#BBCMarathi
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. 1 जुलै रोजी सभागृहात प्रसाद लाड यांच्याशी शाब्दिक चकमक उडाल्यानंतर दानवेंनी सभागृहात शिवीगाळ केला, यानंतर 2 जुलै रोजी त्यांचं निलंबन करण्यात आलं. पण तरीही ते माफी मागायला तयार नाहीत असं का? दीपाली जगताप यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
व्हीडिओ जर्नलिस्ट - शार्दुल कदम
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Ambadas Danve Vidhan Parishad मधून शिवीगाळासाठी निलंबित, पण माफीला नकार कारण.. | BBC News Marathi
Пікірлер: 64