माझी 4 वर्षाची मुलगी आहे, तीला हे भजन खूप आवडतो , ह्या अभंग आणि बुवांच्या सुंदर आवाजात खरंच घर फुलून जातो
@namdeoshinde8009
10 ай бұрын
हे भजन एवढ्या सुंदर चालीत, सुंदर आलाप, अप्रतिम आवाज, साथ सुद्धा अप्रतिम. मला तर खूपच आवडले. हे भजन मी गायचा प्रयत्न करतो. पण आलाप मात्र परब बुवांचेच.
@virajkene7383
Жыл бұрын
आशोक बुवा परब कल्याण हे आमच्या विठ्ठल रुक्मिणी सांमप्रदाईक भजनी मंडळ खडेगोळवलीचे बुवा आहेत त्यांच्या आगोदर त्यांचे वडिल होते मुरलीधर बुवा ते देखील अप्रतिम आवाजामुळे प्रसिद्ध झाले होते बुवांना खुप खुप शुभेच्छा
मी हा अभंग दोन तीन दिवसातून एकदा तरी ऐकतो अप्रतिम गायन
@vilaspalavkar6911
Ай бұрын
मी हा अभंग कायम ऐकत बसतो. मला परब बुवांचा आवाज खूप आवडतो. कोरस आणि वादक यांनी खूप चांगल्या प्रकारे बुवांना साथ दिली.
@kisanshelke1582
3 жыл бұрын
वा वा महाराजजी अमृताहुनी गोड सुरेल त्रिवेणी संगम तोडच नाही या गायनाच्या गायकाला🙏🙏🙏🙏🙏
@dilipshelke7392
2 жыл бұрын
नमस्कार गुरु माऊली फारच सुंदर आवाज आणी अभंग वा मन तृप्त झाले
@sunilgurav5536
2 жыл бұрын
बुवांनी। चांगल्याप्रकारे। गणे गायले मला। आवडले
@sadanandkolge2357
3 жыл бұрын
खूपच सुंदर आणि स्पष्ट आ्वाज एकदम हाडांचे गायक बुवा आहेत त्यांची असंख्य भजने त्यांच्या शैलीत ऐकायला आवडेल , परब बुवांना सलाम .
@ashokthakare8809
2 жыл бұрын
च उपलब्ध ते हे मी ते
@lokeshkanselokesh8858
4 жыл бұрын
कान तृप्त करणारे पारंपरिक भजनी संगित . ..... संगित साधनेची उत्तुंग प्रतिभा , गोड गळा आणि कोकणी माणसाचे साधेपण . आजही हे टिकून आहे. ...गुणवत्ता , गोडवा आणि परंपरा यामध्ये अजिबात तडजोड न करता .....परब बुआ आणि त्यांना दाद देणारे रसिक ...हे खूपच अभिमानस्पद आणि दिलासादायक आहे...
@swapnaliparab5940
2 жыл бұрын
अप्रतिम भजन वय होवुन सुध्दा सुरात गोडवा. वा बुवा वा.
@sunilpatangrao8861
2 ай бұрын
मला तर फारच आवडले हे गायन, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.🎉
@durgadaschakre81
2 жыл бұрын
खुप छान आवाज माऊलीच कृपा कोरस अप्रतिम जयहरी
@AnilBhalerao-k8j
Жыл бұрын
खूप छान गायन चागला आवज आहे भालेराव धन्यवाद खुप शुभेच्छा अनिल भालेराव कडून मानाचा मुजरा धन्यवाद
@suhaskadam340
3 жыл бұрын
अप्रतिम. खूपच छान अभंग आणि बुवांचा आवाज आणि गायन आणि कोरस एक नंबर. अभंग एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.
@dilipanandraopawar8187
Жыл бұрын
😊😊
@ashokpatil8834
Жыл бұрын
अतिशय मोहक..आवाज... मन्त्रमुग्ध करणारा...very sweet...रामक्रुष्ण हरि
@Prakashgage1989
Ай бұрын
कडक आवाज आहे बुवा तुमचा.अजून अभंग युट्यबवर टाका.🚩🚩🙏🙏
@vasantgarad4903
Жыл бұрын
उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त ठेवुनिया बाळाजवळी ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरा । मग मिळा असेनका सुखी संसारा ॥२॥ धेनु चरे वनीं चित्त असे घरीं । चिरे ठेवुनिया चित्त वच्छावरी ॥3॥ विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें सुख देई सदा श्रीहरी ॥4॥
@mahendrasalunke4174
Жыл бұрын
अनिता पडवळ
@ramharitaware1481
3 жыл бұрын
फारच गोड गळा आहे पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते, भगवंता यांना उदंड आयुष्य दे.
@nnkoli4697
2 жыл бұрын
फार गोड आवाज आहे खुप सुन्दर गायक कोरस वादक अतिसुंदर आवाज स्पष्ट आवाज दणकट आवाज 🙏🙏
@vinitasurve3090
Жыл бұрын
खुप छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते देवा यांना उदंड आयुष्य दे
@dattumhatre5772
3 жыл бұрын
खुप सुंदर, ऐकल्यावर गुणगुणत रहाव इतक अप्रतिम.
@namdeoshinde8009
3 ай бұрын
बुवा, आपला व मंडळींचा आवाज खूपच सुंदर. उडाली पक्षिणी notation द्या.
@vinodparave339
2 жыл бұрын
▌♫ ▐ उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥ तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥ धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥3॥ विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥4॥
@shree4534
Жыл бұрын
Super
@prataprane8238
4 жыл бұрын
सुंदर चाल आणि गोड गळ्यने साचे बध्ह केलेल अगदी साध्या शब्दानी गुम्फलेला असा अभंग
@nandakumarsawant3280
3 жыл бұрын
बुवांचा आवाज अप्रतिम आहे आणि कोरस पण छान आहे 💐💐खुप शुभेच्छा बुवा असेच गात रहा
@deokatekk2706
2 жыл бұрын
Top Bhajani Mandal Namskar Buvaji
@namdeoshinde8009
3 жыл бұрын
बुवांचा आवाज दमदार आहे. उडाली पक्षिणी तुमच्या चालीत छान.
@shaileshdalvi9827
4 жыл бұрын
या बुवांचा आवाज खुपचं छान आहे अजुन व्हिडिओ अप्लोड करा या बुवांचा
@prasadparab3151
4 жыл бұрын
Wa mast
@Cpgharat3785
2 жыл бұрын
बुवा राग कुठला आहे
@gurunathgaonkar1014
Ай бұрын
अप्रतिम अवाज आहे परत परत ऐकावे वाटते
@Gosavi345
8 ай бұрын
Ram Krishna Hari
@vivekderdekar9911
4 жыл бұрын
धन्य ते बुवा नमस्कार बुवा.
@UttamNalkande
Жыл бұрын
मनाला प्रसन्न करणारा ईश्वरीय आवाज आहे, पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते 🌹🌹
Пікірлер: 305