श्री स्वामी समर्थ नामस्मरण - Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth kzitem.info/news/bejne/122jvmaksH-JlGU
@vaishalidalvi4618
3 жыл бұрын
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🙏
@Dhanush.chaudhari
3 жыл бұрын
🙏
@onkarjadhav8491
3 жыл бұрын
@@vaishalidalvi4618 q
@onkarjadhav8491
3 жыл бұрын
Qq
@arunazope8400
3 жыл бұрын
@@Dhanush.chaudhari ⁰p
@saritasonawane3978
3 ай бұрын
आज स्वामिंमुळे माझा नवरा मरणाच्या दारातून परत आले.. श्री स्वामी समर्थ 🙏
@pratikshapowar967
Жыл бұрын
मी आत्ता 12वी त आहे आणि मला NEET देऊन doctor व्हायचे आहे व त्यासाठी मला 720 पैकी 600 किंवा 560 गुण हवे आहेत व मला माहित आहे ते मला मीळतील स्वीमींच्या मुळे 😊😊believe on shree swami samarth and your hard work
@nikhilmahabudhe408
Жыл бұрын
abhyas pan kar sobat tevach bhetatil🙁
@tejaswanisurendra359
Жыл бұрын
Nakki bhettil, all the best, 🙏🌺Shree Swami Samarth 🙏🌺
@ShrutiShelke-sr7os
7 ай бұрын
Me too , swamin vr vishwas theval ki ashakya hi gosht shakya hote 😊...te aaplyala yekt kadhich nahi padu det nkki pdnar 600 chya pudhe 😊
@DipaliSatpute-y4c
6 ай бұрын
Try hard make a practice
@abhishekkamble2357
6 ай бұрын
Tu prayatn kar Nakki tula Yash bhetel. || श्री स्वामी समर्थ ||
@darshanabadgujar8948
2 жыл бұрын
स्वामी आज तुमच्या मुळे आयुष्य जगण्याची गोडी लागली आहे मला...नाहीतर मी तर हसणं सोडूनच दिलं होत...तुमच्या विचारांनी मला पुढे नेल आहे ...तुम्ही बोलले होते ना की धीर घे संयम ठेव...सगळं काही तुला मिळेल...जे तुला पाहिजे आहे ते.....आज ते पण मिळालं...तुमच्या तारक मंत्राने खूप शक्ती मिळाली...तुम्ही बोलत होते ना की मी तुझ्या नेहमी पाठीशी राहील ...मी अशक्य की शक्य करून दाखवेल...तू फक्त माझ्या वर विश्वास ठेव....आणि आज तुमच्यामुळे मला सगळं काही मिळत आहे स्वामी...तुमचा आशीर्वाद असाच नेहमी राहू द्या...नेहमी माझ्या पाठीशी रहा स्वामी...तुमच्या सेवेत असच रुजून राहू द्या...श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@SHREESWAMIMAULI155
Жыл бұрын
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा
@RajvardhanMali-e8y
2 ай бұрын
मला पोलिस व्हायचे आहे.. कृपया सर्वांनी मला आधार द्यावा हिच माझी अपेक्षा व नम्र विनंती आहे.. जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@12thMaharashtraboardStudents
Ай бұрын
Kuthe form bharla
@RajvardhanMali-e8y
Ай бұрын
@@12thMaharashtraboardStudents अजून नाही.. आता मी दहावीत आहे. अभ्यासाबरोबरच खो-खो सराव व व्यायाम करतो..
@vishuvakhare
29 күн бұрын
ashya commnt krt basu nko praynt kr
@SiddheeTangde
16 күн бұрын
kipaya padhai karle beta...aise comment karne se kuch nai hone wala
@matoshreemasale-ce5ls
4 ай бұрын
माझा स्वतःचा व्यवसाय आहे... मातोश्री मसाले...आज स्वामिंमुळे मी पुढे आले माझा व्यवसाय अगदी व्यवस्थित रित्या पार पडत आहे... श्री स्वामी समर्थ
@santoshshendge4128
3 ай бұрын
Kothun ahe Tumi. Mi pune
@jayashriaher3964
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या. जोपर्यंत डोळ्यात नजर आहे मुखामध्ये वाचा आहे तोपर्यंत तुमची सेवा करणार. कारण प्रत्येक वेळी तुम्ही साथ दिली आहे.
