महाराष्ट्रात राज्य चालवायला दुसरी माणसचं नाहीत......पून्हा पुन्हा तीच भ्रष्टाचारी सत्तेवर येतात...
@dnyneshwarwaybhase7754
2 ай бұрын
लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे 🔥🔥✌️✌️🚩🚩
@babasahebnaikwade1810
2 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩 भावना ताई ✌एक मराठा कोटी मराठा🙏🙏
@balajisakarge3770
2 ай бұрын
भ्रष्टाचारी लोकांना पुन्हा संधी मिळाली. हीच लोकशाही ची विटंबना आहे.
@sainathpatilpuyed9182
2 ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@Maharastrian
2 ай бұрын
Funtrt aahe 😂
@jugad6924
2 ай бұрын
Pawarach Ghar Bharat aahet Patil 🎉
@sainathpatilpuyed9182
2 ай бұрын
@@jugad6924 हा फक्त तुमचा गैरसमज आहे, आम्ही तर त्यावेळेस सांगितले होते आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला राजकारणाची काही गरज नाही, आणि वेळोवेळी फसवणूक केल्यामुळे पाडापाडीचे राजकारण करावे लागले आम्हाला व दादांना जर वेळोवेळी आश्वासन देऊन फसवणूक केली तर आम्हचा पण मग नाईलाजाने पुढचं पाऊल उचलावे लागेल.......
@Electricalsolution-rp
2 ай бұрын
लोकांनी नाकारले ..निर्वाचित सरकार ने त्यांना मागच्या बाजूने आमदार केले
@dipakphad7865
2 ай бұрын
शरद पवार, उध्दव ठाकरे, खरगे
@GANESHDANDGE-n9c
2 ай бұрын
मुंढे हटाव बीड बचाव
@dipakphad7865
2 ай бұрын
@@GANESHDANDGE-n9c शरद पवार हटाव महाराष्ट्र बचाव
@dipakphad7865
2 ай бұрын
@@GANESHDANDGE-n9c बीड मध्ये फक्त mim
@लॉरेन्सबिश्नोई
2 ай бұрын
मागच्या दाराने प्रवेश केला 😂😂😂😂😂
@sanjayjejurkar4278
2 ай бұрын
जनतेला नको होते तरी बसवले जनतेच्या मानगुटीवर किती ही लाचारी
@SahebraoShewale-n2p
2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्याविरुद्ध पंगा घेतला तर काय होतं मागच्या दाराने आमदार व्हावं लागलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावे लोकांमधून निवडून यावे भ्रष्टाचारी लोकांना या पदावर घेऊ नये
@Yraypgdargfg
2 ай бұрын
मराठ्यांचा आभार माण ताई मराठे होते म्हणून तुझा विजय झाला
@jalindarkakade3439
2 ай бұрын
पाटील तुम्हाला जनतेतून योऊदेणार नाहीत एक मराठा कोटी कोटी मराठा
@rameshlaghane3089
2 ай бұрын
भावना ताईंना धन्यवाद एक मराठा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
@prakashsawant1558
2 ай бұрын
आता लहान लेकरांची चिक्की खाऊ नका ताईसाहेब.
@eknathmulye6847
2 ай бұрын
सध्याचे राजकारण इतके रसातळाला गेलेलं आहे हे बघुन देशाचा नागरिक म्हणून मला दुःख होते ज्यांनी चार वेळा खाजदार झालेली माणसे आता विधानसभेवर निवडून जातात महाराष्ट्रातील चौदा करोड जनतेचे दुदैव आहे
@user-bx3sv9hk2q
2 ай бұрын
याला निवडून येन बोलत नाही
@DrNarayanBidwe
2 ай бұрын
ज्यांना लोकांनी नाकारले त्यांना तुम्ही पुनः घेता, हीच का लोकशाही?
