अनिकेत बाबल्या खुप मदत करतो तुला . खुप चांगला मुलगा आहे. श्वेता आणि आई साठी सलाम . ❤❤
@veenachougule8992
Жыл бұрын
अनिकेत.. बाबल्या खूप हुशार आहे खूप मदत होते त्याची. आणि आई आणि श्वेता खूप काम करतात.. स्वेता ला खरंच मानायला पाहिजे. आवडीने करते ति सगळं
@rahulgangawane2887
Жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, श्वेता आता पक्की शेतकरी झाली आहे ह्या तिच्या कामा बदलल तीला सलाम, शेतकरी जगाचा पोंशीदा असतो हे तुझ्या ब्लॉगमधून दिसते, आई , पप्पा , श्वेता आणि तु मिळून खुप काम उरकले, बाबल्याची कॅमेऱ्यामागूनची कसरत दिसून येत होती, मस्त ब्लॉग👌👌👍👍
@anupriyashringare6454
Жыл бұрын
अनिकेत आणि श्वेता तुम्ही खूप कष्ट घेता आहात. तुझ्या आई, बाबा खरंच खूप कष्ट करतात. छोटा बाबल्या पण मदतीला तत्पर आहे. तुम्हाला खूप यश मिळो.👌👌👌🙌❤️
@nalinipatil518
Жыл бұрын
निसर्गाचा शेतीचा विडिओ खूपच छान.श्वेता तुझ्याबरोबर पूर्णपणे समरस झाली आहे आय.टी. कंपनीत काम करणारी मुलगी शेती आवडीने करते.खूप छान.
@ashishwarang2816
Жыл бұрын
अनिकेत भावा तुका भेटान लय भारी वाटला तुझो स्वभाव च भारी हा सगळ्यांका आपलोसो करून घेतस, तुझे vlog असेच टाकत राहा आणि कोकणातली माहिती,परंपरा,संस्कृती लोकांपर्यंत पोहोचाव. धन्यवाद भेटल्याबद्दल👌👍 आशिष वारंग(सावडाव)
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@bharatinandgaonkar3502
Жыл бұрын
श्वेता खूप लवकर शेती शिकली ❤
@maheshnakte1507sm
Жыл бұрын
आई बाबा भारीच तू तर ग्रेट पण श्वेता ताई ला मानल पाहिजे सगळ्यांना सलाम आहे ❤
@prathameshwarang9456
Жыл бұрын
बऱ्याच दिवसांपासून तुला भेटायचं होतं. खूप छान वाटल भेटून. असंच काम करत राहा. Bappa bless you 🤝❤❤
@rajatparab7008
11 ай бұрын
फेमस युट्युबर अनिकेत रासम तुला भेटून खूप आनंद झाला. आपली भेट अविस्मरणीय अशीच होती.तुझ्यासोबत पुन्हा एकदा अवश्य भेट होईल आणि अनिकेत दादा तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.❤️🏞️
@dipalikhetle9147
Жыл бұрын
श्वेता आई खुप छान भूतलावरील करतात. श्वेता चीन तर कमाल आहे.तीला शेतीची आवड आहे म्हणून च ती शेतात काम करायला येते तुम्ही सर्वजण कष्टाळू आहात .तुमची फॅमिली पण खुप छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dipalikhetle9147
Жыл бұрын
भातलावणी
@madhavisawant3003
Жыл бұрын
अनिकेत, शेव्ता, आई, पप्पा तूम्हा सर्वानां शेतात तरवा लावताना आणि मेहनत करताना पाहून...... खुप भारी वाटतं..... माझा तुम्हाच्या कष्टकरी हस्ताला...... साष्टांग प्रणाम शेव्ता, अनिकेत आई ❤❤❤❤❤🌹🌹🙏🙏
@sangeetamondkar8534
Жыл бұрын
खरंच आई आणि श्वेता तुम्ही दोघ पण कष्टाळू आहात
@babulalagle205
Жыл бұрын
काय बोलावे, वडिलांची मेहनत आईचं काम श्व़ेताचे कष्ट आणि बाबल्याची बालवयातील मदत वाखाणण्याजोगी. सलाम सर्वांना, आणि वयाच सोंग घेणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन.