@Tracker_Mahabaleshwar
Жыл бұрын
❤
@seemasonawane8877
Жыл бұрын
अश्यक्य ही शक्य करतील स्वामी
@everesthomes2718
6 ай бұрын
माझी मांजर आजारी आहे सगळ्यांनी प्रार्थना करा की ती लवकर बरी होऊ दे आता प्रकृती चांगली होत आहे
@Uchiha_madara958
3 ай бұрын
😊😊😊😍😍😍😍🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️
@rohitkumbhar9786
2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@MR_RANVEER_GHERE_..
2 ай бұрын
Lavakar Bari hoila
@devendra.sanghavi
2 ай бұрын
❤ lavkar bari houde mauw
@DiptiChavan-hg9vs
2 ай бұрын
Shree swami samrth
@MangeshMalandkar
24 күн бұрын
स्वामी मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या कुटंबला ह्या त्रासातून संकटातून बाहेर काढणार लवकरात लवकर मुक्त करा एवढीच तुमचाच समोर प्राथना आता तुमचाच आधार आहे प्रयत्नाना यश येऊदे एवढीच तुमचाच समोर प्राथना श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sakshi220_
6 ай бұрын
मला आता ७ वा महिना सुरू आहे मझ्या मिस्टरना वर्ष भर झाल नोकरी नाही स्वामीच्या कॄपेने त्याना चांगली नोकरी लागू दे खूप अडचणी आल्यात घरात त्यात मी गोरोदर 🙂🙏🏻श्री स्वामी समर्थ 🥺❤️
@DipaliSatpute-y4c
6 ай бұрын
Ghari basun nokri naste lagat, kahi na kahi kaam karaych sanga tyana, Konte hi kaam lahan naste. Nokri la asli mhnje sarv kahi ahe as nahi. Kothe tari lahan kama la survaat karayla sanga Shree Swami samarth❤
श्री स्वामी समर्थ महाराज मुळे खुप काही माझ्या आयुष्यात चांगले झाले खरचं अशक्य नसलेला गोष्टी शक्य झाल्या 🙌💯🙏
@shirishwaghmare7270
Жыл бұрын
खूप अडचणीतून चालोय स्वामी.. कृपा करा, त्या सर्वातून सुखरूप बाहेर काढा.. श्री स्वामी समर्थ..🙏
@rohitkshirsagar8269
Жыл бұрын
Swami tumchya sobat ahe🕉️. Sagla thik honar.🙏🙏
@Truedancer_2234
10 ай бұрын
Kay issue ahe
@Missjyoti2003
10 ай бұрын
Ho Swami mi pan 😢😢😢
@sushantsawant4262
9 ай бұрын
विश्वास ठेवा स्वामी वर अशक्य हे शक्य करतील स्वामी ❤
@raj.6630
7 ай бұрын
भावा विश्वास ठेव माझ्या स्वामींवर...सगळं काही व्यवस्थित होईल
@MangeshSabale-gr7md
7 күн бұрын
देवा मला लवकर बाबा बनव तुमच्या चरणी हिच प्रार्थना देवा आणी माझ्या परिवाराला सुखी ठेव ,
@everesthomes2718
6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझी मांजर चांगली झाली स्वामींच्या कृपेने ३० मिनिटातली ही प्रचिती आहे... स्वामी तुम्ही पाठीशी आहेत सदैव....
@mrtejas122
4 ай бұрын
सकाळच हे गाणं ऐकल्यावर अस वाटत की हे गाणं दिवसभर ऐकाव SHREE SWAMI SAMARTHA🙏🙏🙏
@hiteshgohil5652
3 ай бұрын
Right 👍
@abhishekmane5434
2 жыл бұрын
आयुष्यात खूप अडचणी येतात , आयुष्य खूप रडवत पण तेव्हा स्वामी तुमचं वाक्य लगेच आठवत... || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे || असेच कायम माझ्या पाठीशी उभे रहा 🌸 || श्री स्वामी समर्थ || 🌸
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@minalkhambe4212
Жыл бұрын
It's True
@fitcoachbhumi
Жыл бұрын
😊
@sarthakdorge7963
Жыл бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@swamimazedaivat7058
Жыл бұрын
Swami maze sarvasva ahet 🙏
@Nagrev-p2t
2 ай бұрын
स्वामी मी 12 वि बोर्ड परीक्षेची तयारी करते आहे मला भरभरुन यश दिया मला वडिल नाही मला आईची इच्छा पूरी करता येईल 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼
@athya.......1234
6 ай бұрын
स्वामी मदत करा माझी मला सर्व अडचणीतून काडा जय श्री स्वामी समर्थ 🙇🏻🙏🏻
@vasujaiswal9663
2 жыл бұрын
स्वामी नी मला खुप मोठा आनंद दिला आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@rushaddevlekar8864
Жыл бұрын
खरंच स्वामींची लीला अगाध आहे...कारण मधल्या काळात मी खूप टेन्शन मध्ये होती...पण स्वामींनी माझी तेव्हा खूप मदत केली...स्वामी आहेत.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय.....
