अनुदानातून खरेदी करा 3 गिअरचे मळणी यंत्र | Malani Yantra Subsidy | Agriculture | Maharashtra Farmer
मका, ज्वारी, गहू, बाजरी आदी कडधान्याची मळणी करण्यासाठी आता एकच मशीन बाजारात आले आहे. या मळणी यंत्राने सर्व प्रकारच्या धान्याची मळणी करता येते. एका तासाला 40 ते 45 कट्टे सोयाबीन काढण्याची क्षमता या यंत्राची आहे. मळणी यंत्रामध्ये स्वतंत्र 3 गिअर बॉक्सची व्यवस्था आहे. ४२ इंचाच्या ड्रममध्ये १८८ ब्लेड दिलेले आहेत. शासकीय अनुदानामध्ये मळणी यंत्राची खरेदी करता येते.
#makamalaniyantra
#soyabinmalanimachine
#gahuharvesting
#maharashtrafarmer
#धान्यमळणीत्र
Негізгі бет अनुदानातून खरेदी करा 3 गिअरचे मळणी यंत्र | Malani Yantra Subsidy | Agriculture | Maharashtra Farmer
Пікірлер: 6