वसंत मोरे तुमच्या ह्या कामाला सलाम तुमच्या सारखे नेते पाहिजे पुणे क्रांति साथ दिली पाहिजे जय महाराष्ट्र
@narendrabhosale3843
6 ай бұрын
वसंत मोरे कोणत्या पक्षाचा आहे, हे माहित नाही किंवा महत्वाचं नाही पण तो ज्या ताकदीने व कोणत्या ही विषयांवर तुटून पडतो,,,, हे इतकं महत्त्वाचं आहे की याला तोड नाही,,,,,, असे तरुण तयार झाले तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही,,, वसंत मोरे यांना मनापासून शुभेच्छा,,,,,,,,,देव सदैव त्याच्या पाठिशी राहो ही प्रार्थना,,,,,,,
@prakashbarage3913
7 ай бұрын
तात्या अशा प्रवृत्तीला आता थोडाफार आळा बसेल. धन्यवाद.🙏
@prabhadeshmukh770
6 ай бұрын
धन्यवाद, आपल्या कार्याला
@smitatupe3636
7 ай бұрын
तात्या,त्या मारहाण करणाऱ्या बाई वर पीडित महिलेच्या साहाय्याने पोलिस complaint करून ॲक्शन घेतली पाहिजे
@sharadkale358
6 ай бұрын
असल्या अनाथ आश्रमाला धडा शिकवला पाहिजे अजून किती अनाथ आश्रम माहीत असले पहा धन्यवाद मोरे
@aajay4713
6 ай бұрын
Anath asharm mdi ashe prkar chlat astat
@swapnilchawan5853
7 ай бұрын
पुण्याच्या लोकांनी विचार करा.. तात्या खासदार झाले पाहिजे..
@jyotikale5319
6 ай бұрын
Vasant more saheb tum sangharsh karo ham tumhare saat hai ...
@ashaovhal7521
6 ай бұрын
खूप छान आपली जबाबदारी पार पाडली साहेब आणि पूणे करांनी साहेबांच्या पाठीसी खंबीर पणे ऊभे रहा सँल्यूट आहे साहेब तूम्हाला 👌🙏🙏
@balasahebkharat5405
7 ай бұрын
धन्यवाद भावी खासदार जनतेचा नेता आम्हाला तुमच्या कार्याचा अभिमान वाटतो तात्या तुम्हाला उंदड आयुष्य लाभो
@prasangkumar8177
6 ай бұрын
मोरे भाऊ हाच तुमचा स्वभाव आवडतो आम्हाला म्हणून तुमच्या कामाला सलाम भाऊ
@shamthawai4005
7 ай бұрын
वसंत तात्या. आपण विद्वान आहात गोरगरीबांना तुमच आधार आहे
@rajashreepalaskar5082
6 ай бұрын
तुमच्या कर्तुत्वाला सलाम आहे साहेब मी सातारा येथुन मेसेज कमेंट केली आहे अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे साहेब लाख लाख शुभेच्छा तुम्हाला
@BabuMetkar-z4r
7 ай бұрын
तात्यासाहेब तुम्ही महान आहात तात्या गोरगरीब जनतेचे कैवारी आहात तात्या तुमच्या या कर्तृत्वाला लाख लाख सलाम तात्या
@SamadhanKoli-fq6qu
6 ай бұрын
भाऊ तुमचं कार्य पाहून मन भारावून जात.खरंच ही वेळ आहे प्रबोधन करायची
@MandaSonavane-jf3zk
7 ай бұрын
वसंत दादा तुम्ही देव माणूस आहे,
@pavanshinde-lb6fz
6 ай бұрын
वसंत दादा तुम्ही देव माणूस आहे.
@ujwalajagdale168
6 ай бұрын
तात्या १आई धुणी भांडी करुन ४मुलांना सांभाळते .पण मुल मोठी झाल्यावर १ आईला सांभाळू शकत नाहीत हे आजचे वास्तव्य आहे. तुमच्या सारखा एखादा देव माणूसच.सलाम तुमच्या उतुंग कार्याला.
@avinashpatil6839
6 ай бұрын
Salute tumhala.
