देवेंद्र फडणवीसाना कोणीही टार्गेट करत नसुन त्याच्याच वक्तव्याने ते स्वतःहा जनतेच्या दृष्टीने टार्गेट झाले.कारण त्यांचं कर्तृत्व जनते समोर खाऱ्या अर्थाने अक्षरशः ऊघडे पडले . जय महाराष्ट्र.
@purushottamgaikwad5265
2 ай бұрын
खुर्चीसाठी माणूस इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे खूप धक्कादायक आहे
@PrakashKhapre
2 ай бұрын
भयानक आहे हे
@kk-zn8zn
2 ай бұрын
आजवर बामनाच इतिहास बघितलं तर कपटी आणी कारस्थानी आणी सत्तेचे लालची होते.. त्याचीच जागा फडणवीस चालवतो आहे
@jaikisan6367
2 ай бұрын
प्रबोधनकार ठाकरे यांचा हिंदवी स्वराज्याचा खुन हा लेख त्यांचे समग्र साहित्यात समाविष्ट आहे, महाराष्ट्रातील जनतेने तो वाचला पाहिजे त्यामुळे कटकारस्थान करणारे स्वराज्यद्रोही लोकांचा इतिहास समजून येईल.
@gauravpatil5084
2 ай бұрын
Right 👍
@Mharattha96k
2 ай бұрын
Right
@medhatambat7258
2 ай бұрын
अनिल देशमुख तुमचे पुरावे जे काही आहेत ते सादर करा. नुसतेच आरोप करू नका.
@BHARATZINJADE
2 ай бұрын
फडणवीस यांना खुर्चीवर बसूनच द्याचा नाही हा निर्धार आहे महाराष्ट्र..👍💐
@purushottamgaikwad5265
2 ай бұрын
वाट लावली राव राजकारणाची या भाजपने
@anilliman175
2 ай бұрын
टरबुज सगळी पापे फेडून जावे लागणार इथेच....
@purushottamgaikwad5265
2 ай бұрын
देशमुख साहेब जे सांगतात ते सत्य असणार,राणे सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार आरोप करायचे ते फडणवीस सांगेल तेच बोलतात
@vishwanathdhuri1556
2 ай бұрын
राणे कुटुंबीय मिडिया समोर माझ्या खिशात पुरावे आहेत म्हणून सांगत होते पण त्याने ते पुरावे सीबीआयला का दिले नाहीत याचाच अर्थ तसं वातावरण तयार करुन देशमुखांका करावी ठाकरेंना अडकवण्याचा हेतू असू शकतो.राजकारण कठिण आहे.
@santoshkudawe908
2 ай бұрын
नीच कृत्य महाराष्ट्र माफ करणार नाही
@anilmhatre1105
2 ай бұрын
आदित्य वर रोज उठून आरोप करणारे SIT समोर जायला घाबरतो
@SandySachhu
2 ай бұрын
Mag Aditya la sang defamation case takayala...evdhe ghanerade aarop zale koni shant kas basu shakate ...?? Tuzya var asale aarop kele tar kay karshil ? Vada nakki bhetel tension Nako gheu
@user-qg9tb6rf4m
2 ай бұрын
@@anilmhatre1105 केलेली पाप ह्याच जन्मात फेडणार.. कितीही वाचवा
इतकं खालच राजकारण करणं हे नियतिला मान्य होणार नाही
@vishwasshinde2631
2 ай бұрын
BJP madhe aale hech lok aahet. Te tya pariche vat lavtil.
@popatsangale3843
2 ай бұрын
We support Anil sir
@shivajidabde1867
2 ай бұрын
Deshmukh Saheb tumala salute ahe...You r my idol
@ashishsurve3356
2 ай бұрын
फडणवीस या वेलेस पडणार✅💯💯💯
@NileshPatil-wo4bq
2 ай бұрын
गृहमंत्री पण सोडला नाही या BJP नी. अनजी पंतांच्या पुढची स्टेप आहे फडणवीस.
@kamlanaik7442
2 ай бұрын
अनिल देशमुख साहेब खरच बोलतात यात शंका नाही ,परंतु फडणीस सारखा माणूस एव्हढे खालचे राजकारण करतो हे महाराष्ट्र जनता ओळखून आहे म्हणूनच भा ज पा आत्ता त्याची फळ भोगत आहे !!