@Truedancer_2234
10 ай бұрын
Ghabru nakos mi tuzya pathishi ahe.
@shreevardhanshinde8713
6 ай бұрын
खुप छान बातमी......👌👌👌
@VaishnaviKarale-r2i
4 ай бұрын
Shree swami samarth 🙏🙏 mana pasun swami chi seva keli na swami ashky पण शक्य करतात
@mrugashivade8365
19 күн бұрын
माझे 3 वर्षाचे बाळ अजून बोलत नाही, स्वामी लवकर माझ्या बाळाला बुद्धी द्या. 🙏🙏🙏
@Priyankamanve25
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ...🙏🌺 स्वामी तुम्ही अशक्य ते शक्य करता मला सध्या तुमचा आधारची खूप गरज आहे 🙏🥺🌺 माझा पाठीशी उभे रहा स्वामी 🙏🥺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🥺🌺
@vaibhavlhase9511
2 жыл бұрын
नको घाबरु तू बाळ आहेस त्यांचा....अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@SHREESWAMIMAULI155
Жыл бұрын
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा
@nareshmakode311
2 жыл бұрын
हे स्वामी मला काहीच नाही पाहिजे फक्त तूझा आशिर्वाद पाहिजे तूझा आशिर्वादाने मला सगळे मिळेल
@Think_postive
2 ай бұрын
हे जगत्पालका शेवटचा प्रयत्न करतोय आशीर्वाद असुद्या😊
@akshaymali6825
Жыл бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।। जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।। उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे। जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त। आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।। विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात। हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।। अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। श्री स्वामी समर्थ ।|
@DilipWaghmode-j5l
5 ай бұрын
स्वामींच्या नाद लागला आहे मला एक दिवस असा जात नाही की स्वामी चि आठवण येत नाही आठवण आली की मी लगेचच स्मरण करतो जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@rahulkalasgonde5563
3 ай бұрын
Me pan dada ... Shree Swami Samarth!
@mahendraborade4930
2 жыл бұрын
आज मला जे पण यश लाभले आहे,, स्वामी सर्व तुमच्या कृपाशीर्वादाने लाभले आहे,, खरचं अशक्य ही शक्य करतील स्वामी ,,,🙏🙏🙏💐💐💐
@rasikaghatage8562
2 жыл бұрын
Jay swami samarth 🙏🙏🙏🙏
@mahendraborade4930
2 жыл бұрын
@@rasikaghatage8562 🙏😊
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@nayanamehetre8001
3 ай бұрын
🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
@JD-yj9xc
Жыл бұрын
माझ लग्न होऊन 10वर्ष झाले स्वामींच्या आशीर्वाद मुले मला 10वर्षांनी मुलगा झाला ही सर्व स्वामींची कृपा अशक्य ते शक्य करतील स्वामी 🙏
@Raashish555
Жыл бұрын
so wat
@vaibhavtandel6631
Жыл бұрын
88
@vaishnavkale9297
Жыл бұрын
@@Raashish555 tycha sagaycha bhavna samjun ghya अशक्य ही शक्य करतील स्वामी❤
@rameshpawar697
Жыл бұрын
Shree swami samarth 🙏 ♥️
@ShubhamKadam-ee2gy
Жыл бұрын
Mala singer banaych he purn hoil ka 🥺
@vijaygoodpatil9808
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मला तुमच्यावर् पूर्ण विश्वास आहे.😊
@nayanamehetre8001
9 ай бұрын
🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
@R.N.2611
Ай бұрын
माझा रत्नागिरी जिल्ह्याचा आरोग्य सेवक exam चा result kahi rank ने राहिला आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाकी आहे रिझल्ट ...सर्वांनी माझ्यासाठी pray 🙏 करा की माझे ह्यात selection होऊ दे ... मला जॉब ची गरज आहे व मी ह्या exam sathi खूप तयारी केली होती ... श्री स्वामी समर्थ .. अशक्य ही शक्य करतील स्वामी ....