@sandipmane7064
2 ай бұрын
मुंडे तू पडले आहेस जनतेसाठी
@sharadgorade186
2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@SudhakarPawale-j2v
2 ай бұрын
साहेबाच शिपाई केले त्याबद्दल धन्यवाद येथुन पुढे अशीच पुढे प्रगती होत राहो
@Akashakhare-xz8fb
2 ай бұрын
जय शिवराय
@dilipbhoyar3045
2 ай бұрын
नवऱ्याच्या नाव कुठे दिसत नाही
@subhasjadhaver
2 ай бұрын
पंकजा ताई साहेब मुंढे आमदार झाले
@manojbiradar3925
2 ай бұрын
बहाना ताई तुम्ही पण पक्ष सोडते वेळेस ठाकरे बरोबर अगोदर चर्चा केली नव्हती चर्चा केल्यानंतर मार्ग निघाला
@sudarshanghule0583
2 ай бұрын
जरांगे आपली ताकद दाखवूनच द्या २८८आमदार उभे कराच
@SopanShinde-o5q
2 ай бұрын
शपथ घेऊन एका समाजाचे पाहायचं नसतं पंकजाताई
@santoshkadam4052
2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय एकनाथ बोलताना तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही यावरूनच समजत आहे तुम्ही जनतेचे काम करणार आहात की एकनाथ शिंदे यांचे काम करणारा हात
@suchetadeshpande1805
2 ай бұрын
नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले तेव्हां
@vsmashe
2 ай бұрын
एकनाथ सक्षम आहेत जनतेची कामें करायला
@ganeshshejul5563
2 ай бұрын
जनतेना नाकारले हे लोक आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@kshirsagar4321
2 ай бұрын
ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@Khilarekartik51
2 ай бұрын
We support जरांगे पाटील ओन्ली
@sumankadam7152
2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@chandrakantundre279
2 ай бұрын
जनतेने नाकारले सरकारने त्यांना घेतलं हे बरोबर नाही
@sumedhgawali2244
2 ай бұрын
Demotion झाल promotion नाही.. 😊😊😊
@ramkale8869
2 ай бұрын
शेवटी मराठा समाजानी मागच्या दाराने आमदार केले आहे
@JayhindW3V
2 ай бұрын
काय लवड्या
@rajusanap2621
2 ай бұрын
गपररे कुनबाटा
@anilwagh9495
2 ай бұрын
@@rajusanap2621gapre vanjara
@LIFE-ce4gq
2 ай бұрын
@@rajusanap2621 बकुळी नामदेव घोटाळे
@akshaypukale2002
2 ай бұрын
@@rajusanap2621अन तुम्हाला पुढच्या दाराने आम्ही केल की जास्त जातीवर जाऊ नका
@chandracantmane4740
2 ай бұрын
़ब्रस्टाचारी टोळीचे पहिले अभिनंदन 1कडनाथ. 2 चिकी 3. भावना गवळी तुमचं काय झालं भ्रष्टाचाराच्या नांवानेसुखी भवो चांगभले परत महाराष्ट्र धुन खाऊन पिऊन सुखी
@SangitaKhetre-qt3di
2 ай бұрын
होऊ द्या जोरात...
@kirankapale9058
2 ай бұрын
पायलट नवरा बदलला कोणाला जवळ केले संपुर्ण महाराष्ट्रा जानतो आता पक्ष बदलला बाकी काय आहे
@santoshkadam4052
2 ай бұрын
पहिली गोष्ट मी स्त्रियांचा आदर करतो परंतु स्त्रियांनी पण आपल्या जबाबदारी ओळखावे लोकांनी तुमच्या विश्वास ठेवला आहे फक्त स्वतःचा मेकअप मेकअप करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जनतेची कामे करावी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे आमच्या टॅक्स मध्ये तुम्हाला सर्व सुविधा भेटत आहेत गोरगरीब जनतेचे काय हाल होत आहे हे तुम्हाला माहीत नाही तुम्ही फक्त तुमच्या सोयीसुविधा घेत आहात ते पण जनतेच्या टॅक्स मधून थोडी तरी लाज बाळगा
@arvinddongre6974
2 ай бұрын
जरांगे पाटील जास्त फुगून फुगून जाऊ नका. भावना ताई तुम्ही एकनाथ शिंदेची चमचेगिरी केली.चमचेगिरी जिंदाबाद.
