अन्सार चाचा वडेवाल्यांचा हाच तो फेमस मसाला | नसीब वडापाव सेंटर समनापूर | Marathi Food Tadka
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील नसीब वडापाव सेंटरचे अन्सार चाचा त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलने प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, त्यांचा वडापावही अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांच्या वडापावची रेसिपी कशी आहे, याची माहिती या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न केला आहे.
Ansar Chacha of Naseeb Vadapav Center at Samanapur in Sangamner taluka of Ahmednagar district is famous for his speaking style. However, his Vadapav is also very famous. In this video, we have tried to give information about the recipe of Vadapav.
#वडापावरेसिपी
#वडापाव
#MarathiFoodTadka
#vadapav
#ansarchachavadapav
#naseebvadapav
#vadapavrecipe
Негізгі бет अन्सार चाचा वडेवाल्यांचा हाच तो फेमस मसाला | नसीब वडापाव सेंटर समनापूर | Marathi Food Tadka
Пікірлер: 275