Good morning स्वताच घर जात तेव्हा खुप वाईट वाटतंय 😭 रवीराज किती स्वार्थी आहे अर्जुन सायलीला मदत केली नाही असो 👌♥️♥️
@dsideas5136
5 сағат бұрын
होय असो रविराज हे सायलीचे वडील आहेत हे सत्य लवकरच समोर येईल
@rajaniamlekar1924
11 сағат бұрын
किती प्रेक्षकांना गृहित धरतात , काही ही दाखवतात ,महिपतसारख्या गुंडांना जज साहेब लाच घेऊन मदत करतात किती लज्जास्पद आहे , पैसा मालमत्ता असली की मनुष्य काही ही विकत घेऊ शकतो वा वा शाब्बास
Пікірлер: 13