अर्जुनने गुपचुप डीऐने टेस्ट करावी प्रतीमा आत्या प्रियाची म्हणजे खरं बाहेर येईल
@ganeshpatil7739
5 күн бұрын
या सायली काहीच कस आठवत नाही आपलच नाव तन्वी आहे व प्रतिमा ही आपली आई आहे
@mangalakale5701
4 күн бұрын
इतके वेळा पडून झडून सायलीचा मेंदू काही ठिकाणावर येत नाही 😂😂😂😂
@ratnamalagaikwad5685
4 күн бұрын
😅😅😮😮😢and and @@mangalakale5701
@AneeshPowar-z6s
5 күн бұрын
Bahutek priya lekhakachi aavdt patr aahe vatt karan tiya kaym vachvto priya che pitl ughade pada
@shobhananaware5758
5 күн бұрын
मागील वर्षी गणपतीच्या वेळी सायलीचे लग्न झालं होतं,मग एक वर्ष पूर्ण होऊनही सायली अजूनही इथेच आहे मधूभाऊंचे नाव गाव काही तपास लागत नाही,ते कुठे तरी हरवल्या सारखे वाटते आहे.या दोघांच्या करार पद्धतीने केलेल्या लग्नाचे काय?या गोष्टी दाखवल्या जात नाही 😂😂
@smitakurtkoti7780
5 күн бұрын
त्या ळशीफत्र दीसले ऐकून कंटाळा आला पुढचा उलगडा करा
@lakshmikantkamble7393
5 күн бұрын
जय श्री स्वामी समर्थ
@narendrachaya8247
4 күн бұрын
अहो किती वेळा तुलसीपत्राचे प्रियांचे खोटे दिसले, व किती वेळ डी एन ए टेस्ट चे प्रकरण समोर येऊन सुदा वकील रविराज व अर्जुन यांना संश़य येत नाही नुसती मालीका भरकवट चाळली आहे,सरळ मालिका बंद करावी,
Пікірлер: 12