धन्यवाद उद्धव साहेब आणि राज साहेब आपण दोघे मिळून आपल्या महाराष्ट्राचा उत्कर्ष करावा...... आपण दोघे भाऊ खरच १ व्हायला हवे..... हीच आमची भावना आहे......💕🙏👍
@Khadebol.122
3 сағат бұрын
आमची नाही तर महाराष्ट्र ची इच्छा आहे
@rahulugadi8451
2 сағат бұрын
जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे , राज ठाकरे यांची ऐकी करून त्यांच्याशी यूत्ती करावी आणि मराठा आरक्षण घ्यावं
@ravindrajoshi504
Сағат бұрын
ठाकरे कपंनीला चाळीस वर्षे झाली परप्रांतीय हटवतात पण मतलबी राजकारण खेळुन जमल नाही.आता हजारो फान्द्याचा वटवृक्ष झाला नुसत्या स्टेजवर तलवारी फिरून होत नाही . दादर कीवां ईतर मोक्याच्या ठिकाणी कीती मराठी व्यवसाय करतात .तर पाच टक्के पण नाही तसेच रीक्षा टॅक्सी कीती मराठी व्यवसायीक आहे.
@vaibhavjadhav5664
3 сағат бұрын
पाठाींबा दिला असेल तर धन्यवाद ठाकरे घराण एकत्र याव या निवडणुकीतुन बाकी मिंधे गट बीजेपी हटवायला आणि महाराष्ट्र परप्रांतीयाच्या तावडीतुन वाचवायला
@sachinmohite6297
2 сағат бұрын
हीच संधी आहे मराठी माणसासाठी एकत्र येऊन काम करण्याची 🚩
@pramilasalunke4656
2 сағат бұрын
आनंद आहे शेवटी रक्त आपल जय महाराष्ट्र आहे 🚩🦁✌
@rohitsurwase6290
2 сағат бұрын
💯 टक्के बरोबर आहे असंच सहकार्य केलं पाहिजे उध्दव साहेब यांना सलाम
@nkdrums85
Сағат бұрын
NEPOTIZM?? APAPLYA PORANA SET KARAT AHET... KAY BAROBAR AHE???
दोन्ही ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्र साठी एकत्र येऊन राज्याच्या हिताची निर्णय घेऊन कामे करावीत
@shreyashAsvc
2 сағат бұрын
दोघांची गरज आहे महाराष्ट्राला
@sachinkadam1445
2 сағат бұрын
दोघे पुन्हा एकत्र येऊ नका पण या शिंदे ला त्याची जागा दाखवा.❤
@sanjaykhedekar388
3 сағат бұрын
उध्दव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणे महाराष्ट्रासाठी फार गरजेचे आहे, माझी विनंती आहे तुम्हा दोघा भावांना,
@sagargurav8462
2 сағат бұрын
अरे बाबा मोठे मोठे विनंती करून पाया पडून झाले .तुझी विनंती ऐकतो कोण.मला देखील तेच वाटत.सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे.😂
@rajeshkoli4785
3 сағат бұрын
Only MNS Raj saheb 🚩❤️🔥
@jayshankarshahane6093
3 сағат бұрын
मराठी माणसासाठी खूप गोड बातमी आहे maharastra chi kharch pragati hoil jaymaharatra
@Sureshjadhav-d9i
2 сағат бұрын
Thanks 👍
@surajkkr3280
33 минут бұрын
धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब ❤🎉🎉
@VirendraPilankar
3 сағат бұрын
चांगल आहे 🔥
@babudavane1615
2 сағат бұрын
ठाकरे उद्धव साहेब ओन्ली
@vinayakkumbhar3817
2 сағат бұрын
एकत्र या दोन्ही भाऊ..
@amarswami1116
2 сағат бұрын
अपने तो अपने होते है...
