#BolBhidu #AmbegaonVidhanSabha #DilipWalsePatil
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नुकत्याच पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी ४ जणांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या. आता आंबेगावमधल्या उमेदवारीचा चेंडू हा पक्षाच्या कोर्टात असला तरी, आंबेगावमध्ये उमेदवारीवरुन बरीच विधानं आणि संकेत चर्चेत आले होते. अमोल कोल्हे यांनी चूकुन केलेलं विधान, शरद पवारांनी भर सभेत दिलेले संकेत यामुळं देवदत्त निकम हे आंबेगावमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा तर आहे, पण चार इच्छुकांच्या मुलाखतीमुळं सस्पेन्स कायम आहे, हे झालं महाविकास आघाडीचं, महायुतीचं काय ? तर आंबेगाव विधानसभेसाठी महायुतीकडून एकच नाव चर्चेत आहे, विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचं.
थोडक्यात आंबेगावमधला सामना जवळपास निश्चित झाला आहे, पण हा सामना किती रंगणार आणि कसा रंगणार हे मतदारसंघातलं वातावरण ठरवणार, मतदारसंघातली कामं ठरवणार आणि मैदानात उतरलेल्या वस्तादांची खेळीही. आंबेगावच्या मैदानात नेमकं काय होणार ? पवारांनी आखलेली खेळी उलटी फिरण्याची चर्चा का होतीये ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Ambegaon Vidhan Sabha:Dilip Walse Patil यांना Sharad Pawar यांचे Devdatta Nikam आव्हान देऊ शकतात का?
Пікірлер: 277