@vivekpungle3749
Жыл бұрын
तुमच्या मेहनतीला खरोखर सलाम आई एकविरा देवी तुम्हांला खुप शक्ती देवो 🙏🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sunitagurav3470
Жыл бұрын
Bablya khup god ahe
@vasudeosawant2563
Жыл бұрын
Bablya khup hushar aahe bright future. Sheti madhe khup hard work aahe, hats off to whole family and shetkari. Swetha khup chan manage karte office, ghar aani shetichi kame
@madhavimangaonkar704
Жыл бұрын
बाबल्या पण चांगले काम करतो तु त्याला तुज्या सारखी शेती ची आवड आहे वाटतं खूप छान
@manalimore8658
Жыл бұрын
अनिकेत आम्हाला पण शेतीच काम शिकव... खरच खूप मस्त वाटतं हे सगळं बघून
@ravindrnathgosavi68
Жыл бұрын
खुपच छान👏✊👍 आई बाबा अनिकेत श्वेता शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सार्थकी झाले शेतकर्याला कष्टाचे फळ मिळते अनिकेत खुपच भाग्यवान आहेस निसर्गाचे विहंगम दर्शन घडते आहे आनंद घ्या जय महाराष्ट्र👏✊👍
@rubinashaikh7158
Жыл бұрын
Tumhi kadachit maskari karat asaal, pan kharach sangu, tumchi aai khupach god aani khup dekhani aahe. Tiche, smile tar agdi khup sundar aani sojwal aahe. Aai, baba doghe hi khup chan aahet.
@Rider-qv6rh
Жыл бұрын
अनिकेत दादा ने पण विडीवो दाखवायला सुरुवात केली छान होते तुझयासारखे विडीवो घरातले सव॔ जण शेती करण्यात खुप उत्साही आहेत अशीच उत्तम प्रगती होवो हीच पावणादेवी कडे प्रार्थना तब्येत संभाळून सव॔ काम करत जा
@chhayabharat313
Жыл бұрын
तुमचे ब्लॉग बघून अस वाटतं मूवी बघत आहे..अतिशय सुंदर तुम्ही सगळे खूप कष्ट घेताय
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@rashmiavasare1572
Жыл бұрын
श्वेता शेतीकामात तरबेज झाली आहे.आईं पण या वयात खूप काम करते.पण श्वेताचे नक्कीच कौतुक.मुंबईतील मुलगी नोकरी करून शेती कामात रस दाखवून ते करते सुद्धा.👍👍🌹🌹
@anilmohite5658
Жыл бұрын
आई बाबा तु श्वेता सगळे मिळुन शेती करता खुप मेहनत घेता बघुन खुपच छान वाटत बाबल्याने पण मदत केली मस्त वाटल👍👍
@madhavimangaonkar704
Жыл бұрын
अनिकेत तुम्हाला सगळ्यांना शेती करताना बघून खूप छान वाटत हसत मजा करत काम पण चांगले होत तुझी आई श्रेता खूप चांगल काम करतात तुझे बाबा पण खुप मेहनत घेतात तुम्हाला बरं वाटतं
@ruchirabhatkar1562
Жыл бұрын
आई & श्वेता दोघींची लावणी मला आवडली, बाबल्याने खूप छान पद्धतीने तुम्हाला मदत केली, त्याला शेतीची आवड आहे, वहिनी जेवण एक नंबर होते, तुम्ही सगळे छान शेतात काम करतात तुम्हा सर्वांना hatts off
मस्तच vlog सगळ्यांनी हसुन,खेळून ,मिळून मिसळुन काम केले की थकवा जाणवत नाही व काम ही लवकर आटपून होतात. 👌👌👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Tha k u
@shalakalad4645
Жыл бұрын
