रेशनच्या ता॑दळाचे खूसखूशीत व जाळीदार गूळाचे अनारसे
१ वाटी तांदूळ
१/२ वाटी गूळ
खसखस
तळण्यासाठी तेल
अनारसे बनवण्यासाठी खास टिप्स
१) ता॑दूळ जूने वापरावे
२) ता॑दूळ कमीतकमी ३ ते ४ दिवस भिजत घालावेत
३) रोजच्या रोज ताऺदळातले पाणी सकाळी व संध्याकाळी बदलावे
४ तांदूळ १० /१५ मिनीटे फॅन खाली सूकवून घ्यावे
५)) मिक्सर मधून बारीक घ्यावे
६) १ वाटी पिठाला १/२ वाटी गूळ घ्यावे
७) पीठ पातळ झाले तर त्यात ताऺदळाचे पीठ घालून मिळावे
८) पीठ घट्ट झाले तर दूधाचा हात लावून मिळावे किंवा १/२ केळ घालून मिळावे
९) अनारसे तळताना मऺद आचेवर तळावे
१०) अनारसे निथळण्या साठी ताटात जाड पोहे पसरवून त्यावर अनारसे ठेवावे
#खूसखूशीत अनारसे # दिवाळीफराळ जाळीदरअनारसे
#अनारसा
Негізгі бет अनारसा पीठ पातळ झाले तर काय करावे ? खूसखूशीत गूळाचे अनारसे/gauraai food recipe
Пікірлер