@anitajundhare6595
6 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आहे आण्णा तुमचे असेच कार्य करत रहा विश्वर सदेव तुमच्या सोबत आहे सलाम आहे तुमच्या या महान कार्याला
@nirmalakalyanshetti5879
6 ай бұрын
😊9ò
@ratanbobade6971
7 ай бұрын
असा नेता आपल्या महाराष्ट्रात हवा औ खूप खूप धन्यवाद तात्या तुमचं
@sachinkshirsagar9067
7 ай бұрын
पुणेकरांनो हात जोडून विनंती आहे तुम्हाला. तात्या सारखा देव माणसाला तुम्ही निवडुन दया. असा देव माणुस खासदार झालाच पाहिजे 🙏
@umeshjadhav5664
7 ай бұрын
तात्या च्या पाठीमागे पुणेकरांनी खंबीरपणे उभे रहायला पाहिजे,पुणेकरांनी संधी गमावू नये खरच तात्या देवमाणूस ❤
@sapnaganve895
7 ай бұрын
Kya bhai natija aisi Rashi ka aurat ki chehra tujhe alarm rakho❤❤
@rtsiop
6 ай бұрын
Aaya ase Manus punyat live karnyapurtech ka ...ahiklela Puna mhanta mg tatyacha pathimage ka ny Rahat . Dya ki nivdun ..basude cm cha jagewar ... Tumala kimat ny ... sindhudurg madhye aahe mi Amala tatya cm mhanunch hawet. .
@sujanshirdhankar8925
6 ай бұрын
एकदम खरं आहे भावा ✌🏻👍🏻
@shankarkolekar7095
6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sonalishringarpure4358
6 ай бұрын
kuthe chalala aahe ha samaj.
@mangalatkar907
6 ай бұрын
वा वा...एकदम ग्रेट कार्य वसंत भाऊ तुमचे ..अशी नेते मंडळी असावी ..समाज उपयुक्त कार्य करणारे
@nandinishah2040
7 ай бұрын
ह्या आश्रमावर व त्या care taker वर पोलीस कारवारी झालीच पाहिजे. अमानुष मारहाण केली आहे. बघवत नाही. कडक शिक्षा झाली पाहिजे.
@sangitadagade7369
6 ай бұрын
Ho.
@Kanchanthombare-t8d
6 ай бұрын
😢😢खरच दादा आभारी आहोत साहेब धन्यवाद आपले
@yuvrajsavant4996
7 ай бұрын
साहेब आभार तुमचे 🙏🙏
@surajbhandarkar8614
6 ай бұрын
आपल्या सारखे समाजसेवी महाराष्ट्राच्या मातीत आजही जिवंत आहेत याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे 🙏💐💐💐जय महाराष्ट्र तात्या 🙏🙏🙏
@vandanabhuyar415
7 ай бұрын
खूप खूप बरोबर आहे दादा तूमचे धन्यवाद
@rohinikhan6136
6 ай бұрын
खूप खूप सलाम तुमच्या कार्याला.
@anilgoriwale5130
7 ай бұрын
साहेब यांना चांगलेच तुमचा हिंसक दाखवा ❤
@prasadjadhav3775
6 ай бұрын
तात्या हा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं मी पुण्यामध्ये ज्योती ताईंच्या आश्रम मध्ये त्या मावशींना नेऊन सोडा इतकं छान सांभाळते ज्योती ताई या बाईला चांगला चांगलं जोडलं पाहिजे
@pratikpagar2353
6 ай бұрын
❤❤👍
@raniamate123
7 ай бұрын
तात्या तुम्ही गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारा हा एक प्रकारचा मोठा नेता
@khadeswaribababharti3460
7 ай бұрын
एकनबंर काम सर आपले
@sudeshpuranik9008
7 ай бұрын
अतिसुंदर काम आहे साहेब तुमचे तुमच्या कामाला सलाम
@पांडुरंगचव्हाण302
6 ай бұрын
तात्या नंबर एक कामगिरी तुम्ही एक मंत्री होनार भविष्य काळात तुम्ही जे काम करता त्यांचा आशीर्वाद तुमला लागेल ❤❤❤
@mohammadkhan212
7 ай бұрын
वसंत मोरे साहेब जय हो, जय महाराष्ट्र.