@AN-bj1eg
Ай бұрын
२ district bhrla ky tumhi
@sonalipawar7858
2 жыл бұрын
स्वामी जेव्हा जेव्हा एकटं वाटत, तेव्हा तुम्हाला हाक दिली की तुम्ही साद देता, किती दयाळू आहेत माझे स्वामी. माझ्याकडून नेहमी चांगलं कार्य घडू द्या. माझ्या बाळाला नेहमी आरोग्य संपन्न राहू देत हीच प्रार्थना स्वामी....... श्री स्वामी समर्थ 💐💐
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@amolchalke8024
Жыл бұрын
@@sanikapatil3655 ho
@Pramodpm133
Жыл бұрын
Shri swami samarth
@atulpatil4209
Жыл бұрын
@@sanikapatil3655 shri swami samrth
@chetanbedse8431
Жыл бұрын
Same
@sachinjadhav-yt7we
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. माझा खुप विश्वास आहे तुमच्यावरती माझी एक इच्छा पुर्ण करा .... मला माहीत आहे माझी इच्छा पूर्ण होईल... श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ..
स्वामी या संपूर्ण सृष्टी वर शांतता आणि समृद्धी राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना 💐, 🙏
@nayanamehetre8001
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@santoshbhangare7115
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@smartiteducation8668
Жыл бұрын
Sarvajn swatasathi magne magiltay Fakt apn sarvansathi magitlay Best comment🙏
@madhukarshelke5369
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज आमचे कार्य निर्विघ्न पणे पार पडु दे ❤
@RuteshDahiphale
3 күн бұрын
स्वामी मला चांगली नोकरी मिळु दय्या हीच प्रार्थना आणि सुख शांती समाधान असुध्या श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🙇🙇
@sangramlangote1373
3 жыл бұрын
स्वामी तुम्ही माझी माऊली माझे पिता सगळे विश्व आहात माझे मला हिंमत द्या स्वामी चुक झाली असेल तर पदरात घ्या... श्री स्वामी समर्थ
@santoshuthale8221
2 жыл бұрын
अशक्य शक्य करता तुम्ही स्वामी आत्ता मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे माझी इच्छा पूर्ण करा 🙏🏻🙏🏻
@nileshjivtode8307
2 жыл бұрын
अशक्य शक्य करता तुम्ही स्वामी आता मला तुमचा आशीर्वादाची खुप गरज आहे. माझा नोकरीत काही अडचण नका येऊ नका देऊ स्वामी महाराज.... माझा जीवनातील सर्व दुःख, संकटं दुर होऊ दया , हिच प्रार्थना करीतो , महाराज धाऊन या... निरंतर तुमच्या सेवेत असु द्या. आपणास कोटी कोटी नमन .......: (जय जय स्वामी समर्थ )🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वामी मी पोलीस भरती करतोय माझ्या प्रयत्नांना यश द्या 🙏🙏🙏
@blackdiamond1114
3 ай бұрын
नक्की भेटील दादा
@virensonawane2073
3 ай бұрын
Mala pan deva Yash milu de
@amolrathod3172
3 ай бұрын
मी पण
@Uchiha_madara958
3 ай бұрын
Sree Swami Samarth
@mahi37ooooo
2 ай бұрын
मित्रा 18 वेळा waiting होतो... शेवटी कष्ट आणि स्वामींवर श्रद्धा ठेवलेली कामाला आली...... विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा.. नक्की पोलीस होसील
@sandeepchavan7153
3 ай бұрын
स्वामींचा स्मरण मंत्र ऐकताच अशक्य ही शक्य होऊन ज़ाते माझा अनुभव. खूप ताकत आहे.
