🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AmbadasDanve #AnilParab #NeelamGorhe #VidhanParishad2024
भाजपा आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सदस्यत्व निलंबित केलंय. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. आमदार अनिल परब यांनी या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केलीय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Ambadas Danve यांच्या निलंबनावर Anil Parab आक्रमक, Neelam Gorhe काय म्हणाल्या?| Vidhan Parishad 2024
Пікірлер: 66