@mahadevgole8428
2 ай бұрын
पुरावे काय हवे 2019 नंतर जनता सर्व पहातेय
@raosahebdeshmukh5906
2 ай бұрын
माननीय अभिजीत करंडे साहेब आपणाला एक विनंती आहे ही चर्चा करण्यापेक्षा अनिल देशमुख आणि मोदी व देवेंद्र फडणवीस साहेब कोर्टात केस दाखल करावे. एकमेकांच्या विरोधात नुकसानीचा दावा करावा.. कारण एवढ्या मोठ्या लोकांमध्ये असे चालत असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाला या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळेल का हा खरा प्रश्न आमच्यासमोर आहे.
@dnyaneshwarganjale139
2 ай бұрын
देशमुख साहेब बोलतात ते तथ्य वाटत आहे कारण फडणवीस सतते साठी हे भयानक आहे कारण शिंदे ला फोडून सरकार स्थापन करण्यासाठी फडणवीस वेशभुषा करुन रात्रीचे बाहेर जात होते हे मीडीया मधे आले होते हा सगळा प्रकार कीळसवाना आहे नीयती माफ करणार नाही
@vishalkale3318
2 ай бұрын
फडणवीस ची पण मुलाखत घ्या
@pravinkhandare6175
2 ай бұрын
ज्या दिवशी रंगा बिल्ला फडण20 ला वाऱ्यावर सोडतील त्या दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील विदुषक म्हणूनच याला ओळखलं जाईल.
@dilipmankar133
2 ай бұрын
फडणवीस ऐवढा चांगला की त्याला मंत्रालया समोर उलटाच टांगला पाहीजे. निच माणूस.
@sachinmalekar3083
2 ай бұрын
To pan nagada karun
@pramodkale6015
2 ай бұрын
@@sachinmalekar3083नागडा नको खूप वाईट दिसेल ते😂
@sangeetajamgade3039
2 ай бұрын
अंधभक्त सोडून सगळ्यांना अनिल देशमुख यांच्या बोलण्यावर विश्वास आहे, हे सगळं कारस्थान पूर्ण प्लॅन करून केलं आहे,मविआ तयार झाली तेव्हा पासून मी पुन्हा येईन पर्यंत मध्ये सगळं रहस्य आहे
@kishortalape1
2 ай бұрын
अनाजी पंत मामी कडे लक्ष दे...
@RajRome-pi3ur
2 ай бұрын
😂😂😂 right
@padmakarbhosale7385
2 ай бұрын
देशमुख साहेब लढा आणि यांचे बुरखे फाडा नक्कीच यातुन अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळेल
@sudhakarubale1700
2 ай бұрын
अनिल देशमुख मराठा आहेत म्हणून त्रास दिला आहे
@instagramfunnylives2420
2 ай бұрын
Saheb maratha asle tari swatala kunbi mantat
@NileshPatil-wo4bq
2 ай бұрын
BJP खतरनाक आहे. महारष्ट्र ला BJP पचाऊ शकत नाय
@shahajishinde8492
2 ай бұрын
निच पणाचा कळस
@babumaynal4373
2 ай бұрын
अभिजित तुम्हाला पण चॅलेंज आहे,ह्या तुम्ही घेतलेल्या मुलाखतीला काउंटर मुलाखत म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पण मुलाखत घ्या.
@dineshmali1794
2 ай бұрын
याचि मुलाखत घेतली फडनिंसांची मुलाखत द्यायला पाहिजे
@amolmane2940
2 ай бұрын
त्याची मुलाखत घेवुन काय करणार खोटे बोलण्या पेक्षा दुसरे काय येते त्याला
@Nitindeshmukh24
2 ай бұрын
#निच फडणवीस #Deshmukh Rocks
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
❤❤❤❤❤
@vijayraut2535
2 ай бұрын
अभिजीत साहेब तुम्ही असे प्रश्नं विचारत आहात की असे वाटते की आपण भाजपाला मदत करत आहात
@RajRome-pi3ur
2 ай бұрын
Right
@shivharselukar9696
2 ай бұрын
आपण गृहमंत्री म्हणून सगळ्यात आधी सचिन वाजे आणि मुंबई कमिशनर अटक का नाही केली
@dilipkarulkar1924
2 ай бұрын
चांदीवाल अहवाला सारखाच Vora comittee छान अहवाल BJP वाले जाहीर करत नाही आहेत म्हणजे त्यात भाजप नेत्यांची नावे आहेत का?
