देतो म्हणता शब्द देतात मिष्या काढल्या नाही अजून😂😂😂😂😂😂😂
@pappudada44
8 ай бұрын
बागर साहेब 👍👍👍👍👍👍
@rohankadam9907
11 ай бұрын
2024 ला जनता पूर्ण विचाराने निर्णय घेईल 👍👍👍कोण जाणार कोण येणार 👍VBA
@shankarlabade1523
11 ай бұрын
आशा नालायक आमदारांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेना.
@shreyanshjadhav9960
11 ай бұрын
Kashala jaatbhauna nivdun yenyas vote krta mg bgha ata kase vagtat yana tumch ky padl ny he paishasati konas pn viktil khare mawle ny he shivbache
@nandopnandbhujangam698
11 ай бұрын
सामान्य जनतेशी अरे रावीची भाषा हे आमदार खासदार करतात तर यांना कशाला परत परत निवडता हा आपलाच मूर्खपणा आहे .हे आपल्याशी नम्र नाहीत .
@krushn9658
7 ай бұрын
देव माणूस ❤❤❤बांगर साहेब
@gajananghuge884
11 ай бұрын
अरे बांगर आहें ते चाभरा माणूस आहे तो😂😂😂😂😂😂
@pradip9768
11 ай бұрын
रमेश भाऊंचा विषयच भारी खरच याचा जाहीर सत्कार केला पाहिजे
@narendrajadhao5654
11 ай бұрын
अरे हा जंगली प्राणी आहे... हा काय शब्दाचा पक्का थोडीच असणार आहे..... 😂😂😂
@kamalakardhamba
11 ай бұрын
जंगली प्राण्यांपासून सावध राहा. मतदारांना माणूस न आवडता जंगली प्राणी कसा काय आवडला? निदान २०२४च्या निवडणूकीत तरी त्या मतदारसंघातील मतदारांनी त्या जंगली प्राण्याला जंगलात सोडावे.
@madhukaravhad-kp1le
11 ай бұрын
मराठा समाज तील आमदार खासदार कुठे आहे ते सागा ते गुजरात मध्ये गेले का नाहीतर कोणी राजकारण करू नका जय महाराष्ट्र माझा
@sandeeplahunde1576
11 ай бұрын
पाटील सर्व हुशार झालेत तुम्ही आता दुसरा पर्याय निवडा 😂😂😂
@shivajisanap3709
10 ай бұрын
मराठ्यचे किती आमदार आहेत त्यांचे राजीनामे घेना
@deepaksanap2929
20 күн бұрын
शरद पवार ला विचार न
@MahendraB-ev6gn
11 ай бұрын
मला तर ह्या रमेश पाटील चाच संशय येतो, कोणत्या संघात आहे तेच कळत नाही.
@pralhadgawai3271
11 ай бұрын
भांडण लावण्याचे काम
@suyogtathe1099
11 ай бұрын
राम कदम चे नाव ऐकल्यावर पाटील साहेब नरमच पडले की
@dineshphad4971
2 ай бұрын
शरद पवार साहेब ला कधी फोन लागेल आणि रेकॉर्डिंग ऐकायला मिळेल असे झाला पाटील साहेब
@GaneshRahate-tl9pd
19 күн бұрын
👍🙏
@shivajisingarwad3611
18 күн бұрын
जो पगार देतो, त्याला कशाला. फोन करेल हराम खोर
@parmeshwargande1888
11 ай бұрын
संतोष बांगर हे वंजारी समाजाचे असून म्हणतात कि मी मराठा समाजाचा आहे
@MrVijaybade
11 ай бұрын
maharastrat rahanara pratyek jan maratha aahe...