@anitachavan719
6 ай бұрын
धन्यवाद तात्या देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
@AdgaonkinaraTodankaribana
7 ай бұрын
ह्या आश्रमाचा कर्ता करविता कोण आहे ह्याचा तपास करुन त्या सर्वावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
खूप धक्कादायक आहे हे यांना काहीही वचक नाही ।। तात्या तुम्ही खूप चांगला मुद्दा घेतला आहे
@SureshNangare-kj8fg
6 ай бұрын
Great Tatya
@shobhadesale9359
6 ай бұрын
Lajnae vatli ka tya gadhdila tichya aaechy vayachi ahena ghodi
@bhimraoghodke3404
7 ай бұрын
महान तुम्ही व तुमची सर्व टीम
@sandhyapol
7 ай бұрын
तात्या साहेब... भयानक.. प्रकार मावशी ला दुखातून मुक्त केले.. Great work🙏
@sunitavairal3395
6 ай бұрын
अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारे तात्यासाहेबधन्यवाददेवाचीशक्ती हमेशा तुमच्या पाठीमागे उभा राहू
@Anjali-pv1ei
7 ай бұрын
Danywad sar 🙏🙏🙏
@balajisuryatale3023
6 ай бұрын
अप्रतिम कार्य आहे तात्या मोरे साहेबाच असे माणसं वंचितचे उमेदवार असावेत .
@Madhukarambekar-t3w
7 ай бұрын
तात्या, तुमचं आभार कसे मानावेत, शब्द अपुरे पडतात, रामकृष्ण हरी
@Benny-vc8rr
6 ай бұрын
Thank you sir God bless you ❤
@dipakkhedkar2018
6 ай бұрын
पुणेकरांनो खरच तात्याचा पाठीमागे उभे रहा आणी तात्याला खासदार बनवा खरच एक नंबर माणूस आहे
@50302
6 ай бұрын
Kharach tatya saheb tumhala .....manacha mujara....khup Chan kam kartay tumhi
@nikhilrane73
7 ай бұрын
sir you are very much helpful and supportive , good work
@arunakardak8163
5 ай бұрын
सर तुम्ही खूप चांगले काम करत आहे त्या बिचाऱ्या मावशीला न्याय मिळवून द्यावा हिच माझी विनंती आहे
@raniamate123
7 ай бұрын
तात्या तुमचा खूप अभिमान आहे
@bhagwangaikwad-jn2lx
6 ай бұрын
खरा पुणेकरचा देव माणूस सर्व पुणेकरणी मोरे तात्याच्या पाठीमागे उभे राहणे आजच्या काळाची खूप गरज आहे जय महाराष्ट्र जय भीम
@sidramjadhav5862
7 ай бұрын
तात्यासाहेब आपल्या कडून ही मानवतेच्या सेवा करताना मन भरून आले नमस्कार तुम्हाला 🙏
@nalinipatil2181
6 ай бұрын
तात्या साहेब तुमच्या सारखा देव माणूस असेल तर महिलांवर होणारे अत्याचार थांबतील खुप च ग्रेट आहात तात्यासाहेब 🙏
@sanjogtambe2642
7 ай бұрын
सर आपण great आहात
@santoshmahajan-n5u
6 ай бұрын
तात्या मी तुमचा आदर करतो पण तुम्ही त्याच्या मुलांना पण असाच धडा शिकवा ❤❤❤
@bhimraokore3793
7 ай бұрын
आपले अभिनंदन , मोरे साहेब
@mh25..51
6 ай бұрын
जनतेचे लाडके नेते आदरणीय Tatya ,,तुमचा सारखया माणसा मुळे गरीब माणसे कुठ तरी ताट मानाने जिवन जगत आहेत ,,,खरच ग्रेट आहेत तुमी तातया🙏🙏🙏🙏मनापासून आभार
@suryakantswami5504
7 ай бұрын
नेता असावा तर असा तात्या सारखा असावा🙏👍
@rajendradhaytadak4561
6 ай бұрын
तात्या खरच एक नंबर व्यक्तीमत्व. पुणेकरांनी दात्याला गमावू नये. तात्या सारखा माणूस पुन्हा पुण्याला मिळणार नाही.
@techadvacer990
6 ай бұрын
तात्या खरोखर आपण देव माणूस आहात. अशा देवमाणसंचि समाजाला गरज आहे. देव आपले भले करो
@SurekhaWadekar-x9t
6 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला❤❤
@sahadevmore1493
7 ай бұрын
Dhanywad more saheb
@sunitishilankar5760
6 ай бұрын
खरं तर पोलीस मध्ये तक्रार करायला पाहीजे. ही काय पध्दत झाली वृध्द बाईला मारण्याची. गुरासारखं झोडपलं आहे. तात्यासाहेब तुम्हाला सलाम. असेअनेक आश्रम असतील कदाचित.
@harishandrabhadke2048
7 ай бұрын
अश्या माणसाची समाजाला गरज आहे.