@dnyaneshwarsawant7228
3 сағат бұрын
ऊधव ठाकरे साहेब आणि राज साहेब ठाकरे दोन्ही बंधू नी एकत्रित येऊन आदर्श महाराष्ट्र राज्य घडवावा. आम्हा मराठी जनतेची अपेक्षा आहे बाकी सर्व आघाड्या ना तिलांजली द्यावी
@Sunil.jadhav-l5p
2 сағат бұрын
उध्दव ठाकरे साहेबांचे मन मोठे आहे मुख्यमंत्री असताना सुद्धा अतिशय चांगले काम केले आहे.🙏
@milindsaner8269
2 сағат бұрын
बरोबर
@surajkkr3280
32 минут бұрын
बरोबर आमच्या अमित ठाकरे यांना पाठिंबा हवा ❤❤🎉 संपुर्ण महाराष्ट्र आपल्या बरोबर मग ❤
@kailasmahajan8617
3 сағат бұрын
Good News❤
@NikCahuan
Сағат бұрын
I am from bihar माझ vote मनसे ला
@santrampatil6123
3 сағат бұрын
👍👍
@ganeshpatil9421
Сағат бұрын
आहो हे चित्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिसलें तर किती आनंदी होईल मराठी जनता
@jaan10enterprises70
3 сағат бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
@vijaykadam4575
Сағат бұрын
धन्यवाद विजय आपलाच आहे ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्रावर भगवा फडकवला हवा मानाचा मुजरा करतो जय महाराष्ट्र जय शिवराय
@ShekharLavekar
2 сағат бұрын
मनसे ला सोबतच घ्या mahavikas aghadi ne❤
@vasantprajapati6483
2 сағат бұрын
Good Disigion Sir
@DineshMhatre-o9g
2 сағат бұрын
प्लीज तुम्ही एकत्र या
@SanjayBorale-xi2mb
17 минут бұрын
ठाकरे बंधु एकत्र आल्यास आनंद होईल, जय शिवराय, जय भिम.
@akky6398
Сағат бұрын
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
@mayureshmisal9759
Сағат бұрын
दोघांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्रला वाचवावे 🚩🚩
@sachinkadam1445
2 сағат бұрын
Very good ❤ 👍
@pawarbs9204
3 сағат бұрын
Good 👍
@kishorpitambare4958
3 сағат бұрын
जे कार्यकर्ते इच्छुक आहेत त्यांचं काय... घराणेशाही....
@pravingundgal1285
2 сағат бұрын
चटई उचलायची फक्त 😂😂
@HomeDod
3 сағат бұрын
Good
@manojdeshmukh2897
2 сағат бұрын
ग्रेट बातमी
@rajendrababar162
3 сағат бұрын
Good News
@vijendrakoli7920
3 сағат бұрын
Raj Saheb Thackeray
@thenextlevelagriculturegro5086
2 сағат бұрын
मनसे सरकार
@maheshgurav8418
2 сағат бұрын
न्युज वाल्यावर भरवसा नाही जेव्हा साहेब बोलतील तेव्हा बघू
@prashantchavan3004
3 сағат бұрын
घरगुती प्लॅन
@vishalthasale742
2 сағат бұрын
हे असले पाठिंबे देण्यापेक्षा एकत्र या ना. झाले गेले विसरून जा दोघेही. पूर्ण सत्ता आपली असेल
@milindsaner8269
2 сағат бұрын
अगदी बरोबर
@shrikantchalukya1073
2 сағат бұрын
प्रत्येक निवडणुकीचा १००% हा मुद्दा असणारच....राज आणि उद्धव एकत्र यायला पाहिजे...पण ऐकावं कधी हे दोघे आपल
@pradeeprasam818
3 сағат бұрын
Good news uddhav balasaheb thakre zindabad balasahebanche kutumb zindabad
@kaustubh3084
Сағат бұрын
Great thakre jay maharashtra
@dineshjadhav7423
2 сағат бұрын
दोघांनी विचार करण्याची हीच वेळ नाहीतर आता अख्खा महाराष्ट्र गुजरातला घेऊन जातील
@ganeshtalekar10
Сағат бұрын
आता शिवसेना ऐकनाथ शिदे ची आहै व मनसे ठाकरेची आहे आता हे ऐकत्र होणार
@ridhimaarman4192
3 сағат бұрын
Tyacha peksha yuti kara Ani ekatr ya...
