अस्मिताला काठून टाका प्रिया अर्जुन सतत मिठ्या मारन बंद करा प्रेक्षक खुप चिडलेले आहेत फालतूपणा टीआरपी घसरणार तीघामुळे
@komalbhalerao1746
16 күн бұрын
Best sirial ❤
@Home-ef7ph
16 күн бұрын
अर्जुन प्रिया सतत मिठ्या मारन बंद करा प्रेक्षक खुप चिडलेले आहेत अस्मिताला काठून टाका बिनडोक वकील अर्जुन टीआरपी घसरणार
@Home-ef7ph
16 күн бұрын
प्रोमो खुप वाईट आहे
@tejassalunke3971
16 күн бұрын
अस्मिता च लग्न झालेला मातीचा नवरा पण दाखवत नाही आणि तिला सासरी पाठवा आता कशाला लुडबुड करायला ठेवता घरामध्ये ती कार्यक्रमांमध्ये नसली असती तरी चाललं असतं तिला काढून टाकली तरी चालेल तसंच इथं काहीच काम नाही फक्त चुगल्या करायचं एवढंच काम सायलीला सारख्या अपमानास्पद वागणूक देते लवकर दाखवा सायली ही प्रतिमा ची मुलगी आहे म्हणून अस्मिता तर काही काम नाही त्याला काढून टाका
Пікірлер: 7