अरे, कुठंय तो शेलार; फोकनाड.. काँग्रेस नेत्याने शेलार-दरेकर धू धू धुतले Abhijit Wanjari on Shelar
विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी आणि प्रवीण दरेकर यांच्यात जोरदार राडा झाला. मोदी आणि शिंदे शेतकऱ्यांना कसं फसवतात हे abhijit wanjari सभागृहात सांगत होते तर मध्येच pravin darekar उठले आणि म्हणाले यांना खोटं बोलायची सवय आहे त्यानंतर अभिजीत वंजारी भडकले खोटं आम्ही नव्हे तर मोदी खोटं बोलतात आशिष शेलार खोटं बोलतात. कुठं आहे तो आशिष शेलार फोकनाडगिरी करत असतो. तो ashish shelar संन्यास घेणार होता. काँग्रेसच्या या एका आमदाराने शेलार-दरेकरांची भर सभागृहात जिरवली.
#AbhijitWanjari #Vidhanparishad #pravindarekar #MarathiNews #ashishshelar #monsoonsession #विधानसभा #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानपरिषद #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Monsoon Session 2024
2) Abhijit Vanjari Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) Ashish Shelar bjp
5) Pravin Darekar vidhan parishad
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZitem Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Негізгі бет अरे, कुठंय तो शेलार; फोकनाड.. काँग्रेस नेत्याने शेलार-दरेकर धू धू धुतले Abhijit Wanjari on Shelar
Пікірлер: 51