Dr Babasaheb Ambedkar Jayanti nimitta Anische Prabodhan | Youthkatta Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागबाबा नगर रहिवाशी संघ तर्फे प्रबोधनात्मक जयंती साजरी केली. यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (कुर्ला) यांनी चमत्कारांमागील विज्ञान या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
Youthkatta हा साहित्यिक घडामोडी याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे. या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. नवोदित साहित्यिकांना प्रस्थापित साहित्यिकांचे योग्य मार्गदर्शन देऊन साहित्याला प्रेरणा मिळावी, चालना मिळावी आणि त्यांना हक्काचा विचारमंच उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आम्ही कार्यरत आहोत.
अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.
Facebook - / youthkattaa
Instgram - www.instagram....
#thanxambedkar #Jaybhim #youthkattamarathi
Негізгі бет Andhashraddha nirmulan samiti tarfe Janjagruti | Youthkatta Marathi
Пікірлер: 16