माझे मत व्यक्त करण्यापूर्वीच क्षमा मागतो.तुमचे पूर्वीचेच व्हिडिओ मस्त वाटायचे.कोकणातले पारंपरिक घर,घरामागे मुद्दामून बनवलेले स्वयंपाकघर,ती सुंदर रचना,मधेच डोकावणारे कोकणातील निसर्गसौंदर्य,तुमचा अभिदादा,तुमच्या आईने तुम्हाला मारलेली बाबे अशी लाडिक हाक इत्यादि.ह्या सर्वच गोष्टींमुळे पाहताना मजा यायची. आता तो आनंद मिळत नाहीय. असो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@PritiGazane
Ай бұрын
अगदी खरं आहे दादा तुझं..पण मुलीचं आयुष्याचं असच असतं ना ती जन्माला आल्यापासून माहेराची पाहुणीच असते ना... आमच्या बाबेच लग्न झालं ती आता तिच्या सासरी गेली...पण बघ ना तिच्या सासरच्यांनी पण किती प्रेमाने आणि कौतुकाने बाबेला परत तिचं काम करण्यासाठी प्रोत्साहित करुन मदत केली आणि तिच्या पाठिशी उभं राहीलेत... कोकण तर आपलंच आहे आता कोल्हापूर ही आपलंच...
@trupti7386
Ай бұрын
कृष्णाई मला वाटलेच होते तू आमच्या कोल्हापूर मध्ये लग्न करून आली आहेस...तुझ्या सासरच्या भाशे वरूनच समजले होते....नक्कीच तू खूप आनंदी आणि सुखी राहशील ...कारण जगात भारी आम्ही कोल्हापुरी आहोत...तू इतकी चांगली आहेस तुला सासर पण चांगले मिळाले हे बघून खूप छान वाटले
@alpanashinde1857
Ай бұрын
या काळात पाटावर वाटण करताना पाहिले की कौतुक वाटतंय तुझं! You are perfect, ideal girl!
@sangeetagupte
Ай бұрын
खुपच मस्त रेसिपी…. God bless you
@user-wp2gd5lp6b
Ай бұрын
Manale baba tula ...kharch khupch chaan recipe bnvtes tu sglyach ❤❤khupch nashibvaan ahet tuzya sasarche evdhi chaan sugarna mulgi bhetli tyana ... Tuzya lagnchya adhi mi nehmi mazya gharatlyan bolaychi ki tu jyanchya pn ghari jashil lgn karun te lok khupch lucky asnar ahet mhnun...😊ashich khush raha & sukhi raha ❤
@rameshchatur5747
Ай бұрын
खूप छान सुक्ख चिकण,स्पष्ट,नाटकी नाही आपलं घरगुती बोलणं.नंबर 1.तुम्हास खूपखूप सा-या शुभेच्छा.
खुप छान विडिओ आणि रेसेपी सुद्धा.., खुप आभार, नेहमी च शुभेच्छा ... 😊❤🎉
@sudhapatole5597
Ай бұрын
Lai Bhariiii Kolhapuri Chiken Sukka Mast
@shradhachavan3844
Ай бұрын
पितळेची भांडी छान आहेत. चिकन रेसिपी छान सांगितलीस
@deepakadam3010
Ай бұрын
You are looking so beautiful Krushnai.... Your recipe was awesome as always no doubt on that. Your hardwork is definitely paying in terms of the love that comes your way.❤ God bless you dear with love and happiness in abundance.
@shraddhadeshpande6009
Ай бұрын
Mast ❤.... तुला एकटी बघायची सवय नाही ना.... काकू ना miss होतय
@diptipendurkar7351
26 күн бұрын
Wow very delicious and very clever items vessel is used 👌
@tejalferreira5815
Ай бұрын
खूपच छान रेसिपी कृष्णाई👌😋❤️🌹 कृष्णाई खूप गोड दिसते 💖
@niranjanshinde6699
Ай бұрын
Khup Sunder👌
@ranjanaandraskar4993
Ай бұрын
छान स्वादिष्ट जेवण बनवतेस तू यात काही शंका च नाही, सुगरण आहे आमची बाय.आता जावई खुश 😋🥰
@Nutan85
Ай бұрын
कृष्णाई, पुढच्या रविवारी नक्की करून बघणार 😋
@veenawaikar5008
Ай бұрын
Chaan receipe. Pan mi tuzya aaila miss karte aahe. Te kokanatal ghar ani nisarg mast vatato. Receipe baghyala majja yete.
@ddl44
Ай бұрын
Babe, kitti ge goad distes. Khup ch chan. Tuzya Happy married life sathi tula Unlimited blessings n lots of ❤❤❤❤❤❤.
Devache Aanek Aashirvad Krushnai.Sukhat raha bala. ❤❤❤
@shobhachavan983
Ай бұрын
Mast recipe.tai tuj sasar kadache naav kaay aahe
@anupritakambli492
Ай бұрын
छान बनवलस पण तुझा गॅस कसा आहे आम्हाला दाखव तो कसा पेटवलास
@lalannarvekar3521
Ай бұрын
अगं कृष्णाई चूल दाखव ना आम्हाला कशी पेटवतेस ती. आणखी एक,या स्वयंपाक घरात जेवण करताना तू कणिक भिजवणार, शिवाय पाट्यावर वाटण मध्ये मध्ये करणार यांच्यासाठी एक सूचना करावीशी वाटते ती म्हणजे हातातील तोडे काढून ठेवा.पाट्यावर वाटताना घासतील व खराब होतील.वाईट वाटून घेऊ नकोस.
@sujatachaugule5997
Ай бұрын
गोबर गॅस असावा असे वाटतेय
@rachanamhatre-db3mc
Ай бұрын
Ha kha aahe tode damage hoti l aaptun patyavar pithpan todyancya design madhe adakel puri chat pith malatanach mala janaval
@amrutajadhav4916
Ай бұрын
Ksli chul ahe
@rainbowcreation6220
Ай бұрын
बरोबर. आणि कृष्णाई बेटा , माहेरी होता तसा नॅचरल च ठेव ग vlog. उगीच गालिचा वगैरे अंथरून ज्यास्तीची कामं वाढवून नको घेऊस. स्वयंपाकघरात आपणं विळीवर काही चिरताना, खोवताना जमिनीवरच तर बसतो ना?😊 झटपट होतात कामं ...मग फरशीचा तेव्हढा चh भाग स्वच्छ केला की झालं. नाही का? रेसिपी नेहमीप्रमाणेच मस्त 👌🏻
@ruchitaghag8339
Ай бұрын
खुपच छान रेसिपी मस्त चिकन बनवले👌👌👍💖
@renukapardeshi329
Ай бұрын
Khuoach chhan chicken keles bala. Sukhat Devache
@dipti2748
Ай бұрын
Excellent 🎊🎉
@suvarnasable6728
Ай бұрын
कृष्णाई कोल्हापुरी मंजे आपला (घाटी मसाला)😊मसाला वापरून मस्तच चिकन बनवले 👌👌👍video खूप छान वाटला 👍👍😊
@pansare9941
Ай бұрын
मस्त छान एक नंबर रेसिपी 👌👌👌👍👍👍
@monikahmankar6983
Ай бұрын
खुप छान रेसिपी 🙏🏻
@arjunmyana2149
Ай бұрын
Very nice recipe 🙏👍👍
@lifemountainspeace732
Ай бұрын
मला तुझ्या आईची आठवण येते खुप, although i like your new videos but, tu ani tujhi aai doghinche video भन्नाट होते❤❤ miss you kaki❤❤
Пікірлер: 325