@madhukargawas6801
2 сағат бұрын
Chang bhal Thakare
@sunilthakare6615
2 сағат бұрын
सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभे करावे...आणि महाराष्ट्रात आदर्श निर्माण करा...नाहीतर घराणेशाही चा विजय आणि कार्यकर्त्यांनी सतरंजी उचला एवढंच... बाकी प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय नाही...
@ckaguniverse
3 сағат бұрын
पिढ्यांची सोय पण चांगला इच्छुक काम करणारा कार्यकर्ता भरडला जातो यांच्या अंतर्गत राजकारणामध्ये
@santoshchavhan1367
2 сағат бұрын
आदर्श घ्या ब्राह्मणांचा ठाकरे विरुद्ध ठाकरे नाही.आणी बाकीचे बघा
@ankushdaswadkar8930
2 сағат бұрын
Jai manse
@TanmayBhondve
2 сағат бұрын
Only rajkarn 🎉🎉
@SachindraZarkar-ct2bk
3 сағат бұрын
ही बातमी खरी नाहीय
@rahulrokade772
3 сағат бұрын
शेवटी काय तर ठाकरे आमदार करायचे....? मुर्खा मतदार उघडा डोळे बघा नीट.
@amy-dl1tj
Сағат бұрын
राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या पण राज साहेब सतर्क रहा.. तुमचे नगरसेवक चोरले होते..
@rajanpawar6332
2 сағат бұрын
आता नीवडणूक लढवणया पेक्षा नी.आयोगा विरूद्ध आंदोलन केले पाहीजे.नाहीतर महाराष्ट्राचा पण हरयाणा होईल.
@sanjayrathod7689
2 сағат бұрын
ठाण्यात पण असंच कराविनाश जाधव साहेबांना सपोर्ट करा
@PradipGade-r4h
2 сағат бұрын
😊😊😊😊😊😊😊
@tukarambavdane512
3 сағат бұрын
UBT चा emotional game आहे
@deepaktirlotkar5027
10 минут бұрын
आदित्य ठाकरेंना वरळी मध्ये यावर्षी मनसेने पाठिंबा दिला आणि उभा ठाणे दादर माहीम मध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर ही 2019 ची परतफेड नाही कारण दोघांनाही दोघींकडे पाठिंबा आहे त्यामुळे या निवडणुकीत दोघांचाही 50-50 आहे परंतु 2019 ची परतफेड नाही
@ajinkya1286
3 сағат бұрын
Mahim chya jagi worli magitali asel 😂
@prashantgadade1710
3 сағат бұрын
परत फेड !
@DivyaSuradkar-pi6xx
3 сағат бұрын
Doghe bhau yek ya
@म.न.से-ग8त
3 сағат бұрын
याच्या बदल्यात काही मागितलं नाही ना..😂
@hemantgaikwad844
3 сағат бұрын
मागितलं ना आदित्य विरुद्ध उमेदवार देऊ नये वरळी मधून
@surajkkr3280
30 минут бұрын
नाही जर उद्धव साहेब पाठिंबा दिला, तर आम्ही पण मदत करु उद्धव ठाकरे यांना ❤
@s.k.creationshivajikadam
3 сағат бұрын
सर्वांत चांगली गोष्ट आहे राज साहेब+ उद्धव ठाकरे
@vivekm7971
2 сағат бұрын
Gharaneshahi cha dhikkar
@tukarambavdane512
3 сағат бұрын
UBT ने उमेदवार देवू नये पन मनसे ने दोन्ही उमेदवार द्यावे
@mangeshbhosale909
2 сағат бұрын
अमित ने सुद्धा आदित्य सारखे महाराष्ट्राचे प्रश्न घ्यावेत,प्रबोधनकार सारखे स्पष्ट वक्ते अन् विचार ठेवावे,ठाकरे बंधूंना शुभेच्छा
@shreyashpawar9414
2 сағат бұрын
उद्धव ठाकरे कडे उमेदवार नाही त्यामुळे उद्धव चा बिनशर्ट पाठींबा 😂😂😂
@dhaneshpatil8128
Сағат бұрын
अरे भाजपचा चाट्या गप्प बस,,
@shaikhimam8486
3 сағат бұрын
हे दोघे भाऊ भाऊ सत्ता आपण मिळुन खाऊ कारण त्याची चुक नाही कारण आपण मतदार मुर्ख आहोत
@nageshwaghmode5427
3 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे खोटे आश्वासन देऊन tamam मराठी जनतेचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे chele chapate चालतात का
@user-Samshail
Сағат бұрын
घंटा..उध्वस्तची लायकी काय पाठिंबा द्यायची.
