नुकतेच अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. ही भेट अशोक चव्हाण यांनी कशासाठी घेतली याबद्दल खूप तर्क लावण्यात येत आहे. नुकतेच काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांनी रात्रीच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ही भेट समाज बांधव म्हणून घेतली असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केल्या आहे परंतु ते जर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून भेट घ्यायला आले असते तर मी त्यांची भेट नाकारली असते असे सुद्धा म्हणून जरांगे पाटील म्हणाले आहे
मनोज जरांगे
पाटील आणि अशोक चव्हाण यांची जी भेट झाली आहे त्यामागे काही राजकारण आहे का याबद्दल अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #eknathshinde #rajendrabhosale #manojjarangepatil #ajitpawar
Негізгі бет Ashok Chavan and Manoj jarange meeting: चव्हाण जरांगे भेटीचे कारण आले समोर ! भाजपाची नवी खेळी ?
Пікірлер: 101