महाराष्ट्राचा सुपर man गडकरी साहेब........ इतिहास लिहिला जाईल. असा एक नेता महाराष्ट्रात होता.... दिलदार मनाचा
@prembajaj5944
Жыл бұрын
गडकरी साहेब बरोबर बोलतात भाजप मध्य आसा नेता अजून तरी नाही
@raviwankhade9258
Жыл бұрын
😂😂
@sleepingfactor7205
Жыл бұрын
😂😂 2019 madhe janadeshacha apman karun banavlela 2 ni pakshanche sarkar, 2023 pariyanta aplya astitvachi ladai ladtait😂😂😂...jyani jyani Chidavalela punha yein, Akela Fadnavis kya kar lega tyana tyancha bhashet uttar dilay...ekane paksha gamavlay, dusra 82 varshiparat pausaat bhijayla laglay😂😂😂..
@haridate4555
2 ай бұрын
😊0😊😊😊😊😊@@sleepingfactor7205
@vijayashendre1203
Жыл бұрын
राजकारणातील एक अनुभवी नेता दुसऱ्या अनुभवी नेत्याची प्रशवसा करत आहे म्हणजे साहेबांनी महाराष्ट्रासाठी खुप काही केले आहे, ग्रेट साहेब
@reshmajadhav7925
Жыл бұрын
गडकरी साहेबांचा नाद करायचा नाही, एकमेव व्यक्ती आहेत जे सर्व पक्षांना धरून ठेवतात. 💪
@bandubirlinge7517
Жыл бұрын
भाजपात फक्त एकच माणुस ठीक आहे। नितीन गडकरी
@viraltrendingReactions
3 ай бұрын
Bakiche ..😂
@hitendradatar7211
Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्हीच पंतप्रधान होणे आवश्यक आहे
@alpeshpandya-ie1jk
Жыл бұрын
पार्टी ने दहा वर्ष दिले अध्यक्ष पदी काहीच नाही करु शकले
@kshirsagarnaganath4925
Жыл бұрын
@@alpeshpandya-ie1jkपार्टि संगठित केली वाढवली म्हणुनच आज सरकार आहे
@alpeshpandya-ie1jk
9 ай бұрын
क्षमा !! चुकीची माहिती होती माझा कड़े
@Dr.JBBora
6 ай бұрын
@@alpeshpandya-ie1jkI iu
@pintufalake6202
Жыл бұрын
सत्याचे वाली परमेश्वर म्हणजे गडकरी साहेबच खरे मूख्यमंञी तूम्ही आसते तर नकी महाराष्ट्राच भविष्य भारी घडवल आसत साहेब दम लागतो परखड भाषण करायला ते म्हणजे बर्फा सारखा निर्मळ कारभार म्हणजे फक्त तूम्हीच
@nandkumarsurve3966
Жыл бұрын
गडकरी साहेब तुमच्या पक्षामध्ये किती जणांना समजतय? जरा समजावून सांगा ना सगळ्यांना.
@vijaynarute4556
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात गडकरी साहेब🎉❤❤❤
@sunitak404
19 күн бұрын
इतका स्ट्रॉंग नेता आणि इतकं सुंदर भाषण एक अतिशय प्रामाणिक राजनेता म्हणजे गडकरी साहेब
@babajaaniloveindia5057
Жыл бұрын
मैं अपनी लाइफ में आदरनिय शरद पवार साहब की इज्जत करता हूं और साहब के बाद मैं अपने लाइफ में संमाननीय नितिन जी गडकरी साहेब की इज्जत करता हूं और मै दुआ करता हूं आने वाला पंतप्रधान नितिन जी गडकरी साहब ही मिलें साहब कोई रिच मैन नहीं हुं लेकिन हमारा हींमत जुनून हमारे विदर्भ के लॉयन नितिन जी गडकरी साहब हंम आपके साथ है सर जय महाराष्ट्र
@bhagwanpatil2468
Жыл бұрын
Nitinji Gadkari Saheb is very great &Right speech. Jai Maharashtra.