@virginiaandrat5548
2 ай бұрын
कधी भोगणार एवढे खोटे आरोप करून
@NikhchansGaming
2 ай бұрын
6:24 मग तो कागद कुठे आहे? दाखवा?? की आता पण "हम कागज नहीं दिखाइंगे!"
@vikimandake
2 ай бұрын
That's a good example of how the journalists have spoiled the entire system
@nitindharade9669
2 ай бұрын
देशमुख यांना विचारा इतके दिवस झोपला होता का
@jayprakashmane2798
2 ай бұрын
हे सगळ्यांचा मास्तर माईंड फक्त टरबूज आहेत.. पत्रकार कसे तुम्ही? काल देखील मानव यांच्या मुलाखतीत हेच फेवर करत होता...
@RajRome-pi3ur
2 ай бұрын
Right godi media
@vishaldhotre8212
2 ай бұрын
खूप छान आभिजित सर असे मुदे समोर आले तुम्ही
@rajupnjkr
2 ай бұрын
३ वर्षे का गप्प होता? तुम्हाला कोर्टाने जामीन दिला तो आरोग्याच्या कारणावरून . जामिनावर असलेल्या व्यक्तीकडून कोर्ट हमी लिहून घेत असते की मी काहीही अनुचित वागणार बोलणार नाही इतपत माहिती आमच्या सारख्या सामान्य जनतेला ही आहे.
@Kalyankar12
2 ай бұрын
कोण म्हणे आरोग्याच्या कारणावरून ते पागल आहार का interview द्यायला मग..पुरावे नाही मिळाले
@ravighule3567
2 ай бұрын
देशमुख साहेब सलाम तुमच्या हिमतीला
@rajraj4444
2 ай бұрын
Anil Deshmukh is telling truth
@kisangaikwad4467
2 ай бұрын
अभिजित सर हे लोक चांदीवाल अहवाल सुद्धा गहाळ करू शकतात
@RajuGosavi-fm7tf
2 ай бұрын
अजिवन याच्या पुढे भाजपाला मतदान नाही
@jayprakashmane2798
2 ай бұрын
अभिजित.. तुम्ही प्रॉपर बीजेपी आणि देवेंद्र ना फेव्हरेट करताय.. आदित्य ठाकरे आणि स्वतः.. यांचेविषयी एकदा ही व्यक्त होत नाही...
@sagarovhal9537
2 ай бұрын
एवढी कटकारस्थानं फक्त जनतेच्या सेवेसाठी आहेत
@rakeshjadhav4327
2 ай бұрын
देशमुख साहेब खरच तुमी सत्यमेव जयते तुमाला मनापासून नमस्कार
@rameshnaik5795
2 ай бұрын
तो व्यक्ती.कोण नाव जाहीर करा पुरावा सादर करा
@sachinmalekar3083
2 ай бұрын
Abey te Fadn20 la vichar. Mudda sodun boltao anaji Maharashtrdrohi. Bihar kela aamchya rajyacha
@pushkarvaishampayan4763
2 ай бұрын
हे सर्व आज आम्हाला का सांगता आहात.प्रत्येक वेळी वेळ आल्यावर सांगू.वेळ सोईची कोणाची तुमची का जनतेची
@Amchi_Mumbai.
2 ай бұрын
Mohit kamboj asel affidevit ghevun aala asel
@Useergtmm75479
2 ай бұрын
फडणवीस हा राज्यात सत्तेत आल्या पासून महाराष्ट्र नसावाला आहॆ.
@JituPawar-wo9yi
2 ай бұрын
वाट लावली राजकारण्याची या भाजपाने . भाजपाला माफी नाही.
@adv.rekhapatil6723
2 ай бұрын
Deshmukh saheb👍💐
@Jmes348
2 ай бұрын
सचिन वाझे ची भरती कोणी केली...???
