आदेश भाऊजी .सरजी आपले वक्तव्य हे खूपच छान आणि निर्मळ सुंदरतेचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही अवघ्या महाराष्ट्रा ला आवडता तसेच सुचेतरा वहिणी सुदधा हवयाहवयाशा वाटतात असेच खुप आनंदी रहा खुश रहा.तु चाल गडया तुला भिती कशाची .परवाबी कुणाची
@sunitaparab6525
2 жыл бұрын
आदेश भाऊ मी तुमची पूर्वीपासून फान आहे. वाणीवर उत्स्फूर्त कमांड. आणि आता मानवता जगणारा माणूस म्हणून भाऊ तुमचे दर्शन घ्यायचे आहे एक बहिण म्हणून. आणि माझा भाऊ आता हयात नाही. पण ह्या भावाला राखी बांधायची आहे. खूप छान !!! God bless you.
@vidyasawant5727
2 жыл бұрын
अर्थात भावाने दिलेला सल्ला चांगला होता आदेश भाऊजी...आणि तुम्हीही यशस्वी झालात 👌👌👌👍मेहेनत घेत घेत यशस्वी झालात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.... 🌹🌹🌹🌹🌹👏👏👏अप्रतिम अनुभव पूर्ण व्हीडीओ...सिध्दिविनायक महाराज नक्कीच आदेश भाऊजींच्या योजना यशस्वी करतील,सुयश देतील..गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सिध्दिविनायक महाराज की जय...रिध्दि सिध्दि नमो नमः...🌹🌹🪔🪔🌹🌹👏👏👏🚩🚩🚩
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
3 жыл бұрын
Sir you are great person and your family is too great. God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏
@rajashreemodak3563
2 жыл бұрын
Far surekh preranadayi mulakht
@yogitajadhav1935
2 жыл бұрын
लव्ह स्टोरी खूपच छान खूप खूप मोठे व्हा
@sushamavinchurkar1265
2 жыл бұрын
खुप छान, सुंदर व्यक्तिमत्व, सेवाभावी वृत्ती , चारित्र्यसंपन्न भाऊजी ,आपणास उद॓ङ आयुष्य लाभो नमस्कार 🙏🙏👍
@harshadchavan2750
6 жыл бұрын
साहेब आपण खुप ग्रेट आहात... देव आपल्याला खुप खुप पद उन्नती देओ हीच स्वामीं न चारणी प्रर्थना🙏🙏🚩🚩🚩 जय महाराष्ट्र बॉस
@kavitaparashi439
5 жыл бұрын
Sindhutai spkal. Great
@chandrashekharbhatawadekar5637
5 жыл бұрын
आदेश बांदेकर साहेबांची मुलाखत झकास आवडली.
@sujatakarkar2519
2 жыл бұрын
खुप छान मुलाखत दिली खुप शुभेच्छा 👍👌👍👍 खुप आवडलि
@vasants9437
2 жыл бұрын
सर वसंत ससाणे ची मुलगी आहे. मला तुमची मुलाखत आवडली. मी हडपसर पुणे येथील आहे आमच्या कुटुंबाला हा होमिनीसट कार्य काम आवडतो सर आदेश सर आपण तेवढया कषटातुन आम्ही पण या कषटातुन जातो पण पगार मिळतनाहीत
@udaydhuri838
5 жыл бұрын
अत्यंत प्रामाणिक खूप छान
@chandrashekharpatil850
4 жыл бұрын
छान मुलाखत
@chandrashekharbhatawadekar2212
6 жыл бұрын
आदेश बांदेकर ना सलाम
@krushnakantmugal3762
4 жыл бұрын
Great bhet
@bhaktinagwekar7151
4 жыл бұрын
Great person. Hats off
@supritasarmandali8787
3 жыл бұрын
Suchitra khupach bhagyavan ahe ki adeshsarkha pati milala suchitra Tula khup miss karte ok by send reply
Пікірлер: 30