जर तुम्हाला अस्सल गावरान चवीच स्पेशल मटन आणि मच्छी खायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या साठी आहे.
आज आपण सोलापूर मधील फेमस हॉटेल संगम, सांगोला येथे भेट देत आहोत आणि जाणून घेत आहोत अस्सल गावरान चवीच स्पेशल मटन आणि मच्छी नक्की बनते तरी कशी आणि सोबत लोकांना पण विचारणार आहोत त्यांना अस्सल गावरान चवीच स्पेशल मटन कसं वाटलं ते.
जर तुम्हाला पण अस्सल गावरान चवीच स्पेशल मटन आणि मच्छी खायची असेल तर नक्की एकदा सोलापूर मधील फेमस हॉटेल संगम, सांगोला येथे भेट द्या
हॉटेल संगम सांगोला - फोन नंबर - ९८५९६६६३६३
पत्ता - हॉटेल संगम, कमलापूर, मिरज पंढरपूर रोड - सांगोला, सोलापूर [सांगोला पासून मिरज च्या दिशेने अंदाजे ५ किमी]
Google Map - goo.gl/maps/tE...
Hotel Sangam,Kamalapur,Sangola
Vaibhav Gadahire Photography Instagram
instagram.com/...
Nusta Fir Instagram
/ nusta_fir
For Promotion Contact: nustafir@gmail.com
~-~~-~~~-~~-~
Please watch: "Best Villa In Lonavala With Pool | 4 BHK | Lonavala Villa With Pool"
• Best Villa In Lonavala...
~-~~-~~~-~~-~
Негізгі бет अस्सल गावरान चवीच स्पेशल मटन आणि मच्छी । सोलापूर मधील फेमस हॉटेल संगम, सांगोला
Пікірлер: 31