मागच्या पाच दशकांपासून महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चित नाव म्हणजे शरद पवार! आजही मोदी-शहांच्या विरोधात जी इंडिया नावाने आघाडी तयार झालीये ती मोट बांधण्याचे काम पवारांनीच केले आहे.असे असले तरी त्यांचे विरोधक 'पवारांना आजपर्यंत स्वतःच्या राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही'. असे कुत्सितपणे म्हणतात. आणि ते खरेही आहे.
पवारांना राज्यात स्वबळावर सत्ता का स्थापन करता आली नाही याचाच आढावा आजच्या'दुसरी बाजू' तून घेण्यात आला आहे.
नक्की ऐका!
#sharadpawar #maharashtrapolitics #ncp #congress #bjp #shivsena #dusaribaju
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет शरद पवार यांना स्वबळावर सत्ता का स्थापन करता आली नाही, sharad pawar, दुसरी बाजू,analysis, politics,
No video
Пікірлер: 5