अस्सल खानदेशी मसाला खिचडी, फक्त 10 मिनिटांत रात्रीच्या जेवणाचा बेत | Khandeshi Khichadi | Khandeshi Masala Khichadi
खानदेशी पदार्थ आणि तिथली आहार परंपरा याला एक वेगळेच महत्व आहे. खानदेशी भरीत, खानदेशी डाळ बट्टी, वरण बट्टी, खानदेशी काळा मसाला, खानदेशी लोणचे असे बरेच पदार्थ आपण या पाहिले कसे बनवायचे हे पहिले आहे. असाच आज एक खानदेशात प्रसिद्ध पदार्थ बनवतोय तो म्हणजे खानदेशी मसाला खिचडी. अगदी ½ तासात मस्त झणझणीत बेत तयार होतो, खानदेशी खिचडी, त्यासोबत कढी, पापड लोणचे. त्याची बातच न्यारी. नेहमीची खिचडी, मसाले भात, पुलाव खाऊ कंटाळा आला तर एकदा ही खानदेशी खिचडी नक्की करून बघा.
खानदेशी खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• तांदूळ १ कप
• तूर डाळ १/२ कप
• लसूण ७-८ पाकळ्या
• आले १ इंच
• कोथिंबीर २ tbsp
• तेल ४ tbsp
• मोहरी
• जिरे
• हिंग १/४ tsp
• कढीपत्ता
• उभा पातळ चिरलेला कांदा २
• शेंगदाणे २ tbsp
• खोबऱ्याचे तुकडे १ tbsp
• हळद १/२ tsp
• मिरची पावडर १ tsp
• काळा मसाला (खानदेशी मसाला ) २ tsp
• बटाटा २ छोटे
• पाणी अडीच कप (गरम करून )
• मीठ चवीनुसार
• कोथिंबीर
• साजूक तूप
सोबत पापड, लोणचे, कांदा
Key words using this video
khandeshi khichdi recipe, खानदेशी मसाला खिचड़ी, खाद्यप्रेमी खिचडी, masala khichdi recipe, khandeshi khichdi recipe in marathi, tur dal khichdi recipe, khandeshi dal khichdi recipe, khandeshi khichdi kaise banaye, khandeshi khichdi kaise banate hai, khandeshi khichdi banane ki recipe, मसाला खिचडी, खान्देशी खिचडी, खान्देशी भरीत, खानदेशी घोटलं वांग, खानदेशी पुरणपोळी, खानदेशी डाळ बट्टी, वरण बट्टी, खानदेशी मसाला, खिचडी रेसिपी, डाळ खिचडी, तूरडाळ खिचडी, toordal khichdi
#khandeshikhichdi#masalakhichdi#khichdi
#khandeshimasalakhichdi #masalakhichdirecipe #masalakhichdi #khichdirecipe #खान्देशीखिचडी #खिचडीरेसिपी #खांदेशीमसालाखिचडी #मसालाखिचडी #vegkhichdi #ricerecipes #तूरडाळखिचडी #toordalkhichdi
Негізгі бет अस्सल खानदेशी मसाला खिचडी, रात्रीच्या जेवणाचा बेत | Khandeshi Khichadi | Khandeshi Masala Khichadi
Пікірлер: 31