प्रियाचे नाटक लवकर संपवा फार बोर होते आहे किती दिवस चालेल अस्तित्वात तिला लवकर नवरा कडे केव्हा जाणार आहे
@AnitaKamble-l1n
3 ай бұрын
आरे बाबा पृतिमा कधी दाखवनार
@VidyaWaghmare-r4i
3 ай бұрын
आता ही सिरियल बोर झाली आहे .एकच विषया वर दोन दिवस दाखवतात.
@punitbodade.4019
3 ай бұрын
Chora वर mor झाली प्रिया..😅😂 mahipat, साक्षी आणि nagraj tighanwar भारी पडलीय..😅
@lakshmikantkamble7393
3 ай бұрын
Swami Samarth
@rajashreetahasildar5366
3 ай бұрын
Raviraj la emotional kase करायचे हे चांगले माहीत आहे. Priya डोक्यात चालली आहे.
@vijayhavaldar2138
3 ай бұрын
बोर झाले. बघावे वाटत नाही. कंटाळा आला. आहे. सर्व लेखक डोक्यावर पडलेत. आणि काहीही फालतू विषय घेतात आणि चार, पाच दिवस ते दाखवायचे. बंद करा.
@punitbodade.4019
3 ай бұрын
हा khotya aajarpanacha drama purna आजी ne याच्या आधी ही करुन झाला आहे. सारख काय तेच तेच..इतकं सगळं purna आजी ला बोलून झाल्यावर अर्जुन mhantoy मला purna आजी सोबत काही bolayach नाही a 😅😂..
@Mr.PrajwalPatil
3 ай бұрын
खरच बोर झाले आता
@sadanandgawde8709
3 ай бұрын
पाहू नका आपोआप बंद होईल
@rajashreetahasildar5366
3 ай бұрын
🎉😢🎉🎉🎉🎉🎉
@KomalShirshat-qx3xi
3 ай бұрын
Bhangar sarkh kahi nka dakhu. Kahi tri chan twist dakhawa.
Пікірлер: 16