@Pointprotech7
8 ай бұрын
हो@@MrVijaybade
@vilasshelke2237
Ай бұрын
अरे भाऊ महाराष्ट्रातला माणूस हा हिंदू पहिला मराठी आहे.व तो संतोष बांगर वंजारी नसून लिंगायत वाणी आहे . काही बरगळू नाही
@NIRBHAY-nm3kx
11 ай бұрын
शब्दाला किती जागता ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलय....ज्यांनी मोठ केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला....😂😂😂😂😂
@bhimarajbhadange6937
8 күн бұрын
जरांगे सारखं नेतृत्व करू शकतो तर बांगर का बर नाही करू शकत मेंटल रम्या
@BalajiMunde-bo8fy
11 ай бұрын
याचा फुगा फोडला राव अगोदर च संतोष बांगर नी ओळखला हा कुण्या हेतूने कॉल केला😂😂😂viral record सवय 😂😂
@arunaik51
11 ай бұрын
राम कदम ने याला खूप हाणला होता....घरात घुसून😂😂😂
@prajaktasachinbhosale5349
11 ай бұрын
याला कोणी अधिकार दिलेत मंत्र्यांना फोन करून त्यांना न विचारता रेकॉर्डिंग व्हायरल करतो हा माणूस. स्वतःच नाव पण सांगत नाही फोन केल्यावर डायरेक्ट काही पण बोलतो कारवाई करा याच्यावर कोण हा रमेश पाटील
@viralnewschannel1
12 күн бұрын
जय हो आमदार साहेब बरोबर आहे
@jitinmane4158
8 күн бұрын
रमेश पाटील ❤️🙏❤️🙏🚩 एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩 तुमच्या कार्याला सलाम दादा
@Srinivas.B27
11 ай бұрын
असाच प्रकारचे फोन शरद पवारांना सुध्दा करा आणि राजकारणातून सन्यास घ्यायला सांगा मग लोकांना विश्वास बसेल हा आंदोलन तुम्ही त्यांचा सांगण्यावरून करत नाही म्हणून...
@anilnagargoje196
11 ай бұрын
याला म्हणतात ढाण्या वाघ..एकच no दादा,हर हर महादेव
@vijaykolhe1334
11 ай бұрын
Dashing Amdar Dada😂😂
@sunilbhaukotkar2064
18 күн бұрын
जय शिवराय
@krishnabade639
11 ай бұрын
कोणाला पण फोन करून काय उपयोग.... येडं उठलं बांगर ला भेटलं 😂😂
@RameshSubhashjagtap
11 ай бұрын
शब्दाला जगतो मग उद्धव साहेबाना शब्दाला का नाही जगला 😂
@PLPatil-ee4ec
11 ай бұрын
हा पाटील बहुतेक सर्वांच्या डोक्यात बसला असेल.. हा कुणालाही राजीनामा मागतो हे असे वागणे योग्य नाही असे वाटते. उगाच पंगा घेणे अंगलट येऊ शकते.
@sahebraodarade4954
3 ай бұрын
हे बारामती करांना सांगा रमेश पाटील.
@motirammunde
3 сағат бұрын
रमेश पाटलांनी कधी शरद पवारला फोन केलेली रेकॉर्डिंग व्हायरल करायला पाहिजे
@sudhakarbhole7140
11 ай бұрын
खोके घेणारे कुठे समाजासाठी राजीनामा देतात का
@anilvairagad78
Ай бұрын
संतोष बांगर खूप चांगला माणूस आहे
@karishmainamdar7466
11 ай бұрын
अरे दादा खासदारांचा राजीनामा मागा आमदारांच्या हातात काही नाही.
@OnlyLegend755
11 ай бұрын
बांगऱ्या राजीनामा दे नुसता बोंबलू नको
@ashok23435
Ай бұрын
मराठ्यांनी कितीही ठरवल padyach तरीही संतोष बांगर साहेब निवडून येणार.😂😂
@SAIPALLAVIFAN97
11 ай бұрын
रमेश पाटील यांनी त्यांना फोन करावा ज्यांनि मुख्यमंत्री पद भोगले सता स्वतःच्या घरात ठेवली , मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्या सुप्रिया सुळे पवार ला फोन करा विचारा ..
