सगळी जिंदगी फाटलेली असतानाही कसं हसावं आणि परिस्थितीचा बाऊ न करता कसं हसत लढावं हे सांगणारा ऑफिसर. जेंव्हा मी interview घेत होतो तेंव्हाच यांच्या स्वभावाने भारावून गेलो होतो. कुठेही आविर्भाव नाही, खोटे पानाचा आणि नाटकी पानाचा आव नाही.
त्यांचा गावाचंही कौतुक करावं तेवढं कमीच. सगळ्या कावकर्यांचे ही इतरांनी अनुकरण करावे असेच.
हे ही तेवढंच खर आहे की जी लोकं अगोदर विचारत नसतात तीही नंतर विचारायला लागतात. हेच जगाचे वास्तव आहे.
PSI ज्ञानेश्वर दुधेकर सरांचे कोणाला मार्गदर्शन हवे असेल, तसेच सरंशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर:-
सरांचे INATAGRAM
instagram.com/...
तसेच सरांचा मोबाईल नंबर :- 8007800187
सरांचे बोलणे हे प्रेरणादाई तर असतेच तसेच एकदम proper आणि मुद्देसूद मार्गदर्शन देतील असे व्यक्तिमत्व म्हणजे PSI ज्ञानेश्र्वर सर.
Негізгі бет असाही ऑफिसर असू शकतो, एवढा डाऊन to Earth | धाकड PSI ज्ञानेश्र्वर दुधेकर
Пікірлер: 113