@RupaliKakade-yc5jt
11 ай бұрын
माझ्या बहिणीची तबेत ठीक नाही तिची तब्येत चांगली कर देवा स्वामी समर्थ महाराज
@sagarthorat331
7 ай бұрын
Shri Swami Samarth
@deepakpawar7404
7 ай бұрын
Dr chi garaj ahe tyana
@shubhamjadhav463
7 ай бұрын
@@deepakpawar7404barobar bolas bhava
@prathameshchougule7681
4 ай бұрын
bhai changlya dr cha salla ghya ani mahadev vr vishvas theva sagl mahadevch karu shaktat❤💯🕉
@umeshcreationsofficial5185
4 ай бұрын
Ashkya hi shakya karatil swami❤
@NICKINGOLE
Жыл бұрын
स्वामी कुठल्याही परिस्थिती मध्ये आपल्या सर्वांच्या सोबत आहे...! श्री स्वामी समर्थ 🙏💐🙇
@vaishnavisonawane1798
11 ай бұрын
😊😮
@sakshiwalsetwar2976
9 ай бұрын
never kadich nahi te nahich et na kadi nasnar et
@PANDA_EX100
6 ай бұрын
@@sakshiwalsetwar2976TU Magchya janmat kahi tari pap kela aasel ❤
@priyankapawar2716
Жыл бұрын
जेव्हा सगळे संपून गेले असे वाट्ते तेव्हा आशेचा किरण दाखवणारे स्वामी तुमचा खूप आधार असतो जगण्याला तुम्ही सगळे जाणता 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@sachinangule5223
9 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुमचं 🙏🙏
@bhushanpatil7541
8 ай бұрын
अस होइल का सर्व ठीक कारण मझ सगळं संपून गेलाय करतील का स्वामी सर्व ठीक
@nayanamehetre8001
Ай бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 🙏🙏
@namdevgbhadange3638
Жыл бұрын
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ❤️
@Proking35gemerr
Жыл бұрын
स्वामी माझ्या संसारात सुख समाधान यश माझा दुःख दुर करा आरोग्य तब्येत बरी करा स्वामीराया श्री स्वामी समर्थ 🙏🚩💐
@pravinkulkarni2894
3 жыл бұрын
स्वामी तुम्ही आमच्या दोघांचे आई बाप आहात. मला आणि माझ्या बायकोला लवकर धंदा सुरू करायचा आहे. आमच्या प्रयत्नाना यश द्या आणि लवकरात लवकर आम्हा दोघांना एकत्र येऊ द्या. मना पासून हाक मारत आहे स्वामी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭
@mahendraborade4930
2 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏💐 तुमच्या प्रयत्नांना यश लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@rakeshsalve3376
2 жыл бұрын
नक्की स्वामी येणार पाठीशी 🙏
@mayurpatil8601
2 жыл бұрын
Dada swami manat aahe,online nahi ki comment vaacthil, swami na prathana karayache thikan tumache ch Mann aahe.
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@NehaDalvi-cx2qy
10 ай бұрын
स्वामी माझ्या तुमच्यावर खूप विश्वास आहे तू सर्व काही सुरळीत कराल 🥺 ||श्री स्वामी समर्थ || 🙏🙏💯
@patriciagamre9750
3 жыл бұрын
Ashakya hi shakya kartil Swami 🙏🙏🙏 Jai Jai Shree Swami Samarth 🙏🙏
@pramilapatil5908
2 жыл бұрын
Hi there is no 55 in the world of fashion design and dad is doing well and I am not able to write this video is
@akashdeore8702
6 ай бұрын
मला पोलीस अधिकारी बनायचे आहे आणि तयारी पण करतो आहे माझी श्री स्वामी समर्थ 🙏🌸
@SupriyaMhatre-yv7nd
6 ай бұрын
Best of luck🎉
@bharatlasante8041
6 ай бұрын
All d beat ❤
@LiterallyAnything-nz1dq
6 ай бұрын
Swami pratyek Prayatnarthila yash devot
@rupamchaudhari1920
6 ай бұрын
All the best 🙂😊
@Queens9makeupartist
5 ай бұрын
Nki ch yash milel.shree swami samarth 🙏
@nayanamehetre8001
Ай бұрын
💐🙏💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏💐 अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ 💐💐🙏💐💐
@sakshi6820
Жыл бұрын
❤️🥰🙏 सर्वांना सुखी ठेवा स्वामी 🌺 श्री स्वामी समर्थ 🥰
@BharatThali
9 ай бұрын
