शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांसाठी झटणारा, बळीराजा-माता-भगिनी व तरुणांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा व तसेच लोकशाही जगवण्यासाठी व भारतीय संविधान टिकवण्यासाठी ज्यांचा आवाज संसदेत मागील ५ वर्ष धुमला त्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत प्रविण गायकवाड आणि संपूर्ण संभाजी ब्रिगेडची चळवळ उभी आहे…! तर मग डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करुया!
- Күн бұрын
Amol Kolhe यांना शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारासाठी संभाजी ब्रिगेडचा पाठींबा Pravin Gaikwad
- Рет қаралды 686
Пікірлер