आजी आणि नातू हे नात आज दुरावत चालले आहे, पण आजच्या काळात आजीला बरोबर घेऊन यशस्वीपणे करियर होऊ शकते हे ईतक्या कमी वयात सिद्ध केले त्या साठी तुझे खूप खूप अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@mayurapatil4586
2 жыл бұрын
Aji Ani natvamadhe itak chan nat ani tya madhun itak mast career. Wow! It's amazing
@mugdhaborse891
2 жыл бұрын
Chhan.malapn as kahitri vegal kraychi icchha aahe.help krshil ka
@shreyamiragi3012
2 жыл бұрын
Dada ewdha income
@meenalsgreenworld2315
2 жыл бұрын
Very true
@manishsawant4690
2 жыл бұрын
@@mayurapatil4586 m.
@shalanshelke4938
2 жыл бұрын
खूप छान! आजीला स्वतःबरोबरच जगासमोर आणलस,तिला कधीच अंतर देऊ नकोस,तुझ्या पूढच्या वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा! असाच यशस्वी हो!जय गुरूदेव दत्त!!!
@एकपाऊलमाणुसकीकडे
2 жыл бұрын
दादा आजीचे उपकार कधीच विसरू नको , आज तु जे काही कमावले ते फक्त आजीमुळे भावी वाटचालीस खुप खुप सुभेच्छा
@sindhupatil6517
Жыл бұрын
आजी चा वीडीयो मी ही बघते खुप छान रसीपी मसाला बनवते मनतात ना कसटाच फऴ कधी वाया जात नाही
@meenakshichavan8664
2 жыл бұрын
यश कितीही मोठा हो पण आजीला कधीच विसरु नको यश ला तिने यश मिळवून दिले
@tanviaryan7953
2 жыл бұрын
आजी असतेच अशी सर्वांवर जीव ओवाळून टाकणारी..स्वतः पेक्षा नातवं-मुलांचा विचार करणारी...🥺🥺 आज्जी तुला उदंड आयुष्य लाभो..🙏
@ujwalaarote4497
Жыл бұрын
यश तुझी व आजीची chemistry खूप छान जुळली आहे .तुम्हा दोघांच्या वाटचालीसाठी खुप खुप शभेच्छा!
@varad4005
2 жыл бұрын
ह्या comment section मध्येच खूप लोकांची जळत आहे. लोकांना पैसे दिसतो. आजी आणि नातू यश या दोघांच्या कष्टाने हे सगळं शक्य आहे. बाकी काय येवढ्या लहान वयात पैसा मिळवत आहे हे बगून लोकं जळत आहेत. दुसरे कोण तर चांगल नवीन idea घेऊन काय करत असेल व त्यांना यश येत आहेत हे पाहून लोक त्यांना नाव ठेवतात.
@manishabhave2900
Жыл бұрын
यश बाला अभिनंदन 🎉🎉 तू आजीला घेऊन काम करतोस हे फार मोठी गोष्ट आहे आजीला कधीही अंतर देऊ नको आजीचा आशीर्वाद तर आहेच तुला माझ्याही तुला खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो बाला🎉❤️
@milindbharde4238
2 жыл бұрын
यश आपल्या नावातच यश आहे.तु आजीच्या मदतीने " आपली आजी " हे चेनल सुरू केले .आजीचे पाककौशल्य चेनल माध्यमातुन साऱ्या जगासमोर आणले.कोरोना काळात मसाला उद्योग चालु करून 40 लाखांचा टप्पा गाठला.शिवाय ट्रेडिंग सुरू केले त्यातुन महिना एक लाख कमाई होते आहे.सलाम मित्रा .असाच यशाच्या एक एक पायऱ्या सर करत रहा.तुला भावी काळात यशप्राप्तीसाठी शुभेच्छा .🌹🌹🌹👌👌👌👍🙏❤💖
@ranjanaate5118
2 жыл бұрын
वाॅव !!!! इतक्या लहान वयात एवढा मोठा प्रवास ,तुझे खुप खुप अभिनंदन आणि आजीचा आशिर्वाद तर आहेस तुझ्या पाठीशी ,तुझी आजी खुप गोड आहे ,आजी असावी तर अशी ,जशी दुधावरची साय
@vandanavitkar9659
2 жыл бұрын
तुझ्या मुळे आज्जि आनि आज्जिमुळे तु आज्जिला कधिच लांब करुनकोस शुभेच्छा
@shravanrothepatil3194
2 жыл бұрын
दादा खूप छा न केल्यास
@मराठा-ष4ब
2 жыл бұрын
खूप छान तू असाच मेहनत करत रहा एक दिवस तू उद्योगपती म्हणून नावारूपाला येशील 👍
@itz_CherryBlossom
2 жыл бұрын
आजी आणि तुझे खूप खूप अभिनंदन.अशीच तुझी प्रगती होत रहावो.आजीची पाककला आणि तुझी मेहनत नावारूपाला आली.