स्वामी माझ्या डोक्यात खूप खूप नको त्या विचारांनी काहूर माजवला आहे, ते सर्व विचार माझ्या मनातून काढून मला निर्भय बनव, निरोगी ठेव,जय स्वामी समर्थ,
@rupalikadam2901
2 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏
👌खूप सुंदर गाणं आहे .मन खूप प्रसन्न होते. ☺️स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत.🙏 श्री स्वामी समर्थ.🙏🙏🌺🌺
@ashukale1111
2 жыл бұрын
स्वामी कायम माझ्या सोबतच आहेत ही भावना च खुप मोठी आहे... श्री स्वामी समर्थ.. 🙏❤ .. Edit:- Tnx fr likes
@sureshmistry9341
2 жыл бұрын
स्वामी माझी आई
@sonaligaikwad5506
2 жыл бұрын
फसफ
@punamslifestyle8246
2 жыл бұрын
shri swami smarath
@gayatrisonawane4440
2 жыл бұрын
Hii
@prajwalpatilthakare2183
2 жыл бұрын
🌼🙏🌠 *#श्री सदगुरू स्वामी समर्थ
@sunilgaikwad161
2 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतातच स्वामी 🙏😘
@gajananpatvegar8785
Жыл бұрын
🙏 स्वामी तुमच्या आशीर्वाद मझ्या मागे असाच राहूदे 🌼🌼श्री स्वामी समर्थ 🌼🌼
@akankshashete6578
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज. सुखात ठेवा आनंदात ठेवा संकट दूर करा.. ऐच्चा पूर्ण करा
@sahilgaming9189
7 ай бұрын
स्वामी नी माझी इच्छा पूर्ण केली....... श्री स्वामी समर्थ...... 🙏🙏🙏
@ganeshwagh5346
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏿🌍❤️
@rasikaghatage8562
2 жыл бұрын
Jay shree swami samarth 🙏🙏🙏🙏
@kunalwable8176
2 жыл бұрын
अश्यक्य ही शक्य करतील स्वामी .. 🥺❤️🌍🌺
@polypondpolypond2415
3 күн бұрын
आपण जे मागतो स्वामी कडे स्वामी ते पूर्ण करतातच...विश्वास ठेवा...🎉❤
@santoshkolapkar6771
2 жыл бұрын
स्वामी आजपर्यंत तुम्ही सांभाळले तुम्ही प्रत्येक क्षणी पाठीशी ऊभे राहिले असाच आशीर्वाद तुमची साथ डोक्यावर हात राहु द्या
@MalshetteAmol-kc9fd
5 ай бұрын
माझ्या मुलगा स्वामी च्या कृपेने जीवंत आहे स्वामी तुम्ही असेच माझ्या पाठीशी रहा
@pm6714
5 ай бұрын
Swami समर्थ त्यांनाच अनुभव देतात ज्यांचे मन चांगले आहे .आणि जे दुसऱ्याच भले चिंतीतात..श्री स्वामी समर्थ ❤❤
@ankitush
3 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे मन प्रसन होत 🙏🙏🙏🙏 अशक्य ही सक्या करतील स्वामी 🙏🙏
@ANKITA-zc1pm
3 жыл бұрын
गाणं नाही मंत्र आहेत हे .....गाणं म्हणता नाही येणार..... श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@supriyak4623
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
@amolbatav3257
2 жыл бұрын
pp
@sumitgaykawad1668
Жыл бұрын
बरोबर दादा
@pb.bhargavi...9816
Жыл бұрын
Tark mantr
@shreyashpatil1721
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. स्वामी तुमच्या आशिर्वादाची खूप गरज आहे असच आशीर्वाद राहू दे 🙏🙏🙏
@durvaslife4117
Жыл бұрын
Bbbh C H V F iii I
@durvaslife4117
Жыл бұрын
Vvvvvubbbo उऊऊ Uuun N Ry
@mangalsalve5816
2 жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।।स्वामी आई अशीच माझ्या पाठीशी राहा 🙏🌹🙏🌹❤️❤️❤️
@sagarjare1866
11 ай бұрын
स्वामींन वरील श्रद्धेने मला भरपूर अनुभव आले .. आणि याचे पूर्ण श्रेय फक्त माझ्या आईसाठी❤ ॥श्री स्वामी समर्थ ॥
@sheelagokavi1936
3 жыл бұрын
Swami tumchyvar purna vishwas ahe,ashakya hi shakya kartil swami🙏🏻🌹🙏🏻
@chaitanychitale8208-qs2zo
Жыл бұрын
🌹श्री गुरुदत्त 🌹स्वमी समर्थ स्वामी महाराज तुम्ही माझा परिवार आणी संपूर्ण सृष्टी खूप सुखी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. माझ्या मनाला शांती लाभुद्या माझे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार व्हावी हिच तुमच्या चरणी प्रार्थना करतो . 🙏"आश्य्क्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मला जीवन जगायला सोप करून टाकत.🙏 ❤️श्री स्वामी समर्थ❤️
