डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार, संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जळखे ता.जि.नंदुरबार , शैक्षणिक वर्ष २०२३-२४ हे वर्ष शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते, शैक्षणिक कार्यशाळा, क्रिडामहोत्सव, शारदोत्सव, माजी विद्यार्थी मेळावा, मातृ-पितृ पूजन हे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. शैक्षणिक कार्यशाळेला मा. सदाशिव चव्हाण (सामाजीक कार्यकर्ते, मुंबई) माजी विद्यार्थी मेळाव्याला मा. प्रकाशजी पाठक, मातृ-पितृ पूजन या कार्यक्रमासाठी मा.स्वर्णिमा महाले (न्यायमूर्ती) अशा दिग्गज मान्यवरांचा सहवास शाळेला मिळाला.
वर्षभरात क्रिडाक्षेत्रात शाळेतील मुलींनी शाळेचे नाव सर्वदूर नेले. खो-खो खेळानिमित्त मुलींचा नंदुरबार, शहादा, नाशिक, पालघर इ. ठिकाणी प्रवास झाला. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या मेहनतीने व क्रिडाकौशल्याने विजयाची ट्राफी घेऊनच मुली शाळेत परतल्या. प्रवासाहून परतणाऱ्या मुलींचे स्वागत शाळेने प्रचंड टाळ्या वाजवून कले. खेळाडू मुलीनी आंनदाने प्रतिसाद दिला. हा क्षण मोरपिसासारखा कायमस्वरूपी हृदयात जतन करून ठेवला. खेळाडू मुलींनी अन् शाळेनेही !
🔴 Visit Website - / www.hssnandurb...
🔴 SUBSCRIBE - / / @hssnandurbar
🔴 FACEBOOK PAGE - / www.facebook.c...
#hssnandurbar,
Негізгі бет अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जळखे ता.जि.नंदुरबार : रौप्यमहोत्सवी वर्ष
Пікірлер