गडकरी साहेब तुम्ही मनापासून खरं बोलतात त्याचा मला मनापासून अभिमान आहे
@dattatoraskar987
Жыл бұрын
शरदराव पवार साहेब आमचा स्वाभिमान जय जगदंब
@minfra9904
Жыл бұрын
Are Braman cha nanadh karu lavdaya
@shekharshirali8391
Жыл бұрын
Vakdoji Baramatikar Sharad Pawar Chor cha vijay aso
@mangeshdeshmukh7633
Жыл бұрын
Great Gadkari , he has good Relation with all parties
@bhagavantmadake4411
Жыл бұрын
सच्चा नेता... माझ्या आठवणीत... महाराष्ट्रातील समाजसुधारक... गडकरी साहेब God bless you.
@helendsa7498
Жыл бұрын
Nitin sir genuine person,good human, God bless you sir, India needs person like you to guide,
@sureshpawar_marawade
Жыл бұрын
सुंदर भाषण यापेक्षा अधिक चांगले होऊच शकत नाही . गडकरी साहेब म्हणजे Right man in rong party ,
@prasadg2004
Жыл бұрын
Excellent speech .. very true 👍
@maheshbhagat616
Жыл бұрын
नितीन गडकरी खूप छान नेता👌🙏
@ravindrathakar9283
Жыл бұрын
गडकरी साहेब यांनी फार भाषण करून बोध दिला
@babupatel-pw2hi
Жыл бұрын
नितीन गडकरी साहेबांच्या सारखा माणुस आजच्या काळात देशाचे पंतप्रधान पाहिजे.देशात रामराज्य आल्याशिवाय रहाणार नाही.धन्यवाद साहेब.
@sayyadmujaffar4624
Жыл бұрын
फक्त ,,शरद पवार साहेब,,, विकसित महाराष्ट्र चे,, नेते,,, शिल्पकार,,,,, आहेत,,, जय हो
@babajiwatotejiwatode362
Жыл бұрын
मा आदरनिय गडकरी साहेब हे भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे महाराष्ट्र चे नाव देशात गाजलं पाहिजे महाराष्ट्राची गरीबी हटाली पाहिजे आणि तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे धन्यवाद
@ratanpatole4811
Жыл бұрын
NG is very good speech and good thinking more and more beautiful person
@narayanraokarle5318
Жыл бұрын
Very nice speech iam proud of honorable Gadekari saheb
@simoncorreia8792
Жыл бұрын
@@narayanraokarle5318and
@bhaginathdhone1810
Жыл бұрын
😊
@bhaginathdhone1810
Жыл бұрын
😊
@bhaginathdhone1810
Жыл бұрын
Nñ nñ. M
@Dost9921
Жыл бұрын
Nitin gadkari great neta ❤️
@madhusudanambardekar7284
Жыл бұрын
Sarv aamdarana Namrata vinanti ya sankatatatun ya vayat Ghor apmaña pasun vachava
@gulabgavande365
Жыл бұрын
khare nete hech ahet bjp che karan mundhe mahajan wajpaye ani adwani yanchi sangat hoti
@ravindramanjulkar441
Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shailajachavan1139
10 күн бұрын
आमच्या पवार साहेबांचा खरा अभ्यास केला गडकरी साहेब आपण मानलं आपणास
@madhukarmuluk336
11 күн бұрын
Great speech Nitin Gadkari shabheb 👏👏👏💐💐
@chandrakantsangle7728
Жыл бұрын
अतीशय महत्वपूर्ण आणि अभ्यासू वृत्तीने सार्वजनिक जीवनात कार्य करणारे नेते
@jitubhosale9470
Жыл бұрын
एकच साहेब शरदचंद्र पवार साहेब ❤🙏
@interestingworld842
3 ай бұрын
The great phase of rajneta mananiy nitinji..vilasrao..mundhe saheb..pawar ..mahajan in MH were together❤❤
@user-lw4rf5ki8r
Жыл бұрын
मा नितीन गडकरी यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@indian-Rk85
Жыл бұрын
गडकरी साहेब फक्त पक्षाचे नेते नाहीत तर देशाचे नेते आहेत
@NileshSuryavanshi
Жыл бұрын
Sharad Pawar and Gadkari Saheb are true leaders of Maharashtra National Politics..If they are not there it will big loss for our Maharashtra.
