असा बनवा अनारसा, कधीच फसणार नाही /तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसा तळेपर्यंत (खास टिप्स)Anarsa recipe
Ingredients :
Rice 250 gm
Jaggery 200 gm
Oil
Ghee
Poppy seeds
महत्त्वाच्या टिप्स :
१) जुनाच तांदूळ घ्यावा.
२) तीन दिवस रोज पाणी बदलावे.
३) तांदूळ जास्त सुकवू नयेत.
४) हाताला पाणी लागू नये पण त्यामध्ये थोडा ओलसर पणा हवा.
५) मिक्सर वर बारीक पीठ दळावे व चाळून घ्यावे.
६) गुळाचे प्रमाण योग्य हवे.
७) गुळ नेहमी वजनात मोजून घ्यावा.
८) गुळ किसून घ्यावा.
९) चिक्की चा गुळ वापरू नये.
१०) पीठाला पाण्याचा हात लागू देऊ नये.
११) पीठ नेहमी प्लास्टिक च्या डब्यात आणि बाहेरच ठेवावे,फ्रिज मध्ये ठेवू नये.
१२) किमान ४-५ दिवस पीठ मुरायला हवे.
१३) तळण्यासाठी तेल जास्त गरम करु नये.
१४) खसखस लावलेली बाजू वर ठेवावी.
१५) अनारसा एकाच बाजूने तळावा,उलटू नये.
१६) तळल्यावर तेल निथळून घ्यावे.
१७) पीठ जितकं जास्त मुरतं आणि जितकं जास्त सैल असतं, तितका अनारसा जास्त जाळीदार होतो,मात्र पीठ सैल असलं की अनारसे तेल जास्त पितात.
१८) ज्यांना नरम अनारसे आवडतात त्यांनी अनारसा जाड थापावा.
१७) अनारसे गरम असताना ते नरम वाटतात, थंड झाले की कुरकुरीत होतात.
१८) थंड झाल्यावर च एका हवा बंद डब्यात भरावेत.
१९ ) महिनाभर बाहेर पीठ चांगले रहाते, त्यानंतर फ्रिज मध्ये ठेवावे.
१९) अनारसा पीठ ३-४ महिने फ्रीजमध्ये छान रहाते, व परत अनारसे करायच्या ४-५ तास आधी पीठ बाहेर काढावे आणि मग अनारसे करावेत.
अधिक महिना स्पेशल झटपट अनारसा
• झटपट बनवा खुसखुशीत व ज...
खुसखुशीत बालुशाही
• अचुक प्रमाणासह रसरशीत ...
चकली, भाजणी पासून तळणी पर्यंत 👇
• खमंग व खुसखुशीत चकली, ...
पाकातील मऊसुत रवा लाडू 👇
• पाकातील रवा लाडू बनविण...
बेसन लाडू खास पद्धतीने
• बेसन लाडू रवाळ व दाणेद...
लेअर्स असणारे चिरोटे 👇
• पाकातील पुरी/ खुसखुशीत...
बालुशाही रेसिपी 👇
• परफेक्ट प्रमाणासह बालु...
खमंग व खुसखुशीत चंपाकळी👇
• खमंग व खुसखुशीत चंपाकळ...
बिना भाजणीची तांदळाची झटपट चकली 👇
• फक्त 10 मिनीटात होणारी...
गोड,लेयर्स असणारी शंकरपाळी 👇
• शंकरपाळी/लेयर्स असलेली...
गव्हाच्या पिठाची शंकरपाळी
• गव्हाच्या पिठाची खुसखु...
परफेक्ट रसमलाई
• परफेक्ट "रसमलाई" अगदी ...
बेसन पेढा
• बिना खवा बिना मिल्क पा...
खमंग तिखट शेव
• महिनाभर कुरकुरीत रहाणा...
खव्याचे गुलाबजाम कसे बनवावे ? गुलाबजाम फुटू नयेत यासाठी खास टिप्स
• खव्याचे गुलाबजाम बनविण...
मैद्याचे लाडू
• पेढ्या सारखे मऊ,तोंडात...
To Subscribe :
/ @vaishalisrecipes
Негізгі бет असा बनवा अनारसा, कधीच फसणार नाही /तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसा तळेपर्यंत (खास टिप्स)Anarsa recipe
Пікірлер: 591