Sheti shtratil hushar manus niakam dada an dosti duniyet la raja manus only nikam dada 🔥🔥🔥🔥
@yogeshjagdale4125
4 ай бұрын
हा प्लॉट काढल्यानंतर त्यात नवा जुना व एककूण माल किती निघाला हे नक्की टाका.
@RAJAGROAGENCY
4 ай бұрын
हो नक्कीच
@kailasjangle4754
4 ай бұрын
खोडवा पेशल कोठे मिळेल
@pawanagro
4 ай бұрын
आपला पत्ता सांगा, जर तीथे आमचे डीलर नसेल तर घरपोच पाठवले जाईल, 9860876325 वर कॉल करा.
@vijaykanase7528
4 ай бұрын
कोणत्या गावात आहे गाव तालुका जिल्हा टाका 🙏
@pawanagro
4 ай бұрын
विडियो च्या सुरुवातीला लिहिले आहे🙏
@prasadaware418
4 ай бұрын
Sir satara madhe kuthe milel aple kit
@pawanagro
4 ай бұрын
जवळीक दुकानदाराची माहिती मिळविण्यासाठी 9860876325 वर कॉल करा
@prasadaware418
4 ай бұрын
Thank you sir
@rajeshkale2055
4 ай бұрын
अद्रक लागवड नंतर जम्बो किती दिवसांनी सोडायला चालते
@pawanagro
4 ай бұрын
25 दिवसांनी
@anilkshirsagar1220
4 ай бұрын
350 chy var average nighel
@pawanagro
4 ай бұрын
💯टक्के
@yogeshjagdale4125
4 ай бұрын
जबरदस्त ! सर ह्या प्लॉटमध्ये किती टक्के नवीन माल निघेल अंदाजे ?
@pawanagro
4 ай бұрын
यूट्यूब वर विडियो टाकण्यात येईल, आमचा अंदाज 50% ते 70% पर्यन्तचा आहे.
@tukaramkatare6614
4 ай бұрын
कुठे ला आहे
@pawanagro
4 ай бұрын
अंबवडे समंत, कोरेगाव - सातारा जिल्हा
@amitwagh7859
4 ай бұрын
@@pawanagroRaj agro agency tyncha ahe ka ha plot
@gaubhumiorganicfarm...7150
4 ай бұрын
लय भारी प्लाॅट आहे सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@abhaysinhmane2932
4 ай бұрын
या प्लॉटला मी जानेवारी 2024 ला भेट दिली होती श्री नंदकुमार निकम हे अतिशय अभ्यासू शेतकरी असून यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचे आहे आमची आली पिकावर दोन तास त्यावेळी चर्चा झाली
@prakashbandgar6996
3 ай бұрын
वीस किटल मनजे किती गाडी कशाला फसवणूक करताय
@SanjayVilas-c5b
4 ай бұрын
Shetkaryacha number dya. Sir
@pawanagro
4 ай бұрын
क्षमा करा, नंबर त्यांच्या परवानगी शिवाय सार्वजनिक करता येत नाही.
@sunilgunjal4165
4 ай бұрын
शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर पाहिजेत
@krushnamete1322
4 ай бұрын
👍
@pawanagro
4 ай бұрын
क्षमा करा, नंबर त्यांच्या परवानगी शिवाय सार्वजनिक करता येत नाही.
@dipakshelar9876
3 ай бұрын
Pawan agro आपला नंबर सेंड करा
@shankarjadhav9634
4 ай бұрын
शेतकर्याचा मोबाईल नंबर द्या लाइव्ह दाखवा
@pawanagro
4 ай бұрын
क्षमा करा, नंबर त्यांच्या परवानगी शिवाय सार्वजनिक करता येत नाही.
@rahulphulwade1361
4 ай бұрын
फोन नंबर
@pawanagro
4 ай бұрын
क्षमा करा, नंबर त्यांच्या परवानगी शिवाय सार्वजनिक करता येत नाही.
Пікірлер: 40