अनिकेत खूप हुशार आणि गोड हि आहे तुझ्या बरोबर त्याला बरेच वेळा पाहीले आहे तुझी आई वयोमाना नुसार म्हणजे आपली दुखणी तर असतातच श्रावणाच्या आधीची आमावश्या म्हणजे शेतकऱ्यांची संक्रात शुभेच्छा श्वेता आपल काम सांभाळुन घरच काम ,शेतातील मदत भारीच आणि पंप्पाची तर सीमाच नाही कामाची बघावे तेव्हा ते कही ना काही काम चालूच असत पंप्पाना विचार कि तुम्ही कधी दमत नाही का असे मी विचारले आहे 😊
@ruchashetye6164
Жыл бұрын
Hat’s off to Shweta..Weekdays madhye office sambhalun weekend la shetichya kamat Madat karne…kharach great aahes tu. Khup chan Vedio 😊
@sheetalkorgaonkar1462
Жыл бұрын
अनिकेत शेतीच काम खूप मेहनतीच 👍 आई आणि श्वेता ला मना पासुन सलाम कौतुक करावे तेवढे थोडे खूप मेहनत जेवन 😋😋 बाबल्या खूप काम करतो प्रगती आहे त्याची
@vaishalipimpale3087
Жыл бұрын
श्वेता खूप मेहनती आहे❤
@neetamokashi3122
Жыл бұрын
बबलुलहान वयात खूप गुणी मुलगा आहे तुम्ही सगळे खूप काम करता देव तुम्हाला खूप यश देवो
@jagrutimore1500
10 ай бұрын
अनिकेत तुम्ही शेती करता आणि कशी करता ते पन दाखवता बघून खुप छान वाटते तुमच्या कडून सर्वांनी शिकायला हवं
@shirishkambli242
Жыл бұрын
आई आणि श्वेता यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच बाबल्या देखील तूला मदत करीत आहे. एकंदरीतच तूम्ही सगळे शेतकरी आहात. फारच छान.
@neetamanjrekar4465
Жыл бұрын
तुम्हा चारी जणांचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात, असेच रहा 😊
@mayurimore1907
Жыл бұрын
अनिकेत खूप छान बाबल्या पण खूप मदत करतो तुला आणि श्वेता आणि आई खूप छान काम करतात आणि श्वेता आई पप्पा पण खूप छान करतात❤❤
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@aryakuthe2437
Жыл бұрын
बाबल्या चा कॅमेरा सेन्स....... जबरदस्त
@chetanaapte464
Жыл бұрын
Aaj cha video khup chhan aahe. Shweta an aai doghi khup mehnat kartat. Lavni pan sagle milun karta. Kasta anti je milte tyache aanand kiti motha asato. Dev tula nehmi yash devo. All the best👍
@dipakghuge5384
Жыл бұрын
Khup mast big fan Dada..live kdhi yenar ahes 2021 pasun blog bgt asto dada tuza.....
बाबल्या हा एक हरहुन्नरी मुलगा वाटतो. त्याला शेतीची आवड दिसते. तुझ्या सोबत राहून तो आणखी अँक्टीव होऊ शकतो. पण तो अभ्यासात किती हुशार आहे ते कळव. आईला आणि श्वेता वहिनींना सलाम !
@madhurisawe6943
Жыл бұрын
Apratim video. Aniket leka nashib kadhalas Tula Shweta jodidar mhanun milali. Pappa Mummy na Hat's Off 😊
@jyotikamthe7127
Жыл бұрын
Khup mehanat karata 🙏 Babalya hushar aahe 👍😊
@vaishalikanekar7903
Жыл бұрын
Nice volg 👌👍 एवढी मेहनत करून सगळेजण किती आनंदी आहात असेच सगळे खुश रहा बाकी श्वेता आणि काकुची लावणी एकदम मस्त श्री स्वामी समर्थ
@jayalakshmikarkera5210
Жыл бұрын
Aai ani Sweta dogihi chan aheth sheti made khup intrest ghetat khup chan vatle volg bagayla 👌😘❤️
@prashantkhedekar4872
Жыл бұрын
तुझ्या परिवाराच्या मेहनतीला 🙏🙏 ❤❤❤❤
@ruchiradonde2601
Жыл бұрын
खरंच तुम्ही सगळे किती कष्ट करतात.