@sunilghodkebeed
2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा,
@vyankatprasadtayde3402
2 ай бұрын
ताई बाळासाहेब ठाकरेंना विसरल्या 😢😢😢
@dipakphad7865
2 ай бұрын
पंकजा ताई फक्त आमदार झाल्या आहेत. तरी काही निच लोकांचा मुळव्याध खूपच खवळा आहे,आणखी खूप दुखणार आहे थोड थांबा.😂
@EknathSurvase-u1b
2 ай бұрын
बरोबर आहे ताई अभिनंदन अभिनंदन
@sanjaylpatil
2 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@NivrattiMunde
2 ай бұрын
जरांगे तो बाप धनंजय मुंडे
@Bansi-n3m
2 ай бұрын
एकनाथ वरचा की खालचा हे नाही सांगितलं बाईने
@santoshkadam4052
2 ай бұрын
भावना मॅडम तुम्हाला जनतेने नाकारलेला आहे या त्या कोट्यातून तुम्ही आमदार झाले आहात तुम्ही एकेकाळी खासदार होता परंतु लोकांनी नाकारल्यामुळे या त्या मार्गाने तुम्ही आमदार झाला आहात लायकीत राहा नाहीतर आमदारकी सुद्धा जाईल
@marb7467
2 ай бұрын
पंकू बाईला कुठून केले उभा. चिक्की ताई तर कुठे झाले लोकांमधून😂😂
@prashantdeshmukh6409
2 ай бұрын
अरे बाबा ती खासदारकीला उभी असती तर 500 मताने का हो पण निवडून आली असती कारण पूर्ण पाटील समाज आणि other समाज त्यांना मतदान करतो देशमुख पडले असते..😅
@sandeepangolekar2105
2 ай бұрын
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
@balasahebmundhe865
2 ай бұрын
पत्रकार तुमच्या हेडलाईन खूप आहे चांगली😂😂😂😂 अन तुमची पत्रकारिता पण चांगली आहे पण लोकांना ते आवडली पाहिजे😂😂😂😂
@ganeshcholke5732
2 ай бұрын
बाई जास्त उडू नका नाही तर आम्ही पण तुमचा मार्ग मोकळा करू मग म्हणु नका
@pintukadam2023
2 ай бұрын
जय एकनाथ म्हणताना थोडीतरी लाज कशी वाटली नाही .......? तुम्ही जनतेच्या प्रतिनिधी आहात का ......एकनाथ शिंदेंच्या आहात ....ते अगोदर सांगा ........
@santoshkadam4052
2 ай бұрын
तुम्ही फक्त गोपीनाथ मुंडे ज्यांचा आम्ही आदर करत आहोत आणि आदर करत राहणार यामुळे जनता तुम्हाला सहन करत आहे गोपीनाथ मुंडे यांचे कार्य आठवा आणि तुमचे स्वतःचे कार्य आठवा अंतरात्म्याला विचारा तुम्ही जनतेसाठी काय करत आहात फक्त बोलण्यामध्ये तुमच्या पित्याची आठवण वगैरे काही बोलत जाऊ नका तुमच्या पित्याने जनतेसाठी काय केलं आहे ते लोकांच्या मध्ये जाऊन विचारा तुम्ही फक्त तुमची शो शायनिंग करत आहात जनतेचे कोणतेही प्रश्न उठवत नाही आहात तुम्ही त्यामुळे जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे
@saffronarmy1578
2 ай бұрын
Jatiwadi lokana negtivity ch diste tumi jatiwadi ahat mahiti nasl tr bolt javu naye.Mantri Astana pankja taini jalyukt shivar,highest pik vima anla jilala,shishak badli online krun bhrastachar talala, Beed che national highways tyacha time mde ch suru zale. Anganwadi sevika cha vetan vad, ashe kitik kam taini kele pan tumla 90takke amdar khasdar martha mantri cm DCM Astana dysryacha kai ch nko vatata mnun taina target krta jarangyla koni virodh navya kela tyani obc chi ghara jalali jati jati mde bhandna lavli ani supari vajvto pawarachi apla bga
@nikeshbhosale2553
2 ай бұрын
Zatu..aukatit rahun nit bol .tula me khup diwas zal track krtoy ..pataln vishayi nehmi Ghan okato..tu..zatu... Maratha samajala jatiwadi bolto ...mala sang beed mde kiti vanjari ahet jyani Bappala matdan kel.. Swatachi Kharkati Gand sambal adhi mg ye baher.. eka bapacha asashil tr I'd orignal law .