@dipalishinderoyal2757
2 жыл бұрын
सर्वांपेक्षा वेगळे काहीतरी वेगळे करून दाखविणारे हेच खरे हिरो असतात 🙏🏻
@NG-hj7zt
2 жыл бұрын
यश... आज्जी ला अंतर देऊ नकोस.. जप त्यांना .. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
@suchitralavakare2532
2 жыл бұрын
फारच प्रेरणादायी. फक्त ध्यानी ठेवा रामा सारखे विजयी विनयशील रहा.कायम.उतू नका मातू नका.व्यसनापासून सावध रहा राम कृष्ण हरी
@rekhaghorpade8094
2 жыл бұрын
खरंच खूप छान वाटले हे ऐकून तुला व आजीला खूप खूप शुभेच्छा असेच मोठे व्हा
@Pranjal_Pacharne92
2 жыл бұрын
Khupch chan .....aaji natu he natach khup Sundar aahe ...tyatun udyala aaleli hi kalpana success zali ...khup bhari vatat ....... congratulations aaji n natu ..💯💥
@preranakarambelkar1652
2 жыл бұрын
Great job 💐💐kharach खुप कौतु कास्पद आहे.अजून भरपूर यशस्वी हो. आजची तरुणाई बिघडत चालली असताना सुद्धा अशीही मुले आहेत त्यांच्याकडे बघून खूप छान वाटते.आणि अभिमानही वाटतो. असच काम कर आणि खूप मोठा यशस्वी बिझनेसमन ho.🙌🙌👍👍👍👍👍
@charulatapatil9024
2 жыл бұрын
आजी व नातू यांचे नाते खरंच कौतुक आहे. लहानपणी आजी नातवाला हात धरून नेते. तोच नातू आज आजीचा हात धरून काळासोबत तिला खूप मोठं करतो. तिच्यामध्ये असलेलं सुप्त गुण ओळखत यश दाखवतो. धन्य ती आजी व नातू व त्याचे श्रम. कुटुंब संस्था व संस्कार अनुकरणीय आहेत. 🙏🙏 तुला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🙏
@exploreyourinnerworld4318
2 жыл бұрын
Congratulations 👏👏 All the best buddy. I am regularly watching आपली आजी😊.
@UdyogamOfficial
2 жыл бұрын
या चॅनल चा चेहरा जरी आजी असल्या, तरी त्या मागचे सगळे कष्ट तुझे आहेत. 😊👍
@latahumane1838
2 жыл бұрын
मला नेहमीच वाटायचं की आजी इतकं कशा काय करतात
@sumanmore6878
2 жыл бұрын
डिअर यश तुझा खुप खुप अभिमान आहे तू आजीला खुप मोठे केलेस आणि आजीचा रेसिपी मला खुप आवडतात 👍🎉🎊 तुला खुप सुख आशीर्वाद
@shraddhadevdhar4551
2 жыл бұрын
फार सुंदर, मला फार ईच्छा होती, की आजी हे सगळे कोणासोबत करतात, आज समजले. Very nice, I am proud of you💕
@jamirsayyad3817
2 жыл бұрын
खूप खूप अभिनदन यश, नावातच यश दडलंय आणि खूप मेहनत घेतलिस यश आई वडिलांचे ,आपली आज्जी यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यामुळें शक्य होत आहे अभिमान आहे आम्हाला . यश राधाकिसन पाठक.
@legoworld993
2 жыл бұрын
Khup chhan vatala
@littleraindrops9748
2 жыл бұрын
Yash you are lucky to have Aaji who supported you and encouraged your ideas. Wish we all had aajis like yours. The Key to your Success is your Aaji. Her cookery skills have made you what you are today. I hope aaji gets her share of her earnings. You should encourage your mother to cook too.
@prakashbhogte8987
Жыл бұрын
आपले मनःपुर्वक अभिनंदन यश पाठक . तुमच्या कवतुकाला शब्द नाहीत, ** सर्वप्रथम "प्रामाणिकपणे कष्ट करण्याची जिद्द असेल" तर "प्रयत्न हे रत्न देवपेक्षाही स्रेष्ठ आहे कारण देवा सहित सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे "हे दाखवून दिलात आपण.👍👍
@vitthalkale8866
2 жыл бұрын
नक्कीच भाऊ तु खरच. तु एक दिवस खरच खूप उंचावर आसनार आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा.
@yadwad1231
2 жыл бұрын
यश तुमच्या आज्जीने चूल आणि मूल ज्या लोकांना जोखड वाटते त्या लोकांना एक सणसणीत उत्तर दिलेले आहे 🙏🙏🙏
@pushpagaikwad84
2 жыл бұрын
Aaji mule sarva kahi, don't forget it. Your credibility came in front of every one due to Aaji.