@rameshgadde5258
3 сағат бұрын
हीच दानात सागोला मध्ये दाखवा ठाकरे बंधूंनी
@Lado235
3 сағат бұрын
Udhav thakre amit thakre na pathimba detil evdhi 5 second chi batmi 6 mint chalvli ahe bki khi nhi
@shashikantmhetar2670
3 сағат бұрын
वरळीत पांडेचे काय होणार ?
@keshavvhadage2749
2 сағат бұрын
Thakare+Thakare=yashree.
@rihanmurudkar6452
3 сағат бұрын
Ubt mna ekrta ya
@sandeeppatil1939
2 сағат бұрын
...mi ka chagan ahe😊😊
@alhadeganesh6019
Сағат бұрын
kal pasun hich news chalu h sam tv vr
@dattadhage3958
2 сағат бұрын
पाठीबां बर आहे पण राज ठाकरे भाजप च काम करतात
@nepoleanbonapartkengar9832
2 сағат бұрын
मुंबईतुन ठाकरे कुटुंब हद्दपार करूया तरच महाराष्ट्र चे भले होईल
@ChayaSalve-vx7xj
3 сағат бұрын
Karykarte 😂😂😂
@Rajendra-s8w
2 сағат бұрын
Ek mekaana paathiba dhya pan marathi maanus aani maharastra yaanche bhale karaa.jai maharastra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshwavre5319
3 сағат бұрын
तुम्ही एकव्हा जनतेत भांडण लावा
@shashikantmhetar2670
3 сағат бұрын
माहीम मतदार संघ शिवसेनेने कोणालाही सोडू नये .
@kunalpokharankar2096
Сағат бұрын
aree bala jari ladavla na tari harnach ahet.. mahim phakta manse cha
@AmbadasGhule-d9e
2 сағат бұрын
🙏🙏LADHALE TR JINKTIL ,,NAHITR DUSRYALA BINSHART PATHIMBA KAY KAMACHA🙏🙏
@atitpawar7316
3 сағат бұрын
पाठिंबा देऊन पण राज ठाकरे युतीचा प्रचार करणार.आणि गद्दारी करणार.
@pandurangshinde3765
3 сағат бұрын
जनतेने दोघांना पाडा
@AjayYadhav-n6z
Сағат бұрын
Hi batmi jar karhi asel tar mi Aaj pasun Shivsena sodun deil
@AjayYadhav-n6z
Сағат бұрын
UBT
@KrushnaDhakne-hi4zc
3 сағат бұрын
जनतेने दोन्ही ठाकरेंना पाडाव
@shamfiske4229
3 сағат бұрын
"संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही..." वरून थेट उमेदवार न देता पाठिंबा !!! उपरती झाली.
@ParamjeetRajput-rl4ji
3 сағат бұрын
Te gharatle bagtel andhbhakta ni tention nahi ghyache
@sushantsawant4086
2 сағат бұрын
sandip deshpande hyani kay karaychay he pan tharva worli madhe tyancha kaam khup aahe
Пікірлер: 156