काल श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्या नंतर,सायंकाळी वंदनीय श्री माधावगीरीजी बाबा व श्री देवा बाबा यांनी सुंदर अशा श्रीराम मूर्तिचे पूजन अर्चन केले,शिरा लाडूचा प्रसाद या वेळी वाटण्यात आला,त्याच बरोबर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ते आनंदाचे क्षण.
- Күн бұрын
शर्वायेश्वर आश्रमात वंदनीय श्री माधावगीरीजी बाबा व देवा बाबांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले ते क्षण
- Рет қаралды 606
Пікірлер: 3