Music directed by Sanjay Rankar & team..
Lyrics & Composed by Supreeth Kini
Singer - Raksha Kamath
Supreeth Kini
Chorus - Supriya Prabhu
अनंत चतुर्दशी च्या शुभ दिवशी गुरुंनी दिलेली कला गुरूंच्या चरणी अर्पण...
जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराजांचा आशीर्वाद सर्व भक्त जनावर असो, श्री गुरुदेव🙏
Lyrics:-
शरण तुला हे भगवंता,
नाणीजच्या सद्गुरूनाथा।।
माता पिता तू भ्राता तू,
संकटमोचक त्राता तू
तू सुखकर्ता दुखहर्ता।।1।।
तू सगुण तू साकार
जगद्गुरु श्री नरेंद्रचार्य
तुझे सानिध्य दे गुणवंता।।2।।
नित नामाचे स्मरण घडो
कलिकाळाचे विसर पडो
प्रेमानंद दे श्री अनंता।।3।।
Негізгі бет शरण तुला हे भगवंता, नाणीजच्या सद्गुरुनाथा... Sharan tula he bhagwanta..
Пікірлер: 235