या जादूच्या मालिकेत कुठलीही जादू होऊ शकते. जगात जे होत नाही ते या मालिकेत होतं अरुंधती एकदम बोजड दिसते ढोली अनिरुद्ध fit आहे. अरुंधती ला exercise ची खूप गरज आहे.
@shradhadhavale1813
Күн бұрын
पोलिस आले हे सुद्धा स्वप्न च असेल
@Deepalinair_10
Күн бұрын
Ho swapnach asnar karan ajun court cha nikal lagaycha aahe
@harshapatil8560
Күн бұрын
he ase swapn naka dakhu re babano
@anitakamath6513
Күн бұрын
Barobar vedyat kadhtat lokana😂
@ddt4921
Күн бұрын
😢😢😢😅😅😅😂😂😠😠😠😠😠😠😠😠
@jayshreethakore4879
Күн бұрын
✅
@KamlakarKadam-zx5zu
Күн бұрын
हे मालिका वाले नको नको ते सस्पेन्स क्रिएट करून तुमचं डोकं आऊट करतात आणि मालिका उगाचची वाढवत असतात बायकांना सुधरा आता. आणि या असल्या मालिका लिहिणाऱ्या चैनल वाल्यांचे जरा डोळे उघडा तुम्ही लोक. अगोदरचे साडेतीन तासाचे पिक्चर पण पावणे दोन तासावर आले पण या मालिका नुसत्या चार-पाच वर्षे चालू असतात. त्या काय कॉमेडी मालिका आहेत की जे करून दहा वर्षे चालू राहतील बारा वर्षे चालू राहतील तर ठीक आहे. या फॅमिली मालिका म्हणजे नुसत्या बावळटा सारख्या बायकांना चार-पाच वर्षे नाचवत ठेवतात.
@AugustusPete-n9u
23 сағат бұрын
Langworth Track
@nilimajoshi3124
Күн бұрын
Anghane aata mafi sathi madhe padu naye
@shradhadhavale1813
Күн бұрын
बाळा बाळा काय तुम्ही मनचेच घालता.
@shsg8624
Күн бұрын
Wakil. Watato
@nilimajoshi3124
Күн бұрын
Ya dr la 10lakh dile arune ......te pan samjude courtat kalunde
@dnyaneshwarYelwande-s1l
15 сағат бұрын
तिघांना अटक होवु दे
@shantaramshingare2689
Күн бұрын
Khuch Bhri Shiriyal Pethani
@nilimajoshi3124
Күн бұрын
Wa g waaaa rande tuA vakil aruche vabhade kadht hote tevha hasayla aale n tula
@nilimajoshi3124
Күн бұрын
Jankicha aushdhacha ghol mahiti nahi
@nilimajoshi3124
Күн бұрын
Are vakil lulu zala ..ma kay bolanar sanjey rande
@nilimajoshi3124
Күн бұрын
Kanchan. Cha gandit jor aleka asto anirudh sanjana kuthe janr nahi mhante n😅😅😅😅
@vimalmantri5593
Күн бұрын
Farzan Mubarak Ali
@vimalmantri5593
Күн бұрын
Mali ka pachan Malabar Ali paithani
@nilimajoshi3124
Күн бұрын
Appa e kanchan ne ghar sodun dakhwale pan anya chi hgand fatali mhanun drama
@nilimajoshi3124
Күн бұрын
My god 🙏🏼😂🙏🏼🙏🏼😂😂😂😂🙏🏼🙏🏼🙏🏼
@lahudaskatkade3043
Күн бұрын
😂😂
@KamlakarKadam-zx5zu
Күн бұрын
अरे बस करा रे आई कुठे काय करते आई बिचारी थकली आता आणि प्रेक्षकही थकले पण लेखक बावळटासारखा नुसतं दाखवत आहे आणि बायका नुसत्या मालिके भोवती नाचत आहे. बायकांनो नवीन काहीतरी शिका या असल्या फालतू मालिका बघण्यापेक्षा. या मालिका म्हणजे तुम्हाला लागलेले एक महा भयंकर व्यसन आहे आणि हळूहळू याचाच परिणाम तुमच्या डोक्यावर होऊ लागेल . त्यालाच बोलतात स्लो पॉयझन.
Пікірлер: 46