@MohitKumar-po6er
2 жыл бұрын
आजी ला पण बोलवायला हवं होतं. कारण, शिकलेले लोक camera समोर यायला घाबरता, पण ह्या वयात सगळ्या रीती बंधन विसरून सादरीकरण करणं खूप कौतुकास्पद आहे.
@onkarkulkarni9036
2 жыл бұрын
त्यांचे interview मागच्या वर्षीच झाले आहेत, या चॅनल वर
@rekharewalkar2364
2 жыл бұрын
आपली अजी खूप साधी,प्रेमळ, आणि रेसिपीज खूप मनोभावे, स्वच्छ, टापटीप करते. आम्ही नेहमीच पाहतो. तसे करण्याचा प्रयत्न करतो.अशी अजी नशीबाने मिळते. तिच्यामुळे तुला यश मिळाले.
@kalpanaalhat9675
2 жыл бұрын
खूप छान आपली आजी चॅनेल आहे ,आजी व नातू मिळुन छान रेसिपीजचे विडिओ बनवतात असेच पुढेपण जोमाने चॅनेल चालवा 👍👍
@physicslover502
2 жыл бұрын
My Dear Best Friend I'm So So So Proud Of You ❤✨. I'm very lucky to have you in my life ☺.
@prajaktakadam4467
2 жыл бұрын
तु पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला त्या मध्ये खूप खूप यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💐
@dipalishinderoyal2757
2 жыл бұрын
आजींना देखिल जगासमोर आणले हे फार मोठे कौतुकास्पद आहे🙏🏻
@prajaktjuwatkar3094
2 жыл бұрын
वयस्कर आजीच्या मेहनती च्या जीवावर नातू कमावतोय ती त्याची एकट्या ची कमाई नाही...आजीला शेवटपर्यंत सांभाळल म्हणजे झाल
@NG-hj7zt
2 жыл бұрын
का हो असे negative comments करताहेय..
@DigitalLife88
2 жыл бұрын
Editing n all natu karto, upload sagl natu karto... Aaji n natu equal mehnat krt ahet 🙏
@latahumane1838
2 жыл бұрын
आजीला तो नक्कीच सांभाळेल कारण आजी जरी पदार्थ बनवत असल्या तरी त्यामागची संपूर्ण मेहनत यश ची आहे दोघानाही शुभेच्छा
@ravindrakolte2862
Жыл бұрын
अभिनंदन 👌👌👌👍यशस्वी उदयोजक हो.आमच्या तुल आणि आजीला खूप खूप शुभेच्छा
@Santkrupa_furniture
2 жыл бұрын
अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा।
@शिवाज्ञान्यूज़
2 жыл бұрын
आजी कसं गावठी शब्दात लोकांना आपलंसं करते,तिला पुढं आणून तू मोठा झालास
@आईचीशिदोरी
2 жыл бұрын
खुप छान यश अशीच प्रगती करत रहा...आजींना नेहमी साथ दे...
@pragatikshirsagar1480
2 жыл бұрын
नमस्कार माझे नाव ओम क्षीरसागर आहे, माझी आजी नेहमी तुमच्या रेसिपी बघून खूप छान पदार्थ तयार करते आणि ते पदार्थ आम्हाला खूप आवडतात ,, तुमच्या भावी आयुष्याला आमच्या हादिॅक शुभेच्छा 💐💐💐
@aparnakhoptikar1113
2 жыл бұрын
याचे सगळे श्रेय फक्त आणि फक्त आजीला जाते ,🙏
@samirmadavi7025
2 жыл бұрын
Khup Khup Sundar... Very Great work
@chayakhalate1420
2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजी आणि दादा🎉🎊
@rohiniughade8968
2 жыл бұрын
Tuza khup abhiman vatato. Ani aaji mala khup avadatat. Tyat tu nagar ca ahe tyamule i am proud of you.
@sujatagaikwad4043
2 жыл бұрын
खूप impressive आहे. All The Best for your bright future. तू एक लहान वयातील business man ahes. And salute to your Ajji.
@chhayakadam298
2 жыл бұрын
आजी आणि नातु तुम्हां दोघांचं खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा 😊😊
@shobhanaparelkar4142
2 жыл бұрын
आजी मुळे हे शक्य झाले आहे.आजीला विसरून चालणार नाही.पैशावर तिचा अधिकार आहे.
@nandamhatre7342
2 жыл бұрын
Lovely Yash Pathak.You are most loving and respected peson.
Where there is A Will there is a way, Saraswati Brings lAKSHMI ,so in a small age you became lakpathi this is all your efforts and Hardwork.
