Asa Nakhawa Honar Nay
असा नाखवा होणार नाय ,
गायक :- अंशीका चोणकर, रोहित पाटील, 7744811151
संकल्पना गीतकार :- रोहित पाटील, प्रतिक कोळी,
संगीतकार :- नवीन मोरे, रोहित पाटील,
संगीत संयोजक :- राकेश म्हात्रे , सुनील म्हात्रे,
रमीज तांडेल,
सनई, बासरी :- निवृत्ती मसनेकर
मिक्सिंग मास्टर :- सुनिल म्हात्रे, शुभम मोरे,
कॅमेरा :- स्वप्निल म्हात्रे , सुशांत नाईक,
संकलन :- स्वप्निल म्हात्रे,
रेकॉर्डिग :- Rt Music Studio, Dombivli, आदित्य वैद्य,
विशेष आभार :- Rt Music Co, तुषार पाटील,
विक्रांत मुंबईकर, केतन पाटील,
असा नाखवा होणार नाय, ज्याला जिवाची पर्वा नाय,
घरादाराला सोरून जाय, आईवं (एकविरा) भरोसा हाय,
दर्यानं जाऊन वादलाची चादर आंगावं झेऊन भरतावं झोली
आम्ही कोली, दर्यानं लावतावं डोली न आम्ही हाव कोली,
!! ध्रृ !!
तुम्ही जातावं डोलीला, जिव घुटमळतयं काळजाला,
म्हावरं इकुंशी येतयं घराला, तुझी आठवण छळतयं मनाला,
नको सोन्यानं पिवली, सारी जरीची, संगतीनं रावाचं हायं,
तुझे पिरतीनं खेलाचं हायं, आनंदानी जगाचं हायं,
असा नाखवा होणार नाय, ज्याला जिवाची पर्वा नाय,
!! 1 !!
राजा माणूस दर्याचा हाय मनानी खुल्ले दिलाचा,
होरी किनारी सुखरुप येंऊदे हाक मारी खंडु देवाला,
येलकोट येलकोट जय मल्हार, सदानंदाचा जयजयकार,
माझे जाल्यानं घावतयं सोन्याची , देवा तुझीचं किरपा हाय,
सारा कोलीवारा सजलायं, घरी सनाला येवाची घायं,
असा नाखवा होणार नाय, ज्याला जिवाची पर्वा नाय,
!! 2!!
Негізгі бет Музыка Asa Nakhawa Honar Nay |Audio Koli Song Anshika Chonkar | Rohit Patil 7744811151
Пікірлер: 693