@hanumantsurve3477
Жыл бұрын
दोघांची पण व्यावसायिक पार्टनरशिप आहे गडकरीचे शेवटचे पद आहे
@NileshSuryavanshi
Жыл бұрын
@@hanumantsurve3477 yes i know.I just put my thought as a Maharashtrian.I dont see anyone after them who is promising for National Politics..If Gadkari Saheb should be CM of Maharashtra,picture coud be different as he has clean image in politics and friend in every party..This is my personal opinion.
@shailajachavan1139
10 күн бұрын
नितीनजी गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हावं असा स्वच्छ मनाचा माणूस फार दुर्मिळ आहे भारतात
@user-hw5vs5df5z
Жыл бұрын
आदरणीय गडकरी साहेब आपण जे बोलतात ते दिल खुलास बोलता आणि खरं बोलता. बरं आपण बरं बोलत नाहीत.❤
@shailajachavan1139
10 күн бұрын
माझ्या आयुष्यातली तर एक इच्छा राहिली आहे ती म्हणजे मला गडकरी साहेबांना भेटायचे असा रॉयल नेता खरंच ग्रेट माणूस
@ateequemohammed2153
Жыл бұрын
Great leader Nitin ji
@SanjayShinde-hp4tr
Жыл бұрын
व्वा व्वा साहेब, काय विचार मांडत असता ❤
@ganeshsitafale7845
26 күн бұрын
१ च नंबर साहेब आपण जे बोलता ते तंतोंतत खरे आहे आणि तुम्हीं सुध्दा लोकभिमुख नेते आहे आणि भारताला आपला सारख्या लोकांची नितांत आवश्यकता आहे धन्यवाद साहेब आपले
@balasahebisal4851
Жыл бұрын
N Gadkari ji the absolute outspoken True Leader
@kishordevkar2867
Жыл бұрын
चुकीच्या पक्ष्यात असलेला योग्य माणूस गडकरी साहेब
@vinayv9675
Жыл бұрын
Right person to be CM of Maharashtra - Nitin Gadkiri.
@v.mvlogs6947
2 ай бұрын
पवार साहेब आणि गडकरी साहेब mahrashtrachi रत्न आहेत ....
@ashakarvir2944
Жыл бұрын
I like ur speech always god bless you sir
@abdulkalam-we8is
6 ай бұрын
Shudh ani be dhadak nirnay genare neta Nitin Gadkari sir❤❤❤❤❤❤❤
@veggiegoodness7429
Жыл бұрын
Perfectly said 👍🙏
@parshurampatait7430
Жыл бұрын
पवार साहेबांचे मुख्यमंत्री नितीन गडकरी.😂
@devramjadhav6070
4 күн бұрын
गडकरी साहेब खरे बोलतात
@vikasvare9343
Жыл бұрын
याला म्हणतात राजकारण टोलेबाजी आणि आताचे भंगार नेते
@NikhilGavade-gd4hv
13 күн бұрын
माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ❤❤
@rohitdevang5503
Жыл бұрын
म्हंजे अजित दादा च गेम झाला नाही कारण ते त्यांचे सहमतीने झालंय तर😅
@AmolKoli0143
11 күн бұрын
मी काँग्रेस समर्थक आहे पण गडकरी चा फॅन आहे❤
@bharatmore2231
Жыл бұрын
या गडकरी साहेब यांना एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केले पाहिजे खरया अर्थाने महाराष्ट्राचं सोनं केल्या शिवाय राहणार नाही हे 💯 टक्के खरं आहे
@sudhakarbhusare571
Жыл бұрын
खरोखर सर्व नेते मंडली नी असे काम करावे . गडकरी साहेबा सारखे
@vijaythorat3605
Күн бұрын
भाजपमध्ये एकमेव खरा नेता गडकरी साहेब
@AnilPawar-rt8sc
Жыл бұрын
काय नाद नाय करायचा एक हाती सत्ता मिळवता आली नाही अजून 😂
@NeophyteCounsel
3 ай бұрын
Kontya netyani milavli maharashtrat?? Last one party majority in Maharashtra was Congress with Sharad Pawar as CM. NCP jhalya paasun Aaj paryant kontyach pakshyani svabala var satta milavli naahi.