@prdgdfghh
11 ай бұрын
Tiger बोलते संतोष बांगर को. रमेश पाटील शांतच.😂
@krushn9658
7 ай бұрын
Patilachi मारली की र बांगर साहेबानि
@amolgiram624
2 ай бұрын
👌
@mahadeoshelar7485
11 ай бұрын
शिंदे साहेब यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठा आरक्षणावर शपथ घेतली आहे, पडळकर साहेबांनी आता सांगावं की लबाड लांडगा कोण आहे ,हेच का तुमचं हिंदूत्व
@Ramzade3270
10 ай бұрын
भारी
@vinayakjadhav0694
11 ай бұрын
हे सत्तेसाठी लाचार नेते आहेत. ज्यांनी यांना मोठे केले त्यांच्या सोबत गद्दारी केली ते राजिनामा देतील काय.
@AmolJadhawar-n6u
3 ай бұрын
संतोष बांगर आमदार 💪
@virajpawarpatonda8527
11 ай бұрын
1 no bhau
@नरेंद्रघुगे-झ9ज
11 ай бұрын
जय भगवान बांगर साहेब
@Patil-w8n
11 ай бұрын
धन्यवाद रमेश भाऊ
@vikaspandhare6765
11 ай бұрын
Sontosh Dada Tumcha Amala Abhiman Ahe jay Shivray
@DamuHolpade
8 күн бұрын
आरे भाऊ बांगरच आमदार आहेका बाकी कोणी नाही का कीती मराठ्याच्या आमदारनी राजी नामे दिले निघाले संतोष बागरचा राजीनामा घ्यायला वा
आता पुरातल्या लोकांना वाचवलं तर त्यांच्याबद्दल किती चांगली प्रक्रिया यायली आता
@belachav
11 ай бұрын
Ramesh chi jiravali bangar 🔥🔥🔥🔥
@devendrasthakur8279
11 күн бұрын
अरे थांब रे भाऊ राजीनामा द्या म्हणे सोपं वाटत का तुला आरक्षण देणं
@DattaDudhate-yq6kn
9 ай бұрын
संतोष बांगर खोके.. त्याला माहीत झालं रेकॉर्डिंग व्हायरल करतो म्हणून हो मनाला राजीनामा देतो म्हणायला...
@akashdhongade794
6 күн бұрын
❤ बांगर साहेब सामान्य माणसाचे साहेब.
@sominathrothe1770
11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@darshantavhare8246
11 ай бұрын
अभिनंदन बागंर साहेब
@ganeshrandive3410
11 ай бұрын
Khup Chan
@vanita8463
11 ай бұрын
😂😂hyo mar khatoy😂😂
@Maharashtra7350
11 ай бұрын
रमेश पाटील मराठा आरक्षण म्हणजे जोक समजत आहे हा रमेश पाटील
@pravinkambale8559
11 ай бұрын
मराठा आरक्षण संघर्ष आमच्या ओटीगं वर निवड तुमची साहेब आपन गफ्फिल का रहावे तुटुन उठावे महाराष्ट्र आसे भाषणं करावे जय शिवराय जय 18.बुलद ईतिहास 💯💯💯💯✌️🚩🚩
@devidasbhange4730
11 ай бұрын
रमेश पाटलांनी राम कदम चा घेतला समाचार तुझं काय आहे ते सांग
@badriambhore4688
9 ай бұрын
50 खोके एकदम ओके😅😅
@ganeshambilwade638
11 ай бұрын
😂😂 मला ह्या आमदार साहेबांचं हसू येत😂
@fkfilmcreationandfilmdirec6839
11 ай бұрын
कदाचीत तु बांगर साहेबाचे व्हिडीओ पाहुंन पागल झाला आसावा म्हणुं हासु येत आसेल तुला
@mukeshbobade4449
11 ай бұрын
भांगार आधी मिश्या काढ आधी...
