माझ्या सासरी गेले राजूर गणपती चांदई ठोबंरी ला. गावी डाळीबांच्या शेतात गेले. यारा गाई वासरानां पाहून एकदम खूश झाली. गावी मज्जा आली तिथून केंद्रीय राज्य मंत्री यांच्या पत्नी दानवे ताईनीं आमंत्रण दिलं त्यांची भेट घेतली त्यांनी छान आदरतिथ्य केलं भेटून छान वाटलं. #meenakshirathod #yara #villege #villagevlog #myhometownculture #farm #pomegranatefarming #rajurganpati #raosahebdanve #home #aboli #actorslife #marathiserial #fun #starpravah #sukhmhanjenakkikayasta #marathiactress #actor #vlogs #vlog
- Күн бұрын
असं सासर सुरेख बाई!डाळिंबाची बाग,गाईवासरं केंद्रिय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरचा पाहूणचार
- Рет қаралды 547,894
Пікірлер: 138