@nikeshbhosale2553
2 ай бұрын
@@saffronarmy1578 warcha MSG nit wach zatu..
@ganeshyewale5889
2 ай бұрын
@@saffronarmy1578tumhi kayam jativar matdan karnaryano tumhi shikvnar ka
@Brush.Colours
2 ай бұрын
*पंकजा मुंढे का नको ??* . . राहुल गांधी, रोहित पवार, आदित्य ठाकरे , चिराग पासवान , अखिलेश यादव ही सर्वच नेते वारसहक्कानी आणि राजकीय पार्श्वभूमि वर तयार झालेली आहेत ....मग फक्त मागासवर्गिय समाजाचे पिढीजात तयार होणारे नेतृत्व का नको ... ?... त्यांच्या कर्माने त्यांना त्यांचा मार्ग ठरवू दया, संसदेत-विधानसभेत असणारे हे एक नेतृत्व लाखो गरीब , मागास तरुणांना आयुष्यात प्रगतिशील राहण्याची प्रेरणा देते . मुंढे साहेबांनी दिलेल्या स्वाभिमानामुळे आज हजारो तरुण स्वतःच्या पायावर उभी आहेत ... फक्त सतरंज्या उचलायची शिकवण असती तर आज या समाजाने शैक्षणिक, वैद्यकीय, कला, अभियांत्रिकी , सेवा, राजकारण, प्रशासन , वाणिज्य आदि क्षेत्रात एवढी प्रगती केली नसती. पंकजा ताई आमच्या साठी आई आणि बहिण आहे , एका स्त्री वर सोशल मीडिया वर केले जाणारे गलिच्छ वक्तव्य, आक्षेपार्ह कमेंट्स वाचताना होणारा त्रास तेवढाच वेदना दायीं आहे जो आपल्या घरातील आई बहिनीवर केल्यावर होतो ... तुमच्या तोंडी आणि लेखी जिजाऊँचे संस्कार झिरपलेले का दिसतात ? ... महाराजांची संघर्ष करणारी तत्वे , शत्रु स्त्री ला सुद्धा आई समान मानून वैचारिक लढाई लढने हे आजचा समाज विसरत चालला आहे. असो, एका स्त्री वर वारंवार अपमानास्पद बोलणे हे सर्वात सोपे शस्त्र आणि किंबहुना आजच्या कलियुगातिल शास्त्र बनले आहे, हा मार्ग आपल्या सर्वांना विनाशाकड़े नेणारा आहे. टिका आवश्य करावी, पण मर्यादा राखून ... आपण वापरत असलेली भाषा आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला साजेशी असली पाहिजे. मातृ देवो भव या उक्तिला अनुसरुन आपले आचरण असावे एवढीच माफक अपेक्षा, ज्या दिवशी आमच्या ताईंचे चुकले आहे असे आम्हाला वाटेल, आम्ही स्वतः समाज म्हणून त्यांच्यावर असणारे आमचे प्रेम काढून घेऊ. . सचिन दराडे - (एक मुंढे समर्थक) चित्रकार / बँकर / पर्यावरण मित्र (संभाजीनगर)
@mr2sh
2 ай бұрын
पगाराची तर सोय झाली 😂😂😂😂
@AbasahebMuley-ky6zb
2 ай бұрын
दादा....प्रक्रिया नाही रे..... प्रतिक्रिया म्हण रे बाबा
@sanjaylpatil
2 ай бұрын
😂😂😂2024😂😂😂😂😂😂😂
@dayaramkadam5461
2 ай бұрын
नवऱ्याच्या नावाने शपथ का नाही घेत
@jaymaharashtra9094
