शरद पवार ..ज्या व्यक्तीने अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी पक्ष फोडला त्याच व्यक्तीच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिले. अनेकांना हे आवडले नाही.अगदी त्यांच्या उरलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.
या सोहळ्यात पवारांनी पाचेक मिनीटांच्या भाषणातून मोदींना अनेक संदर्भ देत गर्भित इशारे दिली.
पवारांच्या याच भाषणाचा आढावा आजच्या'दुसरी बाजू' मध्ये घेतला आहे.
एकदा ऐकाच!
#sharadpawar #narendramodi #politics #live #analisis #viral
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет शरद पवारांच्या भाषणातून मोदींना आव्हान?,दुसरी बाजू,dusari baju, narendra modi, analysis,viral,news,
No video
Пікірлер: 23