घरगुती जेवण-1:
• रोजचे घरगुती जेवण-1/झट...
घरगुती जेवण-2:
• रोजचे जेवण-2/खमंग फोडण...
घरगुती जेवण-3:
• सोप्पी झटपट खमंग खुसखु...
घरगुती जेवण-4:
• सोप्पी झटपट खमंग खुसखु...
घरगुती जेवण-5:
• तोंडाला चव आणणारी चविष...
घरगुती जेवण-6:
• चमचमीत चविष्ट व्हेज बि...
व्हिडीओत बनवून दाखवलेले जेवण हे 4 ते 5 माणसांना पुरेल इतके आहे.
काळ्यावाटण्याची भाजी साहित्य:
भाजी आणि आमटी साठी वाटण-3 कांदे,1 छोटा सुका नारळ,10/12 पाकळ्या लसूण,2 तुकडे आलं, कोथिंबीर,1 मिरची
3 कप काळे वाटणे,मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ, तेल, पाणी, टोमॅटो,फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता
चटणी साहित्य:ओल खोबरं, मिरची, लसूण, कधीपत्ता, मीठ
#kokanirecipe #कोकणीजेवण #krushnaigazane
Негізгі бет अस्सल कोकणी जेवण-7 | काळ्यावाटण्याची रस्सेदार भाजी आणि चविष्ट आमटी | चटपटीत चटणी |कृष्णाई गझने
No video
Пікірлер: 102