जय गजानन मंदाकिनीताई! प्रवचन खुप छान झाले. अन्नाचे दुषित अन्न आणि शुद्ध अन्न हे प्रकार आणि अन्न ग्रहणाचा आचार व विचारांवर होणारा परिणाम, हे खुप छान सांगितले. 🙏🙏🙏👌👌
@madhavikulkarni3700
2 жыл бұрын
खूप सूंदर विवेचन 🙏🙏
@ankitakothare925
3 жыл бұрын
खुपच उत्तम उदाहरण मंद ताईनी सोप्या रितीनी संगितले आणी समजावले अहेत.प्रवचन एकदम छान झाला आहे .👍
@sanjaunayse2794
3 жыл бұрын
जय श्री गजानन🙏🙏🙏🙏
@deepikabandivadekar4522
2 жыл бұрын
🙏👌😊👏 *गण गण गणांत बोते*
@nehakadam957
3 жыл бұрын
मंदाई, तुमच्या वाणितील माधुर्य प्रशंसनीय आहे. विषय उत्तम प्रकारे समजला. खूप खूप धन्यवाद🙏... जय गजानन 🙏🙏 जय गुरुदेव 🙏🙏
Пікірлер: 25