@supriyayelgire906
9 ай бұрын
🙏🙏श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏 अशक्य ही शक्य करतात स्वामी 🌹🌹 नमन माझे स्वामी राया 🙏🙏
श्री स्वामी समर्थ, स्वामी तूम्ही अशक्य ते शक्य करता मला सध्या तुमच्या आधाराची खूप गरज आहे, माझ्या पाठीशी उभे रहा , श्री स्वामी समर्थ
@suvarnakamble3481
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@premraj2157
2 жыл бұрын
nakki ahet don't worry shri swami smarth 🙏🙏🙏
@sandipbombe3624
2 жыл бұрын
@@premraj2157 ःः
@ajayshapurkar9800
2 жыл бұрын
श्री swami समर्थ cha जप् करत रहा 21divsat fal मिळल
@gauravganbote4297
2 жыл бұрын
Hi tumi pranayam kara tumache sagale problem dur hotyal श्री स्वामी समर्थ
@harshalborse4855
2 жыл бұрын
स्वामी तुम्ही अशक्य हे शक्य करतात. स्वामी माझ्या कडून काही चुक झाली असेल तर मला माफ करा पण माझ्या वेदना दुर करा स्वामी. मी खूप त्रस्त झालो आहे या दुखण्यामुळे स्वामी तुमची गरज आहे मला, तुमचा आशिर्वाद राहु द्या. ।। श्री स्वामी समर्थ ।।💐💐💐
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@ganeshpadaval7530
2 жыл бұрын
स्वामी तुम्ही सर्वांचं भलं करा सर्वांना आनंदी ठेवा समाधानी ठेवा सर्वांचे आरोग्य चांगले ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sanikapatil3655
Жыл бұрын
Shri Swami Samarth
@mithungaikwad9071
2 жыл бұрын
स्वामी तुमची कृपादृष्टी सदैव अशीच राहू देत. तुम्ही सर्व काही जानता तुम्हाला भक्तांचे मनातले सर्व काही समजते. स्वामी माझ्या आईला बर करा 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shreyakhanvilkar813
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻❤
@shrikrushnarodepatil3747
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
@netforyouarjun309
9 ай бұрын
स्वामी मी वाईट वेळेमध्ये सापडलो आहे..... मला स्वामी वर पूर्ण विश्वास आहे..... थोड्या दिवसात स्वामी मला चांगले दिवस नक्की दाखवतील........ बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय ❤❤❤❤
@somnathkadam5642
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज तुमची कृपा आशिच माझ्यावर राहू दे❤❤❤❤
@rohankaravale8110
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌏🥀🌺🙇🏻♂️
@ketaningle2857
2 жыл бұрын
" श्री स्वामी समर्थ सद्गुरू माऊली नमो नमः "
@spnarkar
2 жыл бұрын
🙏🙇♂️🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙇♂️🌺🙏
@kalluPatankr
Жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी..🙏🏻✨🚩 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💫❤️🙌
@RavitaTodkar
Жыл бұрын
Shree Swami samarth 🙏🌺🌺
@army_lover_1896
Жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🥺🙏🤲🙌
@KUNALJADHAV-b6i
Жыл бұрын
BHIU NAKOS MI TUJYA PHATISHI AAHE THIS LINE ALWAYS FEEL ME PROTECT ❤️ jai shri swami samarth ❤️
@rahulkumbhar9088
11 ай бұрын
प्रचंड स्वामी बळ पाठीशी ❤ श्री स्वामी समर्थ
@prakashjoshi4168
2 жыл бұрын
Shri swami samarth jay jay swami samarth maharaj 🙏💐
@shashikantkoli1075
Жыл бұрын
•|| श्री स्वामी समर्थ ||• 🌍❤🌸
@anuradhakardile8334
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@vanitajoshi1221
Жыл бұрын
Motivational words:ashAky hi shaky kartil swami🙏😇
@tejasmotharkar8543
Жыл бұрын
माझ्या हर एक यशात स्वामींचा साथ 🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
@SHREESWAMIMAULI155
Жыл бұрын
स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा
@balajijare6599
11 ай бұрын
100℅ बरोबर आहे स्वामी वरती विश्वास ठेवा तुमचं जीवन बदलून जाईल
Пікірлер: 8 М.