@unstoppablegoal3925
2 жыл бұрын
Aaji Blessings Are Most Precious🙏❤️🙏✨⭐🙏🙏
@dipakvanikar6254
2 жыл бұрын
सुंदर मार्ग दर्शन,कौतुकास्पद आहे तुमचं,लहान वयात मोठा काम
@nilimapawar4078
Жыл бұрын
ह्या यशाची खरी मानकरी आजी आहेत.नेहमी त्यांचा ऋणी रहा.त्यांच्या आशीर्वादानेच पुढेही यश मिळेल.
@vaijayantithombre2572
Жыл бұрын
खुपचं छान ह्यामागे हुशारी आणि मेहनत चिकाटी पुढील वाटचालीसाठी खुप खुप सुभेच्या
@neetmotivationandstudy6179
2 жыл бұрын
Thanks to Ajji😊😊
@tarabaiphapale8454
2 жыл бұрын
Congratulations 🎉🎉👏👏
@surajshivale8321
2 жыл бұрын
खुप छान बाळा पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@meghakadam1928
2 жыл бұрын
आजी ला नमस्कार 🙏तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐🍭🍭
@komalbhagure2705
2 жыл бұрын
Congratulations yash ani nehami aaji chi kalji ghet Ja ani ahet mhanun ya srv gosti tu aaj sadya kela ahe .aapli Aaji 👍
@rupalishelke5121
Жыл бұрын
आजी ला आवजाव नाही घातले तरी चालते. कारण ती आपल्या खूप जवळची असते
@vidyashukla7516
2 жыл бұрын
Karun thodishich milkat hoil pan kasht kelet tar hya aaji natvasarkhe sukhi samadhani jeevan jagu shakal.baal,tula khupkhup shubhechhya ani ashirwad pan ani aajila sashtang dandwat.😇🙏🙏🙏🌹
@pradnyalokhande408
Жыл бұрын
मनापासून आभार अनेक आशीर्वाद तुला आजीची हुषारी जगासमोर आणलीस अशीच काळजी घे
@poonamramteke1236
2 жыл бұрын
आजीला जेव्हा नातू होतो तेव्हा ती आपल्या मुलाला बाजूला ठेवून ती त्या नतवा मध्ये आपला मुलगा पाहाते म्हणून प्रत्येक नातवाने आपल्या आजीचे आयकला पाहिजे तू जे केले ते खुप कमी मूल्ये करतात तुझ्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा पण आजीला अंतर नको देऊ 🙏🙏
@smitargumaste1089
Жыл бұрын
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा... आज्जी ला कधी विसरू नकोस...
@ashishgaikwad5461
2 жыл бұрын
GREAT VIDEO. ALL THE BEST.
@ujwalakale5802
2 жыл бұрын
Hearty Congrations ....aaji & natu...💖💖 keep it up...🌷🌷
@Samarpanbidave
Жыл бұрын
Kay Mastaacccch Ajjich traditional knowledge+ Tecnology cha upyog= success
@PrakashGosavi-hy4un
8 ай бұрын
एकदम भावा आजीची काळजी घे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या 🎉🎉🎉🎉🎉 May God bless you 🎉🎉🎉🎉🎉
@smcreation20
Жыл бұрын
खुपच छान काम केलेस तु खुपच छान 👌👌
@shantaramubhare1749
Жыл бұрын
छान राजा आजीबरोबर राहून एवढी मोठी उलाढाल केलीस अभिनंदन बेटा तुझे खूप कौतूक
@leenavanpal2277
2 жыл бұрын
You and your Ajit are wonderful l always watch your videos . Wish you all the best 👍 lots of love to your Aaji 🥰
@kalpanaroshankhede7241
2 жыл бұрын
खुप छान आजी चे पदार्थ मस्त मी आजी ला फॉलो करते
@meghachavan2809
2 жыл бұрын
But one thing is clear you your grandmother also helps you congratulations
@varshakhot7986
Жыл бұрын
खूप सुंदर भावा पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा
@dhanashreepatil3235
2 жыл бұрын
Amazing dear...Hats off
@anuradhapanaskar2646
Жыл бұрын
आजीला न विसरता तु तुझ्या भविष्यात खूप मोठा हो.Best 🤞
@ibrahimmulla1268
Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन, यश पाठक! Well Done, Go Ahead!
@nilamhingane7822
2 жыл бұрын
Keep it up. Truly inspiring
@vip7947
2 жыл бұрын
खुप छान.. असेच पुढे जा
@maharaj4646
2 жыл бұрын
Congratulations for 1 M ... 💐💐
@khelmatitla
2 жыл бұрын
🙏👍
@artiststudio6801
2 жыл бұрын
Apla age same aahe bhau....but tu mehnat khup ghetli All the best 👍
Пікірлер: 468