#BolBhidu #AndamanNicobar #KanhojiAngre
बंगालच्या उपसागरात असणारी अंदमान निकोबार बेटं... भारताच्या गळ्यात गुंफलेला पाचूचा नेकलेस... नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तिथलं आकर्षण...
इथे राहणारी आदिवासी अजूनही अश्मयुगीन काळाप्रमाणे राहात आहेत. आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती त्यांच्या पर्यंत पोहचलेली नाही. गेली हजारो वर्षे त्यांच्या जीवनपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा अनेक आदिवासी प्रजाती अंदमान निकोबारवर आढळतात...
तर आता पाहूया या अंदमान निकोबार बेटाचा नेमका इतिहास काय? आणि ही बेटे आपल्या भारतात कधीपासून आली? जाणून घ्या ह्या व्हिडीओतून
Now, what is the history of Andaman and Nicobar Islands? And when did these islands come to our India? Learn from this video
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Andaman Nicobar बेटे भारतात असण्याच श्रेय जात मराठा आरमाराला आणि कान्होजी आंग्रेंना | Bol Bhidu
Пікірлер: 204