@shashikantsawant9917
Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही स्वछ आणि निर्मल मणाचे आहेत आणि बिन्धास्त बोलणे हेच तुमचे खर आयुष्य तुमच्या सारखा नेता होणे नाही बाळासाहेब ठाकरे नंतर खर आणि बिन्धास्त बोलणारे तुम्ही आहेत पण एक खोटे बोलत तुमच्या पक्षात मोदी काय ठरवत नाहीत पणासगळे तेच ठरवतात म्हणून देश अधोगतीकडे चालला आहे मागच्या टर्मला तुम्ही पंतप्रधान व्हायलाच पाहिजे होते आज देश महासत्ता झाला असता
@nikilkamble5312
Жыл бұрын
Nitin gadkari super ❤❤❤
@annasahebkanade6975
12 күн бұрын
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आजही गरीबी कमी झाली नाही..... इंग्रजी शासनच योग्य होते..... या लोकशाहीत मंत्रीच हे जनतेचे शोषक बनले आहे.....
@user-ni4jw7rl6i
4 ай бұрын
आदरणीय गडकरी साहेब आपण जे बोलतात ते दिल खुलास बोलतात आणि जे बोलतात तेच करतात तसेच गोर गरीबांना समजून घेणार अशा दमदार व्यक्ती महत्वाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 शिवशक्ती दावलनाथ दरबार
@ganeshakhade1983
Жыл бұрын
Great speech Gadkari Saheb, and The great leader Pawar Saheb
@shekharshirali8391
Жыл бұрын
Lauda great Pawar. Ek number halkat neech aani nalayak maanus
@dadasoingole5976
Жыл бұрын
गडकरी साहेब तुमच्या पक्षातील नेत्यांना कधी कळणार पवार साहेब
@santoshmane4659
Жыл бұрын
Only शरद पवार
@shekharshirali8391
Жыл бұрын
Only Vakdoji Baramatikar Sharad Pawar
@sharadsohoni
Жыл бұрын
गडकरी साहेबांच्या भाषणातून पत्रकारांनी योग्य तो धडा घ्यावा
@bhimraopatil2429
Жыл бұрын
खुप चांगले महाराष्ट्रातील नेत्रत्व.
@prakashgaikwad7407
Жыл бұрын
एकदम परफेक्ट बोलता तुम्ही सर
@dattatoraskar987
Жыл бұрын
साहेब आमचा स्वाभिमान
@NBK1981
Жыл бұрын
Great
@deepakkokare7162
2 ай бұрын
Great. Pawar saheb
@hanmantpatil7183
6 ай бұрын
भाजप चा एक सच्चा नेता
@MaheshPawar-jj4un
12 күн бұрын
Gadakari saheba greta ahata tumhi saheba
@dattunagare3672
Жыл бұрын
न १ भाषण
@gokulgaikwad7101
Жыл бұрын
गडकरी साहेब १नंबर माणुस सच्या माणूस
@nivruttikore5626
6 ай бұрын
पवार साहेब अजून सुद्धा भाजपला डगमगत नाहीत,कारण फक्त बॅलेट मतदान घ्या मग बघा,शरद पवारांची ताकद!
@vitthqlpatil3113
Жыл бұрын
Good gadkari sar
@njcreatingawareness
Жыл бұрын
खरच जे बोलले ते खरे.
@dinkarkadam9251
Жыл бұрын
Prime ministar of india
@yuvrajvalavke3125
Жыл бұрын
अप्रतिम नितीनजी गडकरी साहेब . I am big fan of Nitinji Gadkari Saheb
@anantshinde5617
Жыл бұрын
Super & realistic analysis of Sharadchandrji Pawar Saheb by Nitinji Gadkari.
