हो ना करत अखेर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.कालच्या बीड येथील सभेत त्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला.अजित पवार यांना ते 'छोटा माणूस ' म्हणाले.
आता पवारांसमोर केवळ तीन पर्याय उरले आहेत.ते पर्याय कोणते आहेत आणि पवार कोणता मार्ग निवडतील याचीच चर्चा आजच्या 'दुसरी बाजू' तून घेण्यात आला आहे.
नक्की बघा!
#sharadpawar #ncp #congress #politics #maharashtra #viral #live #trending
Негізгі бет शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? | dusari baju | politics | ncp | congress | viral | live |
No video
Пікірлер: 61