@jaymaharshtra1191
2 ай бұрын
अनिल देशमुख वाजे ला तुम्हीच नियुक्ति दिली होती आणि फुल वसूली केलेली आहे उगाच निष्पाप असल्याचा आव आनु नका
@balbhimkulkarni957
2 ай бұрын
पोलिस अधिकारी काय करत होते गृहमंत्री असताना
@adpatil2796
2 ай бұрын
नक्कीच हे खुप धक्कादायक आहे
@savitarokade153
2 ай бұрын
आपणांस इतक्या शंका येत आहात तर आपणं देवेंद्रजिंची पण मूलाखत घ्या.त्यांची बाजू ते कशी मांडतात हे तरी कळेल. (सध्या तसे खरे खोटे उमगणं कठीण आहे.
@NareshWagh-tu8sy
2 ай бұрын
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव 2014 पासून हा फडणवीस राज्याच्या राजकारणात केंद्र स्थानी आलाय तेंव्हा पासून महाराष्ट्राच राजकारण खूप घान झालय
@babumaynal4373
2 ай бұрын
ह्यांना age फॅक्टर आणि आजारपण या कारणासाठी.बेल मिळाला आहे. निर्दोष आहे म्हणून नाही.
@ankitpatil4788
2 ай бұрын
❤❤❤❤❤
@dadasahebdevram3072
2 ай бұрын
Tu फसनविची मुलाखत घे आणि आसेच प्रनश विचार अभिजित आहे हिंमत
@machindrabirkad550
2 ай бұрын
एक नंबर हालकट माणूस आहे देवेंद्र फडणवीस
@sagar8923
2 ай бұрын
Why quality of network connection is not good in your interviews? Same happened in interview with shyam manav as well.
@vijaysawant8064
2 ай бұрын
💯👍👍
@santoshambulgekar1996
2 ай бұрын
खालच्या पातळीवर गेलेले माणस
@sureshkukade9108
2 ай бұрын
राजकारण किती खालच्या स्तरावर गेले काय सामान्य मानसाला न्याय मिळनार
@cuabjv
2 ай бұрын
काय खरे अणि काय खोटे हे सर्व सामान्य यांना काळू देणार नाही सगळे राजकारणी सारखेच . सगळे राजकारणी पाकक्ष सत्य समोर येऊ देत नाही हे सत्य .दोन्ही बाजू आपापले मुद्दे लोकाना आपआपल्या पद्धतीने पटवत अणि खरे बाहेर येऊ देत नाही
@shivharselukar9696
2 ай бұрын
अहो अनिल देशमुख जी तुम्ही आधी हे पुष्टीकरण करा की सचिन वाजेला कोणी घेतलं होतं 😂😂😂
तेच बरोबर होत आयुष्य संपविने पण संजीवनी मिळाली शरदचंद्र पवार साहेबानि : 😊😊
@VilasGiri-hq6nb
2 ай бұрын
खरच धक्कादायक खुलासा
@marutisawant6907
2 ай бұрын
देव कधी मापं करणार नाही
@rajendrasonawane8839
2 ай бұрын
येक दिवस असा येणार आणि टरबूज जेल मध्ये कायमचे सडत बसणार हे मात्र नक्की काही लोक कमी बोलतात पण वेळेला बऱ्याच लोकांना जेल मधे बेसन भाकरी खाणार
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
❤❤❤❤ 1001%खरे आहे मित्रा
@dajibawankhede5120
2 ай бұрын
आजीत दादा नी छत्रपति शिवाजी महाराज आनी पार्थ पवरा चि क्षपत घेवुन माहा राष्ट्रा चि जंतेला सांगाव कि देशमुख ने तुम्हाला हि घटना सागितले होते कि नाही
@ankitpatil4788
2 ай бұрын
Itaka Nalayak Manus Fakt Annaji Pant cha DNA Wala ch asu sakto😡😡😡
@asadtamboli5761
2 ай бұрын
मधला मानुस कोन सांगा जनते ला चौकसी झाली पहिजे कायदा काय गरीब जनते साठी आहे जनता टैक्स पेयर आहे देश जनता मुले चlलते जनता टैक्स देन बंद केल तर सरकारी कामगार भीके ला लगातील नेते पन जज पन आनी पोलिस पन
@Swag6784
2 ай бұрын
Madlya mansacha naav sangitla tr tyacha pan mansukh hiren sarkha hoil satta paltaychi vaat pahavi lagel nahi tr Deshmukh sahebacha pan game hoil
@dilipkarulkar1924
2 ай бұрын
देशमुख साहेब ह्यांची बॉडी laguage आणि कॅमेरा पासून नजर लपवणे ह्यातून वेगळे काही तरी जाणवते आहे.
