#MarathaHistory #अपरिचित_इतिहास #मृत्युंजय_अमावास्या
छत्रपती संभाजी महाराजांची वादळी कारकीर्द १६८९ साली शांत झाली. औरंगजेबाने शेख निजाम मुकररबखान ह्याला पाठवून संभाजी महाराजांना कैद करून नेले. पुढे बहादुरगड इथे त्यांची मानहानीकारक धिंड काढून ११ मार्च रोजी वढू तुळापुर इथे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मराठी इतिहासातील हे पर्व अत्यंत करुणामयी आहे. प्रत्येक मराठी हृदयात खोलवर रुजलेली ही जखम आहे. आज अपरिचित इतिहास ह्या मालिकेत आपण पाहणार आहोत ह्या घटने विषयीचे पुरावे आणि त्यातून दिसणारा इतिहास.
छत्रपती संभाजी महाराजांवरील गीत सौजन्य - मरणाला तुम्ही मारूनी - चंद्रशेखर महामुनी आणि संघ - श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान - पुणे
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
If you like our Videos, You can now support out Channel on Patreon.
Please visit / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
All images in the video are for representational purpose only.
Негізгі бет अपरिचित इतिहास - भाग २५ - मृत्युंजय अमावास्या - पूर्वार्ध - छत्रपती संभाजी महाराजांची कैद
Пікірлер: 133