@shekharshirali8391
Жыл бұрын
Vakdoji Baramatikar Sharad Pawar chor
@sachinbhosale4528
6 ай бұрын
नितीन गडकरी साहेब एक 👌🏻👌🏻👌🏻आहआहे
@rajeshhiwale6170
Жыл бұрын
Really good speech u have capacity to become a PM
@yogeshkinge9316
Жыл бұрын
Really great speech fact
@badiuzzamapatel8587
4 ай бұрын
1 lakh horse power= 1SP SP= sharad power, The most powerful, popular, prompt and positive for prosperity politician of india.80 % of policies implemented by the centre are the ideas of Shri Sharad Pawar saheb. He is our icon, hamari shaan
@Raj-Sahu157
Жыл бұрын
A wonderful politician of India Mr Nitin Gadkari. I met him personally, when i was living in Nagpur. Even when he was not a minister , just an MLC, he was an amazing man , polite, kind soft spoken, intelligent , well educated, and full of manners. I am not in politics but I love how Nitin Gadkari has worked hard for india . God bless you sir 🙏✝️
खरे तर गडकरी साहेबांचा नाद करायचा नाही... एक सच्चा, निडर आणि चांगल्याची पारख आणि प्रशंसा (मग तो कोणत्याही पक्षाचा असेना का ) करणारा दिलदार नेता!! आपल्या कामात झोकून देऊन काम करत राहणारा खरा नेता, देशप्रेमी, लोकप्रेमी लोकनेता!! आम्हाला अभिमान आहे तुमचा गडकरी साहेब... Hats off Gadakari Sir...
@ajajkazi3895
Жыл бұрын
Janata Raja Sharad Pawar Great Person Nitin Gadkari
@shivammaiomamberoi2976
Жыл бұрын
इतच तर चुकले अतिशय महान देश भक्त आणि हिंदु सनातन धर्म आणि हिंदू सनातन धर्म संस्कृती चे सच्चे प्यारे सेवक असलेल्या माननीय आणि सन्मांणिय श्री. नितिन गडकरी जी ने एक सैतान आणि हायवान शरद चंद्र गोविन्दराव पवार आणि राजकीय गुरू सैतान आणि हायवान यशवंतराव चव्हाण आणि यांच्या सभी सल्लहागार आणि परिवारांची इतकी प्रशांशा करने, डोक्यावर किती ही घेतल तरी हे महा दृष्ट मराठा समाजाला आणि भारतीय लोकशाही शासन प्रणाली ला आणि भारतीय जनतेला आणि मानवता धर्माला कलंकितकरने अजीबात थांंबनार नाहित म्हणूनच मतदानासाठी मुस्लिम धर्म आणि मुस्लिम धर्म संस्कृति के सभी लोगों के और उनके सभी देश द्रोही अतिरेकी संघटन और उनके सभी अतिरेकी नेता और कार्यकर्ता के हाथ पैर जोडकर प्रणाम करते हुए साष्टांग दंडवत प्रणाम करते रहेंगे यही सच्चाई है!
@digamberkukade8453
13 күн бұрын
पण गडकरी साहेब आज मोदी साहेब मनतील तोच भाजपा चा अध्यक होईल
@hiteshwaghela3887
Жыл бұрын
Now 2024 will show the power of Pawar Saheb.
@ravindrashinde941
Жыл бұрын
पवारसाहेब मुखृयमंत्री पद ईतरांना देतात ,घेत नाहीत अनेकांना मंत्रीपदे दिली पण ऊतले सगळे मावळे राहिले सोबत
@pratibhapadwal2659
Жыл бұрын
Dilkhulas Nitinji🙏😊
@MadhurkarPahurkar-id1jz
Жыл бұрын
शरद पवार साहेब यांच्या नाद 1:10 करायचा नाही . मुख्य मंत्री उपमुख्यमंत्री साहेब❤
@nitink15
Жыл бұрын
वटवृक्ष शेवटी उन्मळला नाही तर उखडून फेकला गुज्जूभाऊंनी... 😂😂😂
@shivrajgore2507
3 ай бұрын
10 पैकी 8 विजयी pawar. Power❤❤❤
@nitink15
3 ай бұрын
गुज्जूभाऊ तिसऱ्यांदा पंतप्रधान!!🔥🔥🔥
@dadaraokolhe2150
Жыл бұрын
आदरणीय गोपनाथ मुंढे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं जसं माझं पुतण्या फुटलाय तसंच तुमच्या साथ सत्ता घडणार घडणार घडणार आणि आज रोजी खरंच तेही सत्य झालं 👌
Пікірлер: 374