@satishphansekar6713
2 ай бұрын
खरंच मिस्टर शेरलॉक होम्स. डिटेक्टिव्ह आहात का?
@prashantdeshmukh6340
2 ай бұрын
अंनजी पंत 😂
@digeshwarbhiwgade822
2 ай бұрын
निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर भारतातला दुसरा नेता
@digeshwarbhiwgade822
2 ай бұрын
खालच्या पातळीवर किंवा असला हलकटपणा केला नसेल
@indrajitsankpal4843
2 ай бұрын
परिस्थिती भयानक आहे खरा खलनायक कोण आहे महाराष्ट्राने ओळखले आहे म्हणूनच बीजेपीचा बेंड बाजा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत चालला आहे सत्यमेव जयते .
शासकीय निवसात सी सी टीव्ही कॅमेरे असलेलं ना. त्या व्यक्तीचे सी सी टीव्ही फूटेज आदरलं तर दाखवा. आणि एवढे दिवस काय करत होतात? तुमचं सरकर होत... आणि तरी अजित पवार फडणीसबरोबर गेले.
@pramodkale6015
2 ай бұрын
हया फडनविसने राज्याच्या राजकारणाचे पार युपी बिहारीकरण करून टाकले आहे
@dharmendrarajput8733
2 ай бұрын
हा अभिजित काय धमकी वजा प्रश्न विचारतो की काय
@diliptole1092
2 ай бұрын
हा मविआ चा नवीन नँरेटिव्ह विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी
@BhikanlalJaiswal
2 ай бұрын
अणिल देशमुख तुम्ही जर जेल मध्ये टाकल गेले तसेच याना पण जेल मध्ये टाकल का
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
100%जाणार
@vikimandake
2 ай бұрын
Abhijit saheb you need training for asking questions...it seems you are pampering the speaker
@NikhchansGaming
2 ай бұрын
That's part of training
@utu986
2 ай бұрын
तो फडणवीस चा माणूस मोहित कुंबोज असेल
@marutisawant6907
2 ай бұрын
हे दोघे वरती बसले आहेत ते सांगत आहेत ते करत आहेत
@bhikajidhone4093
2 ай бұрын
अभिजीत करंडे आपण ज्या पद्धतीने अनिल देशमुख साहेबांची मुलाखत घेतली, त्याच प्रमाणे आपण देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार का?.
@vkwagh2738
2 ай бұрын
To interview denar ka
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
टरबूज ला तोंड आहे का बोलायला
@jitendrakoparde7272
2 ай бұрын
पर्मवीर व वझे नी कोण्याच्या सांगण्या वारून बॉम्ब मनसूख ची हत्या केली व का केल हे कोणीच सांगत नाही का का का?
@Kalyankar12
2 ай бұрын
फडवनिस नक्कीच कारण त्यानंतर जेव्हा पर्मवीर ला suspend केल त्यानंतर 🍉ने affidevit पाठवलं सत्ता पाडण्यासाठी बदनामी करण्यासाठी
@marutisawant6907
2 ай бұрын
तो खोटं बोलणार माणूस त्याची मुलाखत घेऊ पण् नका
@abhishekchimankare
2 ай бұрын
विधानसभेला टरबूज फुटणार
@balasahebbhujbal9590
2 ай бұрын
😮😮
@jaisinghmarutiraopatil644
2 ай бұрын
खंडणी पार्ट २ आहे का
@rameshwarparihar3271
2 ай бұрын
एव्हडे दिवस झोपला होता ka
@Om-qy9mr
2 ай бұрын
फडणवीस च्या घरी ती बाई दररोज व्हिडिओ घेत होती त्यामागे पण फडणवीस ला अडकावयाचा प्रयान होता🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🐻
@vrushalighagare3645
2 ай бұрын
एखाद्याला आयुष्यातून उठवायच नीच काम फडतूस ने केले. हे सूडाचेच राजकारण केले भाजप ने .
Пікірлер: 280