शरद पवार..... भल्याभल्यांना न कळेलेला नेता! 'पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करतात ते कधीच बोलत नाहीत' असे त्यांच्याबद्दल नेहमी म्हटले जाते ते खरेही आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने केलेल्या बंडानंतर वर्षभरानंतरही उद्धव ठाकरे त्यांच्यातील कठूता तिळमात्र ही कमी झाली नाही. याउलट पवारांच्या पुतण्याने केलेल्या बंडाला उनापुरा आठवडाही लोटला नसेल या दरम्यान त्यांच्या एक नाही तर दोन वेळा भेटी झाल्या ने थोरल्या पवारांकडे असलेल्या आमदारांना निधी दिला. दोन प्रदेशाध्यक्षांची गळा भेटायची झाली हे सगळे जनतेत संभ्रम निर्माण करणारी प्रसंग आहेत. याच संदर्भात आजची दुसरी बाजू मांडण्यासाठी आम्ही प्रा.परमेश्वर वाकडे यांना आमंत्रित केलेले आहे त्यांच्यासोबतची ही बातचीत.
#sharadpawar #ajitpawar #ncp #4k #live #viral #dusaribaju #दुसरीबाजू
महाराष्ट्राची भूमी जशी संत महंतांची तशीच कलावंतांची आणि विचारवंतांचीही! या भूमीतील प्रत्येक कला आणि कलावंतांना न्याय देणारे एकमेव चॅनल..
'माय माऊली..मराठी मातीचं लेणं!'
The land of Maharashtra belongs to saints and mahants as well as artists and thinkers! The only channel that does justice to every art and artist in this land.
'My Mauli .. Marathi clay cave!'
mnkshirsagar143@gmail.com
9922582125
Негізгі бет शरद पवारांवर विश्वास का नाही, sharad pawar,dusari baju,दुसरी बाजू,blog,vlog,4k,live,ncp,politics,dj,
Пікірлер: 6