल्या देशापासून कोसो दूर असूनही इथल्या इंडियन ग्रोसरी स्टोअर्स मुळेच भारतीयांना अमेरिकेत राहणे सुसह्य होते.
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
• अमेरिकेतही लोकप्रिय आप...
VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
• अमेरिकेतील सामाजिक संस...
VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
• अमेरिकेतील निसर्गाचा च...
VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
• जगातील सगळ्यात मोठे रे...
VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
• अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
• अमेरिकेत आम्ही घेतली क...
VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
• अमेरिकेतील सहलीसाठी ला...
VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
• अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
• अमेरिकेतली सुसज्ज लायब...
VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
• अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
• अमेरिकेत महायुद्धातील ...
VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
• अमेरिकेतील वीकेंडची सह...
VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
• अमेरिकेतील भव्य मद्याल...
VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
• अमेरिकेतील बर्फाचा मिन...
VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
• अमेरिकेतील Valentine's...
VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
• अमेरिकेतील आईस स्केटिं...
VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
• अमेरिकेतला खेळाच्या सा...
VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
• अमेरिकेतील वाहतुकीचे ...
VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
• अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
• अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
Music credit :-
Wondershare filmora
Follow Us :-
Facebook :- / aamerikecha
Instagram :- instagram.com/...
Негізгі бет अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा | Indian Grocery Store in America |India Spice House
Пікірлер: 263