@z1gp
14 күн бұрын
बांगर साहेब जिंदाबाद🎉🎉🎉🎉🎉🎉
@hanmantbhoybar3261
11 ай бұрын
राजीनामा देऊ नका जबाबदारी स्वीकारून आरक्षण मिळवण्यासाठी लढा
@amitdhumal6781
11 ай бұрын
एक नंबर पाटील साहेब एक वेळ जरा मोदी साहेबाना फोन करा आणि एक दा दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाका आपला सखल मराठी समाज आपल्या पाठीशी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pramoddhuri8330
11 ай бұрын
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि श्री जरांगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून सूरळीत आणि शांततेत आंदोलन चालू आहे जरांगे साहेबानी तर उपोषणाचे शस्त्र उगारुन सरकारच्या नाकेनऊ आणलेले आहेत आणि आरक्षण हे सरकारला आज न उद्या द्यावेच लागेल अस असताना हे कोणीतरी रमेश पाटील हे याना त्यांना फोनाफोनी करुन तरुणाना भडकवण्याच काम करीत आहेत आणि त्यामुळे एक वेगळ वळण लागून जाळपोळ होऊन आपलच नुकसान होत आहे. मला वाटत मराठा आरक्षण वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याची ह्याने कोणीतरी मंत्र्याकडून सुपारी घेतलेली आहे..तरी यांच्या पासून सावध राहा..
@Sopanpachkor
11 ай бұрын
हॅलो बांगर साहेब तुम्हाला एकच विनंती आहे मराठ्याची तुम्ही जर मराठा असाल तुम्ही आता बोला ना तुम्ही तुम्ही राजीनामा द्या खरोखर मराठा असाल तर
@a.ssawalepatilediting3163
3 күн бұрын
💯 padnar
@Balasahebsanap505
11 ай бұрын
माझं असं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रातील मराठा समाज आणि इतर सर्व समाजाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहावे... कमीत कमी ठाकरे मुख्यमंत्री असतील उत्तर महाराष्ट्रातील उद्योगधंदे मोठमोठाले ऑफिसेस हे तरी गुजरातला किंवा इतर राज्यात जाणार नाहीत... आणि त्यामधून युवकांना रोजगार मिळेल.. त्यामुळे एकदा ठाकरेंच्या हातात महाराष्ट्राची स्वबळावर सत्ता दिली पाहिजे.. मुंबई आणि महाराष्ट्र बीजेपीच्या हातात सुरक्षित नाही आहे..तो ठाकरे सुरक्षित ठेऊ शकतात एवढा विश्वास नक्की वाटतो . आरक्षण देण्याचा केंद्र सरकारच्या हातात नक्कीच आहे... पण 10 वर्ष मोदी सत्तेत आहेत.. त्यांना द्यायचं असतं तर कधीच दिलं असत..
@balajij1779
11 ай бұрын
Bangar jutlyabi कदमला सांग बांगर काय करतो तो राम कदम तर बगु.
@Irreplaceable777
11 ай бұрын
पण बांगर् रमेश कदम चा बाप निघाला आज...संतोष बांगर ❤❤
@pandurangdhumal8954
9 ай бұрын
हलकट काय राजीनामा देणार
@Mr.AmardipDagaduPawarsirYangBu
11 ай бұрын
*25 खोके सुस्त बोके एडा बांगर*
@Nileshgunjal5413
11 ай бұрын
निष्टेवर नांगर संतोष बांगर
@pralhadgawai3271
11 ай бұрын
रमेश पाटील साहेबांनी चांगल्या राजकीय उमेदवारी साठी फीलडींग लावावी. लोकसभा विधानसभा
@pravinkale2734
3 ай бұрын
रमेश पाटील गुड
@DilipKhandaker
9 ай бұрын
पाटील बायको भेटलीका
@ashok23435
Ай бұрын
मराठा कार्यकर्त्यांनी एकदा शरद पवार साहेबांना असाच फोन लावावा😂😂 अन् रेकॉर्डिंग व्हायरल करावी. ... खरे तर आरक्षण मारेकरी शरद पवार साहेब आहेत. त्यांना करा कॉल. आणि विचारा दम असेल तर😂😂
@pranalbhalerao248
11 ай бұрын
राम कदम चा काय विषय आहे
@arjunsangale8644
2 ай бұрын
शरद पवारांचा नंबर मिळाला नाही अजुन एक वर्ष पूर्ण झाले रमेश बाबू
Пікірлер: 494