2 ай бұрын
माणसातला देव मुख्यमंत्री शिंदे साहेब
@somnathpagar9633
2 ай бұрын
जनता नाकारते तरीही मागच्या दाराने येतात लाज वाटली पाहिजे यांना
@sanjaylpatil
2 ай бұрын
ताई आपण विधानसभा लढवायला पाहिजे होती
@jeevanjambulkar
2 ай бұрын
मिंधेने ह्या भावना गवळी ला कुठ आणुन बसवली 😂😂😂😂😂
@RajabhauGaykwad
2 ай бұрын
पाटील मला लाज वाटू द्या
@AvinashM-c4p
2 ай бұрын
ओन्ली मुंडे ❤❤❤❤
@shivajideore6408
2 ай бұрын
जय एकनाथ,, घे सईद खान 😂
@सुधाकरढमाले
2 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा जय हो जरांगे पाटील
@mobeenansari1011
2 ай бұрын
दहा वर्ष पशुन केया करत होते अपन सांसद मे मैडम
@sureshjadhav4438
2 ай бұрын
पालवे नाव लाउन लढण्याची ताकद नाही.. सुप्रिया सुळे कधी पवार आडनाव लावत नाही. झेप ज्याची त्याची..
@sachinandhale1953
2 ай бұрын
सुप्रिया सुळे च लव मॅरेज हे
@shirinivasdevkate5861
2 ай бұрын
ज्या bamnala tumcha विरोध आहे ते सुप्रिया सुळे चे पती बामण आहेत
@saffronarmy1578
2 ай бұрын
Sule cha navra christian ahe palun geleli ahe zep jyachi tyachi jatiwadachi
@sunilmane6004
2 ай бұрын
कुठून माहिती घेत रे @@sachinandhale1953
@ganeshyewale5889
2 ай бұрын
@@saffronarmy1578munde chi bayko kontya jatichi mahiti aahe na
@vijaydeshpande6907
2 ай бұрын
Pakja..Abhinandan
@GANESHDANDGE-n9c
2 ай бұрын
BJP चे दिवस भरले यांना कायमचे घरी बसवा
@madhukarwalimbe7410
2 ай бұрын
भावनाताई खासदार आमदार नंतर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नाही तर ग्रामपंचायत सदस्य होणार तुम्ही
@KaranSomawnshi
2 ай бұрын
मग काय यवा लागतं आहे का तुझ्या घरी भांडे धुनी करायला गवळी ताई ला
@arunkamble9855
2 ай бұрын
हा मूर्खाचा बाजार आहे का? महाराष्ट्र आशा लोकांमुळे बदनाम होतं आहे आणी याला BJP जबाबदार आहे.
@arjungudalkar7339
2 ай бұрын
कॉपी करून पास झालेले विध्यर्थी
@Ashwin22702
2 ай бұрын
काय बातमी दिली😂😂😂
@narayanbhale2249
2 ай бұрын
ओनली जरगें पाटील
@nileshsonawane7533
2 ай бұрын
जय एकनाथ😂😂😂😂 शिवसैनिक नाही शि शि शि शिंदे सैनिक म्हण भावना तुला शिवसेनेच्या निष्ठा स्वाभिमान या भावना कधीच समजल्या नाहीत उचले
@pramodsakhare5307
2 ай бұрын
मधला मार्गी ढ्ढकल पास बाकी काही नाही जनतेतुन निवडुन या मंग कळेल
@upsumakantkadam5112
2 ай бұрын
भ्रष्टाचारी ?