@rajeshnadgeri943
6 ай бұрын
वसंत तात्यासाहेब, तुमच्या कार्यपद्धतीत खूप खूप धन्यवाद
@sunilmadan7319
7 ай бұрын
Sir appreciate your hard work towards your humanity
@artigaikwad11
5 ай бұрын
Thank you. 🙏
@ramchandrapatara3632
7 ай бұрын
वसंत मोरे साहेब गोर गरीब जनतेचे कैवारी आहेत. 👌👌👍👍
@niteshdevlekar5307
6 ай бұрын
सलाम तात्या असाच काम चालू ठेवा तुम्हाला त्याचे आशावाद मिळाले
@ashokjadhav8605
7 ай бұрын
तात्या आपल्या कार्याला मनापासून आभार 🌹🌹🙏🙏 पुणे करांना विनंती असा देव माणूस लां गमावू नका,,,, ताथ्या च पाठीशी खंबीर पणे उभे रहा,मित्रानो🌹🌹🙏🙏
@anaghavagal78
6 ай бұрын
वसंत मोरे , असेच चांगले समाजासाठी काम करत रहा, देव तुमहाला उदंड आयुष देवो 🙏🙏
@kumarchougale1827
7 ай бұрын
More Saheb salam Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@tvishabhagat8149
6 ай бұрын
Khup ch bhari Kam karta tumhi sir..
@sagarlokhare5977
7 ай бұрын
आपल्या हक्काचा खासदार #पुणे की पसंद , मोरे वसंत
@Sonali-sl1hi
6 ай бұрын
देवा परमेश्वरा फार वाईट वाटत आहे वांझ राहीलेले बरे आसले लेकर असण्या पेक्षा
@keshavschirputkar70
7 ай бұрын
ग्रेट man श्री तात्या मोरे। खूप छान काम केलंत। खूप खूप शुभेच्छा।
@RAnI___259
6 ай бұрын
Thankyou uncle mla tumhi khup pramanik watlet india la aplya sarkhya pramanik mansanchi khup garj ahe..
@kaluramgalande9597
7 ай бұрын
तात्या तुमचा आम्हांस खुप अभिमान वाटतो... त्या बाईला धडा शिकवावा.... इंग्लीश शाळेची ही चौकशी करून त्यावर कारवाई करा...फी साठी परिक्षेस बसवून नाही दिलं... पुण्यात अशा खुप घटना घडतात...जे कळतं...जे कळतंय नाही....असे प्रकार शोधा... तात्यासाहेब... आपलाच गलांडे पाटील भोसरी/वडगांव शेरी...लोकसभे साठी हार्दिक शुभेच्छा...
@sagarkadam9520
6 ай бұрын
तात्या साहेब तुम्ही म्हणजे खरंच देव माणूस आहे. आज काल अशी लोक या दुनियेत कुठच पाहायला मिळणार नाही 😢i love you Tatya ❤
@onkarkumbhar1615
7 ай бұрын
हे कलियुग आहे. मानवा पेक्षा प्राणी बरे.
@troll4330
6 ай бұрын
लाखात एक बात बोललास भावा
@pritigawande2832
6 ай бұрын
Kup karb lok aahet dada🌹
@rameshbansode2755
7 ай бұрын
तात्याला साथ द्या पुणेकरांनो आश्या माणसाची गरज आहे समाजाला
@santoshbelhekar3039
7 ай бұрын
2024 पुणे खासदार नक्की
@uttamjondhale8386
6 ай бұрын
पुणेकरांना विनंती आहे की मोरे तात्यांना साथ करा . नाही तर तुम्हाला कोणीच वाली नाही.अशा धाडशी आणि लोकोपयोगी नेतृत्वाची आज जगाला गरज आहे विशेषतः पुणे करांना...
@kisannangare2108
7 ай бұрын
मोरे साहेब सलाम आपले कार्याला❤❤❤
@omkarchatur8653
6 ай бұрын
दादासाहेब सलाम आपल्या कामगीरीला
@anitarandive9988
7 ай бұрын
शोध आश्रम ज्योति ताई यांचा आश्रम मधे खूप वयस्कर आजी आहे ज्योति ताई खुपछान संभालता आजीलापाठवा हेपाहुणफार वाईट वाटले😢
@Sonali-sl1hi
6 ай бұрын
मी पहात असते ज्योती ताईंचे आश्रमातील वीडियो रोज फार छान सांभाळतात त्या सर्व आजी व आजोबांना ❤
Пікірлер: 1,2 М.