📎📎❗❗❗❗❗
Follow me on Instagram: / the_shreyasgulavani
नमस्कार मित्रांनो तर "आपलं कोल्हापूर" च्या एपिसोड ३ मध्ये कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील उखळू चा धबधबा आणि चांदोली धरण यांची सफर केली आहे आणि तिथला अनुभव खूपच कमालीचा आणि आनंददायी होता.
______________________________________________________________________________________________
भटकंती Tours : वैभव कुलकर्णी | स्वरूप ताम्हणकर
संपर्क : 9158340444 / 9422044431
Instagram : / bhatkanti_vaibh
Email : bhatkantikop@gmail.com
मातृभूमी Holidays : Ravi Sardar
संपर्क : 8359297844 / 9326865357
Email : matrubhoomiholidays1@gmail.com
______________________________________________________________________________________________
उखळू धबधब्याला कसे जाल?
१) कोल्हापूर मधून पन्हाळा मार्गे शाहूवाडी तालुका आणि तिथून सरूड या गावामार्गे उखळू या गावामध्ये आपण पोहोचतो.
२) उखळू या गावामधून खूपच थोड्या अंतराचा घाट पार केल्यावर डोंगरांमधून पायवाट आहे आणि तो डोंगर उतरल्यावर आपण धबधब्यापर्यंत पोहोचतो.
३) कोल्हापूर शहरापासून अवघ्या २ ते अडीच तासाचा रस्ता आहे.
______________________________________________________________________________________________
माझे बाकीचे विडिओ तुम्हाला नक्की आवडतील
1)कोल्हापुरातील रंकाळा तलाव : • कोल्हापूरचा मरिन ड्राई...
2) कोल्हापूरजवळील विहंगम दृश्य😍 आणि म्हशीने केलेला पाठलाग😰 | Travel Vlog #१ : • कोल्हापूरजवळील विहंगम ...
3) This is how I celebrate Ganesh Chaturthi 😍 || गणपती बाप्पा मोरया || : • This is how I celebrat...
4) Kolhapuri Thecha || कोल्हापुरी ठेचा || : • Kolhapuri Thecha || को...
5) Kolhapuri Misal 🔥|| चटकदार आणि झणझणीत मिसळ 😋|| : • Video
6) Evening Spent well ! #terracevlogs : • Welcome To आपलं कोल्हा...
तुम्हाला विडिओ आवडला असेल तर मित्रांनो Like आणि Share नक्की करा आणि ज्यांनी अजून Subscribe केले नसेल तर Subscribe नक्की करा , आपण अजून भारी विडिओ या चॅनेल वर घेऊन येणार आहोत !
_____________________________________________________________________________________________
Disclaimer :
Whatever shown and spoken in this video is just for the viewer's entertainment purpose and not intended to hurt any individual and religion.
धन्यवाद!
#kolhapur #marathi #bhatkanti #ukhalu #chandoli #dhabdhaba #dam #dharan #marathi #shahuwadi #kolhapuri #misal #katvada #kandabhaji #sanhyadri #gadhinglaj #ajara #chandgad #ramtirth #nisarg #travel #tourism #tour #matrubhoomi #toursandtravels #vishayhard #bhava #mrda #kolhapuritadka
Негізгі бет अपरिचित असा उखळू धबधबा आणि पर्यटनप्रेमींसोबत अनोखा प्रवास | S01E03 |
Пікірлер: 22