@narayanbhale2249
2 ай бұрын
काय खोटया शपथा खातात जनतेला ऊलू बनवणयासाठी चोटे
@shindes9074
2 ай бұрын
Tumhal pudyavali kusti khelay lavali bhavna tai
@GANESHDANDGE-n9c
2 ай бұрын
मुंढे हटाव बीड बचाव
@Swarajpawar-pt6sn
2 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@dtraj99
2 ай бұрын
#भ्रष्टाचारी नेत्यांशिवाय राजकारणात दुसरे नेते नाही आहेत का? सारखे तेच तेच 🤔
@AkTashan
2 ай бұрын
जय एकनाथ च्या ऐवजी जय गद्दार बोली असती तरी आम्हाला समजलाच असतं
@Sarthak-ok7qu
2 ай бұрын
Evdhya varsh konchya ashirvadane pohachat hotya😂
@GajananThorve-hh5un
2 ай бұрын
धन्यवाद पंकजा ताई
@dinkarraodeshpande8005
2 ай бұрын
कमी बोला कुठे बोलू नये हे शिकायला हवे
@balasahebjadhav455
2 ай бұрын
Reject lok .,Bakdor intre
@DigambarPatil-vm4ev
2 ай бұрын
अरे माझ्या महारास्ट्रा त ल्या 75पोट अल्प संख्या क जणंते नो मराठा आरक्षणा पोटी एका दिवसाला करोडोत खर्च होत आहे हे पैसा कोणाकडून येत हे का विचारत नाही रे
@satishkadam.96k53
2 ай бұрын
मी करतोय
@sampatkadu7562
2 ай бұрын
एक मराठा
@dattatrayadawkar2474
2 ай бұрын
Sagle amdar pada ani Navin party Navin amdar Navin cm ani new pm ase hawai
@Amisal
2 ай бұрын
चॅनेल चे नाव मराठी जनता ऐवजी कुणबी जनता ठेव...
@santoshkadam4052
2 ай бұрын
भावना गवळी आणि पंकजा मुंडे यांना एवढं जनतेचा सांगणं आहे तुम्ही कोणत्याही एकनाथा शिवार आणि मोदी शिवार आलेला आहात विधानसभेमध्ये लोकांच्या टॅक्स मधून तुम्हाला सर्व सोयीसुविधा विमानाचा कर्ज रवीचा खर्च भेटत आहे थोडी तरी लाज शिल्लक असेल तर लोकांची कामे करा नाहीतर येणारे निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल
@saffronarmy1578
2 ай бұрын
Tuji kiti gand jalun ghe sheta uptu nai shakt mnun arkshan bhetat nai jya sharad pawarni dila nai tyacha tondat gheta
@PradeepJagtap-m2r
2 ай бұрын
Marthaa
@sanjaypimparkar5230
2 ай бұрын
Aho bhavna tai tumche DEMOTION .kele ahe he visaru naka
@rahulwankhade2614
2 ай бұрын
Yusuf punjani
@technotracking4649
2 ай бұрын
Bhavna g ne barech thevle atta paryant
@socialhuman7556
2 ай бұрын
नीतिहिन्न भ्रस्ट बेआबरू केली
@avadhutkadam6479
2 ай бұрын
जनतेतून निवडून या जनतेतून
@saffronarmy1578
2 ай бұрын
Tuja bap sharad khan pan rajsabhevrcg jato😂😂
@rajugawande9850
2 ай бұрын
Tu fact fadanvis ch nav ghe to ahe mhnun tumhi ahat
@sudarshanghule0583
2 ай бұрын
जरांगे काही महाराष्ट्र राज्यातील लोकांचा बाप नाही त्याच्या दहशतीच्या खाली कोणीही राहू नये
@dattatrayadawkar2474
2 ай бұрын
Ya natayanche abhar mananya paikshya saglya janteyche mana tarach satteywar rahtan nahitar tumche kahich astitawa nahi
Пікірлер: 197