@priyapatole4147
Жыл бұрын
Khup chchan vlog aniket khup lucky ahes tu
@sandhyamohite1565
Жыл бұрын
Doghi pan lay bhari aahet mast video 😊😊❤❤
@vishakhagharat8305
Жыл бұрын
खुप छान विडिओ आहे.
@makarandchughule8287
Жыл бұрын
खूप छान दादा वहिनी आई पप्पा तुम्हाला सलम आहे
@rajgurav8199
Жыл бұрын
खुप सुंदर विडीओ 😇🌾
@mangeshpawar9788
Жыл бұрын
Babla mast madat kartoy bhari vatal bhagun
@meenamhatre1232
Жыл бұрын
मस्त सर्व जन शेतात काम करतात खुप मेहनत घेता सगळे
@sanjaykelshikar7832
Жыл бұрын
अप्रतिम आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@radhesonu690
Жыл бұрын
Aaii babana namskar kup mehnt karta ♥️♥️♥️ vahini pan shikli aata syetichey kam thod thod bableya super video kadto baki mast ♥️♥️
@savitapatil4888
Жыл бұрын
श्वेताने शेती ,नोकरी,सुंदर स्वयंपाक करून सर्वांना खुश केले हत्सोफ तो श्वेता
Mala tuze sagale videos far aavadtat... i am big fan of your entire family...
@sheetalshinde6530
Жыл бұрын
Sweta &aai saheb to gud..
@arvindaphale5332
Жыл бұрын
छान व्हिडीओ, सर्व मेहनती आहात 👌🏿👌🏿👌🏿👍👍👍
@anghaangchekar4892
Жыл бұрын
God Bless you Aniket❤😊
@balkrishnavirkar1191
Жыл бұрын
अनिकेत, श्वेता,आई-बाबा व बाबल्या तुम्हा सर्वांना भातशेती लागणीच्या कामासाठी शुभेच्छा.
@kokankar_rg_vlogs
Жыл бұрын
खूप छान दादा❤
@snehalparab9472
Жыл бұрын
Khup sunder video
@jagskadam6175
Жыл бұрын
Nehmipramane sunder vlog.👌👌cameraman bablya halu halu expert hot chalala aahe.👍👍
@nageshpulekar9512
Жыл бұрын
श्वेता खुप मेहनती आहे जय महाराष्ट्र
@thebeardedbiker4321
Жыл бұрын
बाबल्या खूप हुशार आहे. कॅमेरा व्यवस्थित हाताळत होता. गोष्टी व्यवस्थित zoom करून दाखवायचा प्रयत्न करत होता.
@akshu1117
Жыл бұрын
Khup chan vlog ani dada ❤❤
@sainitawde8659
Жыл бұрын
Hat's off to your whole family ❤ Babaleya❤❤
@vaishaliparab5135
Жыл бұрын
अनिकेत तुझ्या मेहनतीला सलाम
@anjalipatil268
Жыл бұрын
तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🏻👍🏻
@shriramfofase200
Жыл бұрын
अप्रतिम अनिकेत दादा
@vishwanathravnang5422
Жыл бұрын
आजचा व्हिडीओ 1 no.
@wakaro1
Жыл бұрын
करंजाचे तेल अंगाला लावले तर कोळे चावणार नाही. एवढी मेहनत करून दमत असाल, तर रात्री झोपेताना क्रोसिन घेत चला. आई पप्पाना जपा. तुम्हा सर्वांना अनेक आशिर्वाद ❤❤🙏🙏🙏
@mangeshpawar9788
Жыл бұрын
Sweta aani mami pan bhat mast Lavate
@nathuramchavan3579
2 ай бұрын
Tumche sagle video khu chan
@sagarjamdade7213
Жыл бұрын
Bhava tuzi life must ahe. Tiza juna suncriber frend
Пікірлер: 288