मी रामा बैलाच्या अनेक शर्यती पाहिल्या आहेत जमिन हादरायची जबरदस्त होता रामा बैल🥇🏆💐💐
@dhanrajjadhav5827
2 жыл бұрын
रामा खूप पळाला मी डोळ्यांनी पाहिले आहे. माळशिरस मैदान, म्हसवड दिवड मैदानात पाहायला मिळाला.. खूप चांगला पळाला.. रामा जर्सी बैल बघायला मैदानामध्ये खूप गर्दी होत होती.. बैलाचे मालक नाना गाडी सुटताना अर्ध्या मैदानात थांबून रामा असा जोरात आवज टाकला की रामा अजून तुफान पळत होता . आवर्जून या बैलाच्या मालकाची मुलाखत ऐकायला पाहायला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन
@SagarPatil-7505
2 жыл бұрын
धन्यवाद दादा लय दिवसांनी मुलाखत घेतली गरीबाची मुलाखत घेणे गरजेचे आहे
@lalsingvairat8916
2 жыл бұрын
मुलाखत घेण्याची तुमची जी पद्धत आहे ती लैच उजवी आहे. समोरच्या माणसाला भरभरून बोलायला लावण्यात तुमचा हातखंडा आहे. नेहमीप्रमाणे सरस मुलाखत. रामज्या ❤️
@ajaymane2115
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 1 नंबर मुलाखत तुमच्या मुलाखतीतून लपलेली बैल समोर येतात...
@maheshpawar7075
2 жыл бұрын
जिद्द नानांची गरुड झेप रामज्याची....👑
@mahindrashinde1603
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹 miss you Rama ❤💐😢
@AtulHushangabade-l9x
Ай бұрын
Khupach chhan mahiti
@santoshnalavade8404
2 жыл бұрын
🙏खुप छान 🙏जुन्या नामावंत बैलांच्या आठवणी ताज्या करताय लय भारी 🙏सोन ते सोनच असत👌 मग तुम्ही तिथ काही करा ते चमकणारच असेच नविन व्हिडिओ बनवा. धन्यवाद 🙏🚩
@mahipatipawar5892
2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत....रामज्या ग्रुप भाटवडे.
@user-lk5es7mc1p
2 жыл бұрын
काही लोकांना वाटतं कि बैल फक्त खिलार पळतो पण जर्शी पण पळू शकतो हे उदाहरण आहे 💯 अन हा जर्शी शेतीच्या कामाला पण कोणाला ऐकणार नाही आता चालू सीजन ला बकासुर पण पळतोय 🔥🔥
Пікірлер: 86